पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मिळणार 'ऑन जॉब ट्रेनिंग', मुंबई विद्यापीठाच्या बैठकीत निर्णय
Mumbai University On Job Training:
Jan 4, 2024, 02:33 PM ISTMumbai Job: मुंबई उच्च न्यायालयात नोकरीची संधी, इच्छुकांनी 'येथे' पाठवा अर्ज
Mumbai High Court Job: मुंबई हायकोर्टात डिस्ट्रीक्ट जज आणि सिनीअर सिव्हील जजची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. यासाठी उमेदवारांना ऑनलाइन/ऑफलाइन माध्यमातून अर्ज करता येणार आहे.
Oct 16, 2023, 11:28 AM ISTराज्यात 40 हजार कोटींची गुंतवणूक येणार-मुख्यंत्र्यांची मोठी घोषणा
Maharashtra Employment: महाराष्ट्रात रत्ने व आभूषणे क्षेत्रातील घटकांसाठी एकात्मिक सुविधा विकसित करण्यासाठी तसेच गुंतवणूक, उत्पादन, रोजगार, व्यापार आणि निर्यात यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकूण रु. २०,००० कोटीची गुंतवणूक अपेक्षित आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या सुमारे १ लाख रोजगार निर्मिती होणार आहे.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTशिपाई, वॉचमन, माळीच्या पोस्टसाठी BTech-MBA उमेदवार रांगेत; तब्बल 55 लाख उच्चशिक्षित तरुणांचे अर्ज
केंद्र सरकारच्या कार्यालयात एमटीएस अंतर्गत चतुर्थ श्रेणीतील पदांची भरती केली जाते. या भरतीसाठी उमेदवारांनी 10 वी उत्तीर्ण असणं पात्र आहे. मात्र या पदांसाठी चक्क बीटेक (BTech), एमटेक (MTech), एमबीए(MBA), बीबीए (BBA), एमसीए (MCA), बीसीए (BCA), बीएड (BEd), एलएलबी (LLB), एमएससी (MSC) पदवी घेणाऱ्या उमेदवारांनीही अर्ज केले आहेत.
May 17, 2023, 11:50 AM IST
Zilha Parishad Recruitment may get delay
Zilha Parishad Recruitment may get delay
May 9, 2023, 09:05 PM ISTराज्यातील 1 लाखाहून अधिक तरुणांना रोजगार मिळणार, दावोसमध्ये कोट्यवधींचे सामंजस्य करार
दावोसमध्ये दोन दिवसात कोट्यवधींचे सामंजस्य करार, महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी उद्योजकांनी पसंती असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
Jan 18, 2023, 06:01 PM ISTमराठी उमेदवारांनो ही संधी सोडू नका, आरबीआयमध्ये नोकरीची संधी
RBI ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, नोकरी शोधणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 303 ग्रेड बी पदांची भरती करत आहे.
Mar 28, 2022, 11:36 AM IST
Indian Railways Recruitment: सुवर्णसंधी! परीक्षा न देताच आता रेल्वेमध्ये नोकरीची संधी
10 वी पास असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी संधी, परीक्षा न देताच भरती....पाहा कसं आणि कुठे करायचा अर्ज
Nov 27, 2021, 07:00 PM IST
नोकरी शोधणाऱ्या तरुणाईसाठी सर्वात चांगली बातमी; रिपोर्ट वाचून तुम्हीही व्हाल एकदम खुश
कोरोना संसर्गामुळे अर्थकारणाला अडचणी निर्माण झाल्या होत्या. परंतु कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने, निर्बंध कमी होत आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेत गतीने सुधारणा होत आहेत
Oct 26, 2021, 03:39 PM ISTVideo | नोकरीची बातमी 18 October 2021
Naukarichi Batmi Morning 18 October 2021
Oct 18, 2021, 04:30 PM IST