election result

नगरपालिका निवडणुकांमध्ये कमळ फुललं, भाजपचे 851 नगरसेवक विजयी

राज्यात झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे.

Nov 28, 2016, 08:52 PM IST

राणे निर्णय प्रक्रियेत होते, अशोक चव्हाणांचं प्रत्युत्तर

घरात बसून निवडणूक जिंकता येत नाही. कार्यकर्ते तयार आहेत पण नेते त्यांच्या पाठीशी नाहीत म्हणून काँग्रेसला उभारी नाही.

Nov 28, 2016, 08:29 PM IST

विकास आणि गरिबांबद्दलच्या भूमिकेमुळे भाजपचा विजय, पंतप्रधानांचं ट्विट

राज्यात पहिल्या टप्प्यात झालेल्या 147 नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपनं जोरदार मुसंडी मारली आहे.

Nov 28, 2016, 07:51 PM IST

राज्यात भाजपचे ५१ नगराध्यक्ष, पाहा कोणत्या शहरात?

राज्यातील २२ नगरपालिकांवर भाजपने झेंडा फडकविला आहेत तर एकूण ५१  ठिकाणी भाजपचे नगराध्यक्ष निवडून आणले आहेत. त्यामुळे नोटबंदी, मराठा आरक्षण आणि इतर मुद्दे या निवडणुकीत भाजपच्या विरोधी गेले नसल्याचे चित्र दिसत आहे. 

Nov 28, 2016, 07:28 PM IST

सांगलीत भाजपची सरशी, राष्ट्रवादी बॅकफूटवर

सांगली जिल्ह्यातल्या नगरपरिषद निवडणुकीत भाजप, काँग्रेसची सरशी झाली आहे तर राष्ट्रवादी मात्र बॅकफूटवर फेकली गेली आहे.

Nov 28, 2016, 06:37 PM IST

उमरखेडमध्ये एमआयएमचे आठ नगरसेवक

 यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड नगर परिषदेतील २४ जागांपैकी सर्वाधिक आठ जागा या एमआयएमने जिंकल्या आहेत. 

Nov 28, 2016, 06:06 PM IST

निवडणुकीतल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली

नगरपालिका निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस नेत्यांमध्येच जुंपली आहे. 

Nov 28, 2016, 05:37 PM IST

नारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड

नारायण राणेंची काँग्रेस नेतृत्वावर आगपाखड

Nov 28, 2016, 05:24 PM IST

कोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

कोकणातल्या निकालाबाबत दीपक केसरकरांची प्रतिक्रिया

Nov 28, 2016, 05:23 PM IST

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज

सातारा नगरपालिका ताब्यात घेतल्या नंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी आलेल्या निकाला बाबत नाराजी व्यक्त केली आहे. वास्तविक पाहता त्यांच्या सातारा विकास आघाडीच्या माधवी कदम आणि 40 पैकी 23 उमेदवार निवडून आलेले असतानाही त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 28, 2016, 05:18 PM IST

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज

सातारा नगरपालिका ताब्यात घेऊनही उदयनराजे नाराज 

Nov 28, 2016, 05:14 PM IST

पालघर जिल्ह्य़ातील मंत्री विष्णू सावरांना पराभवाचा धक्का

आदिवासी  विकास  मंत्री  विष्णू  सवरा  यांच्या  विक्रमगड  मतदार संघातील मोखाडा  नगरपंचायत आणि विक्रमगड  नगरपंचायतीच्या निवडणुकीत  भाजपचा दारूण पराभव  झाला  आहे.  

Nov 28, 2016, 04:23 PM IST

माजी मंत्री छगन भुजबळांना झटका

 उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी प्रस्थापितांना धक्का बसल्याचं चित्र आहे तर विद्यमान मंत्र्यांनी आपली प्रतिष्ठा राखण्यात यश मिळवलंय. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांना जोरदार धक्का बसलाय. राहता नगराध्यक्षपदावर  काँग्रेसचा दारूण पराभव झालाय. तसंच भाजप आणि महायुती आघाडीनं निर्विवाद वर्चस्व मिळवलंय. 

Nov 28, 2016, 04:20 PM IST