'हा' आहे बॉलीवूडचा सर्वात महागडा अभिनेता, एका मिनिटासाठी घेतो तब्बल 4 कोटी, सिनेमाची फी ऐकून तर हादरून जाल
Highest Paid Actor Of Bollywood : बॉलिवूडमध्ये अनेक सुपरस्टार अभिनेते अभिनेत्री आहेत जे एका सिनेमासाठी 100 ते 150 कोटी रुपये घेतात. पण असे काही स्टार्स आहेत जे सिनेमांमध्ये कॅमिओ करण्यासाठी पैसे घेत नाहीत किंवा अगदी थोड्या पैशांमध्ये सिनेमाच्या मेकर्ससाठी काम करतात. परंतु आज आपण बॉलिवूडच्या अशा एका सुपरस्टार अभिनेत्याविषयी जाणून घेणार आहोत जो एका मिनिटाच्या सीनसाठी तब्बल 4 कोटी रुपये घेतो. तर 8 मिनिटांच्या रोलसाठी इतकी मोठी रक्कम आकारतो की तुम्हाला ऐकून धक्का बसेल.
Oct 28, 2024, 04:37 PM IST30 वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतणार ‘करण अर्जुन’, सलमान खानने स्वतः केली घोषणा
Karan Arjun Bollywood Movie Re-Release Date: सलमान खान याने स्वतः सोशल मीडियावर याची घोषणा केली असून चित्रपटाचा टिझर सुद्धा शेअर केलाय. पुढील महिन्यात प्रेक्षकांना हा सिनेमा चित्रपट गृहांमध्ये पाहता येणार आहे.
Oct 28, 2024, 03:13 PM ISTPhoto : गर्लफ्रेंड सबासोबत Ex पत्नीच्या वाढदिवसाच्या पार्टीत पोहोचला हृतिक रोशन!
Hrithik Roshan at Sussanne Khan's Birthday Party With Saba Azad : हृतिक रोशन आणि सबा पोहोचले सुझैन खानच्या बर्थडे पार्टीला, फोटो शेअर करत केला सुझैनच्या टोपन नावाचा खुलासा
Oct 27, 2024, 05:38 PM ISTएका चित्रपटासाठी 50 कोटी मानधन घेणाऱ्या अभिनेत्याचं मनोरंजनसृष्टीत अर्धशतक; एकेकाळी अमिताभ यांच्यापेक्षाही...
Actor takes 50 cr for one Movie : हा अभिनेता एका चित्रपटासाठी घेतो 50 कोटी... ठरला होता भारतातील सगळ्यात पहिला अभिनेता जो घ्यायचा 1 कोटी मानधन, बिग बींनाही टाकलंय मागे
Oct 27, 2024, 03:52 PM ISTचित्रपटाच्या सेटवर बेशुद्ध झाला होता रणवीर सिंग; भूमिकेसाठी उचलली जोखीम
Ranveer Singh : सीन परफेक्ट व्हावा आणि वेदना खऱ्या आहेत हे वाटवं यासाठी रणवीर सिंगनं केलं असं काही की इतकी मोठी जोखीम उचलल्यानंतर अभिनेत्याला करावं लागलं एअरलिफ्ट
Oct 27, 2024, 03:01 PM IST'मला भीती वाटत होती की...', विद्यानं सांगितलं 'भूल भुलैया 2' नाकारण्यामागील खरं कारण
Vidya Balan Bhool Bhulaiyaa 2 : विद्या बालननं 'भूल भुलैया 2' ला का दिला नकार खुलासा करत म्हणाली मला 'या' गोष्टीची वाटत होती भिती
Oct 27, 2024, 01:18 PM ISTचक्क PM मोदींचा फोटो वापरुन KBC च्या नावाने फसवणूक! थेट CBI ने घेतली दखल
Fraud in the name of PM Modi for KBC 16 : ‘कौन बनेगा करोडपति 16’ च्या नावावरून केली फसवणूक, तर फसवणूकीसाठी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोचा वापर
Oct 27, 2024, 12:18 PM IST'विमान अपघातात तुमच्या लेकीचं निधन झालं'; काजोलच्या आईला तो फोन कॉल आला अन्...
Kajol Fake Death News : काजोलनं कपिल शर्माच्या 'द ग्रेट इंडियन कपिल शो' मध्ये हा खुलासा केला आहे.
Oct 27, 2024, 11:00 AM ISTCID Promo : मैत्रित आला दुरावा; ACP प्रद्युमन समोरच अभिजीतनं दयावर का झाडली गोळी?
CID Promo : जेव्हा Best Friend हे एकमेकांचे शत्रू होतात त्यानंतर काय होणार... याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
Oct 27, 2024, 10:13 AM ISTगोविंदासोबतच्या नात्यावर नीलम कोठारी म्हणाली, 'आम्ही दोघं जेव्हा...'
Neelam Kothari on First Meeting With Govinda : नीलम कोठारेनं नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत हा खुलासा केला आहे.
Oct 26, 2024, 04:30 PM IST'मी रवीना टंडनसारख्या लोकांशी कधीच बोलणार नाही...'; 'या' कारणामुळे अमृता सिंगनं अभिनेत्रीला केली शिवीगाळ
Amrita Singh on Raveena Tandon and Saif Ali Khan's Rumoured Affair : अमृता सिंगनं एका मुलाखतीत सैफ आणि रवीनाच्या अफेरच्या चर्चांवर संताप व्यक्त केला आहे.
Oct 26, 2024, 02:58 PM IST'डेंजर हुं मैं, क्या समझा हैं तुने?' शरद केळकरच्या ‘रानटी’ चिपटाचा टीझर प्रदर्शित!
Sharad Kelkar Raanti Movie Teaser : शरद केळकरच्या 'रानटी' चित्रपटाचा टीझर प्रदर्शित..
Oct 26, 2024, 01:59 PM ISTVIDEO : स्टेजवर परफॉर्म करत असताना धाडकन पडली विद्या बालन, त्यानंतर जे झालं...
Vidya Balan Fall On Stage : माधुरी दीक्षितसोबत डान्स करत असताना विद्या बालन धाडकन पडली... त्यानंतर जे काही झालं त्यानं वेधलं सगळ्यांचं लक्ष
Oct 26, 2024, 12:40 PM IST'भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशतवादी; साई पल्लवीच्या वक्तव्यावर देशवासियांचा संताप
Sai Pallavi on Indian Army : साई पल्लवीनं चक्क भारतीय सेना पाकिस्तानसाठी दहशवादी म्हणाली... त्यानंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या व्हिडीओनंतर सगळ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
Oct 26, 2024, 11:19 AM ISTमराठी मालिका विश्वाच्या इतिहासातलं सोनेरी पान ठरणारी पहिली मालिकेसाठी खास सेलिब्रेशन
Zee Marathi Award 2024 : या मराठी मालिकेनं हिंदी मालिकांचं क्रेझ असताना सगळ्यांच्या मनावर केलंं राज्य...
Oct 25, 2024, 06:43 PM IST