entertainment trending news

हृतिकच्या गर्लफ्रेंडचं नेटकऱ्यांना सडेतोड उत्तर

रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या लग्नाच्या रिसेप्शनला हृतिक रोशन आणि सबा आझाद या जोडप्याने हजेरी लावली होती.

Oct 9, 2022, 12:13 PM IST

Kajal Aggarwal आपल्या तान्ह्या बाळासह झाली स्पॉट... दाखवली पहिली झलक

हा फोटो सध्या सगळीकडेच चर्चा सगळीकडेच होते आहे. 

Oct 8, 2022, 11:16 PM IST

सिनेसुपरस्टार विभक्त झालेल्या पत्नीसह एकत्र येणार; काय आहे नेमकं सत्य?

त्यामुळे नक्की यात काय तथ्य आहे यावर अद्याप तरी काहीच समजतं नाहीये.

Oct 8, 2022, 10:31 PM IST

October Heat मध्ये श्रीदेवीची लेक स्वेटर घालून फिरतेय; नेटकरी म्हणतात, 'बरी आहे ना ही?'

खुशी कपूर घरातून बाहेर पडताच तिच्या अवतीभोवती फोटोग्राफर्सची नुकतीच झुंबड उडाली होती 

Oct 8, 2022, 08:26 PM IST

बॉलीवूडवर 'या' ज्येष्ठ अभिनेत्रीनं केली जोरदार टीका, वाचा काय म्हणाल्या

त्यांच्या म्हणण्यानुसार बॉलीवूडमध्ये पारंपारिक नृत्याचे चित्र फारच कमी झाले असून पाश्चात्त्य नृत्याची सरळसोट कॉपी केली जात आहे. 

Oct 8, 2022, 06:46 PM IST

प्रेग्नंन्सीमध्ये उंच टाचांच्या चपला घातल्यानं बिपाशाला पाहून नेटकरी चिंतेत!, म्हणाले... video viral

हेही तितकेच खरे आहे सध्या बिपाशा आपला प्रेग्नंन्सीचा वेळ एन्जॉय करताना दिसते आहे. 

Oct 8, 2022, 05:42 PM IST

कोट्यवधींची मालकीण असणाऱ्या Kareena Kapoor चं घर आतून कसं दिसतं पाहाचयंच? photo viral

करीना कपूरच्या घराची एक झलक पाहण्यासाठी चाहते (Kareena Kapoor House) आतुर झाले असतात. 

Oct 8, 2022, 02:43 PM IST

आपल्या पहिल्या कमाईबद्दल सिद्धार्थ मल्होत्रानं केला मोठा खुलासा...

नुकत्याच एका मुलाखतीत सिद्धार्थ मल्होत्रानं आपल्या पहिल्या वहिल्या कमाईबद्दल खुलासा केला आहे. 

Oct 7, 2022, 10:03 PM IST

एअरपोर्ट लुकमध्ये Nora Fatehi नं लावली आग...

ग्लॅमरस विश्वातील ही तारा कधी चांदीसारखी चमकते तर कधी सोन्यासारखी. 

Oct 7, 2022, 09:19 PM IST

कंगनाच्या नव्या सिनेमात 'हा' दाक्षिणात्त्य अभिनेता दिसणार प्रभु रामाच्या भुमिकेत?

या चित्रपटाचं नावं  सीता द इनकार्नेशन असं असणार आहे. 

Oct 7, 2022, 08:00 PM IST

नुकताच लग्नबंधनात अडकलेला Ali Fazal चं धक्कादायक वक्तव्य

त्याचं लग्न हे एखाद्या ड्रीमी वेडिंगप्रमाणे झालं आहे. 

Oct 7, 2022, 05:30 PM IST

'माझ्या आयुष्यात निर्णय...', आई-वडिलांवर का भडकली रश्मिका?

रश्मिकानं नुकत्याच एका चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. 

Oct 7, 2022, 04:27 PM IST

शिवबांच्या भूमिकेत झळकलेल्या अभिनेत्याला अडखळत बोलण्यामुळं हिणावलं... आजही सतावतो तो कटू अनुभव

पण तुम्हाला माहितीये का की एकेकाळी अडखळत किंवा तोतरं बोलण्यावरून शरदला अनेकदा रिजेक्शनला सामोरं जावं लागलं आहे.

Oct 7, 2022, 01:19 PM IST

'....म्हणून हे वर्ष'; लोकप्रिय कलाकारानं नियतीपुढे टेकले हात, का आली त्याच्यावर ही वेळ?

असंच काहीसं लोकप्रिय कलाकाराच्या मुलाबाबत झाले आहे. 

Oct 7, 2022, 11:56 AM IST

लाल सिंग चड्ढाच्या अपशयानंतर Kareena लागली 'या' नव्या कामाला; Ekta Kapoor ची मिळाली साथ

काही दिवसांपूर्वी ती मुलगा जेह अली खानसोबत लंडनला (Kareena Kapoor at London) गेली होती. 

Oct 6, 2022, 08:52 PM IST