उत्तर प्रदेश | लोकसभा पोटनिवडणूक मतमोजणीत भाजपला मोठी आघाडी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 12:05 PM ISTगुजरात: मुख्यमंत्रीपदासाठी स्मृती इराणींचे नाव आघाडीवर, इतर नावांचीही चर्चा
गेल्या वेळच्या तुलनेत जागा कमी मिळाल्या असल्या तरी, भाजप बहुमतात आला. त्यामुळे सर्वांनाच उत्सुकता आहे ती, गुजरातमध्ये भाजपचा पुढचा मुख्यमंत्री कोण याची.
Dec 19, 2017, 11:16 AM ISTगुजरात निवडणूक निकालाआधीच सजलं भाजपचं कार्यालय
सकाळी ८ वाजल्यापासून गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील मतमोजणीला सुरुवात होणार आहे. दोन्ही राज्यांमध्ये कोणाचं सरकार येणार याबाबत सगळ्यांनाच उत्सूकता आहे.
Dec 18, 2017, 07:51 AM ISTजव्हार-डहाणू नगरपरिषद आणि नवापुर-तळोदा पालिकांचे निवडणूक निकाल सोमवारी
पालघर जिल्ह्यातील जव्हार आणि डहाणू नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया रविवारी पार पडली. पालघर डहाणू-नगर परिषद निवडणुकीत ६८.२५ टक्के मतदान झालं आहे.
Dec 17, 2017, 11:46 PM ISTमुख्यमंत्र्यांना नागपूरमध्ये दणका, दत्तक गावाचा सरपंच काँग्रेस पुरस्कृत
आज राज्यातील ३ हजार ७०० ग्रामपंचायतींचा निकाल
राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. जवळपास ८१ टक्के मतदानाची नोंद सोमवारी झालेल्या मतदानात झाली. सोमवारी १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं.
Oct 17, 2017, 09:01 AM ISTकाँग्रेसने नांदेडचा गड राखला, भाजपची घोर निराशा
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या नांदेड-वाघाळा महानगरपालिकेची मतमोजणी सुरु झाली आणि काँग्रेसची परीक्षा सुरु झाली. मात्र, सुरुवातीपासून काँग्रेसने आघाडी घेतली. त्यामुळे भाजपची अडचण वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे भाजपला अशोक चव्हाण भारी पडल्याचे सध्यातरी दिसून येत आहे.
Oct 12, 2017, 01:21 PM ISTनांदेड पालिका निवडणूक निकाल : काँग्रेस, भाजप की एमआयएमची सरशी
नांदेड-वाघाळा महापालिका निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे.
Oct 12, 2017, 09:33 AM ISTनांदेड पालिका निवडणूक : आजच्या निकालाकडे लक्ष
नांदेड महापालिकेच्या २० प्रभागातील ८१ जागांसाठी काल मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. या निवडणुकीच कोण बाजी मारतो, याची उत्सुकता शिगेला पोहोचलेय.
Oct 12, 2017, 07:56 AM ISTचंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता
चंद्रपूर महापालिकेत भाजपची सत्ता येणार हे जवळपास निश्चित झालं आहे. राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश मिळवलं आहे. काँग्रेसनं माजी खासदार नरेश पुगलिया यांच्या नेतृत्वात निवडणूक लढली पण त्यांना फारसं यश मिळवता आलेलं नाही.
Apr 21, 2017, 01:39 PM ISTआठ राज्यांमधील पोटनिवडणुकीतही भाजपची लाट
आठ राज्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकीतही भाजपची लाट पाहायला मिळाली.
Apr 13, 2017, 02:14 PM ISTभाजपच्या संसदीय बोर्डाची आज बैठक, मुख्यमंत्री ठरणार
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर नवी दिल्लीमध्ये आज भाजपच्या संसदीय बोर्डाची बैठक होते आहे. आज संध्याकाळी ही बैठक होणार आहे. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थीत रहाणार आहेत.
Mar 12, 2017, 08:34 AM ISTमायावती यांनी पराभवाचे खापर फोडले एव्हीएमवर
Mar 11, 2017, 03:30 PM ISTमराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर निवडणूक निकालाचे सावट
मराठी भाषा दिनाच्या कार्यक्रमांवर मुंबई महापालिका निकालाचे सावट जाणवून येत आहे. महापालिकेत सत्ता कशी स्थापन करायची याची शिवसेनेत चिंता आहे. तर अपयशामुळे मनसेत यंदा मराठी भाषा दिन साजरा करण्यात तितकासा उत्साह नाही. शिवसेनेच्या स्थानीय लोकाधिकार संघटनेनं प्रथेप्रमाणे आज सायंकाळी रंगशारदा सभागृहात 'गर्जते आई मराठी' या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. या कार्यक्रमाला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत.
Feb 27, 2017, 11:16 AM ISTराष्ट्रवादी कॉंग्रेसची पिछेहाट नाही - सुनील तटकरे
राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूकांमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष हा दुसऱ्या क्रमांकावर राहिला त्यामुळे पक्षाची पिछेहाट झाली असे मी अजिबात मानत नाही असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.
Feb 27, 2017, 09:53 AM IST