मनसेच्या इंजिनाची दिशा बदलली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 25, 2016, 03:21 PM ISTमनसेच्या 'इंजिन' बदलाला निवडणूक आयोगाचीही मंजुरी
मनसेची निशाणी असलेल्या रेल्वे इंजिनाच्या बदललेल्या दिशेला आता केंद्रीय निवडणूक आयोगानंही मान्यता दिली आहे.
Dec 24, 2016, 07:50 PM ISTबाईकच्या इंजिनमध्ये साप शिरला आणि...
सांगलीत रस्त्यावरून जाणाऱ्या दुचाकीच्या इंजिन मध्ये साप शिरला आणि वाहन चालकाची भंबेरी उडाली आणि चालकाने भीतीने गाडीचं सोडली.
Nov 4, 2016, 06:02 PM ISTमनसेच्या इंजिनाची दिशा पुन्हा बदलली
मनसेचं निवडणूक चिन्ह असलेल्या इंजिनानं त्याची दिशा पुन्हा बदलली आहे. मनसेचं हे इंजिन आता उजवीकडून डावीकडे धावायला लागलं आहे.
Nov 3, 2016, 09:22 PM ISTदुचाकीच्या इंजिनमध्ये अडकला साप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 3, 2016, 07:30 PM ISTउद्यान एक्स्प्रेसचं इंजिन घसरल्यानं मध्य रेल्वे विस्कळीत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 05:17 PM ISTकोकण रेल्वे झाली ठप्प
कोकण रेल्वेची वाहतूक ठप्प झाली आहे. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड झाल्यानं वाहतूक ठप्प झाली आहे.
Jun 27, 2016, 09:32 PM ISTSUV गाडीच्या इंजिनपासून बनवलं हेलिकॉप्टर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 8, 2016, 11:06 AM ISTविमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी
विमानाच्या इंजिनच्या पंख्यात अडकला, कर्मचाऱ्याचा बळी
Dec 17, 2015, 11:01 PM ISTमारूतीची नवी कार देणार ३० किमी/लीटरचा मायलेज
मारूती-सुझुकी पुढील दोन महिन्यात देशातील सर्वात लहान आणि किफायतशीर ८०० सीसीचं डिझल इंजिन असणारी कार बाजारात उतरवणार आहे. हे इंजिन पहिल्यांदा सेलेरिओ कारसोबत लॉन्च केलं जाणार आहे. एका इंग्रजी वृत्तपत्रानं दिलेल्या माहितीनुसार ही कार ३० किमीचा मायलेज देऊ शकते.
Apr 28, 2015, 02:36 PM ISTविशेष: मनसेचं असं का झालं?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 20, 2014, 10:00 PM ISTमाथेरान राणीचे जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला
एक हिल स्टेशन म्हणून माथेरान प्रसिद्ध आहेच. पण इथली डोंगरद-यांमधून धावणारी माथेरान लाईट रेल्वेही तेवढीच प्रसिद्ध आहे. याच माथेरानच्या राणीचं एक शंभर वर्ष जुनं इंजिन इंग्लंडमध्ये विक्रीला काढण्यात येतयं. माथेरान रेल्वे सुरु करणा-या पीरभॉय कुटुंबियांनी आता हा ऐतिहासिक वारसा परत मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु केलेत.
Jul 30, 2014, 03:48 PM ISTशंभरच्या स्पीडमध्ये रेल्वे इंजीनपासून डबे तुटले
जोधपूर-जयपूर सुपरफास्ट एक्स्प्रेसचा रविवारी सुदैवाने मोठा अपघात टळला. जयपूरहून जोधपूर जाणाऱ्या एक्स्प्रेसचं इंजीन अचानक डब्यांपासून वेगळं झालं. तेव्हा एक्स्प्रेस 100 किलो मीटर प्रति तास वेगाने धावत होती.
Jul 14, 2014, 06:23 PM IST