युरोप आणि रशियाची संयुक्त मंगळ मोहिम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 14, 2016, 10:01 AM IST'२०१६ मध्ये मुसलमान करतील युरोपवर हल्ला', महिलेने केलेे भाकीत
मुंबई : बल्गेरियातील एका महिलेने दुसरे महायुद्ध, अमेरिकेतील २००१ चे हल्ले, २००४ ला त्सुनामी येणार, अशी अनेक भाकीते वर्तवली होती.
Jan 26, 2016, 12:12 PM ISTISIS वर आता जर्मनी करणार लष्करी कारवाई
फ्रान्समधील पॅरिसवर हल्ला केल्यानंतर रशियाने आक्रमक पवित्रा घेतला आणि रॉकेट, बॉम्ब हल्ले चढविले. आता रशियानंतर जर्मनी लष्करी कारवाई करण्याच्या विचारात आहे. तसा प्रस्ताव संसदेत पारित करण्यात आलाय.
Dec 5, 2015, 11:35 PM ISTरशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी व्हिडिओ व्हायरल
सीरियात असद यांच्या विरोधकांनी एक व्हिडिओ जारी केलाय. लॅटकियात रशियन एअरबेसवर हल्ल्याची तयारी करतानाचा हा व्हिडिओ आहे. रशियानं केलेल्या बॉम्बहल्ल्याच्या प्रतिउत्तरादाखल या हल्ल्याची ही तयारी असल्याचं बोललं जातंय.
Nov 28, 2015, 07:28 PM ISTइम्फा युरोप वारीत कलाकरांची धमाल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 25, 2015, 08:30 PM ISTअसहिष्णुतेबाबत नरेंद्र मोदींच्या भूमिकेची खिल्ली
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी असहिष्णूदेबाबत ब्रिटनमध्ये केलेल्या खुलाशाबाबत विरोधकांनी टिकेचा सूर आळवण्यास सुरुवात केली आहे. भारत ही बुद्ध आणि गांधी यांची भूमी आहे याचा भारतात आल्यावर पंतप्रधान मोदींना विसर पडतो का, असा सवाल काँग्रेस नेते आनंद शर्मां यांनी उपस्थित केला.
Nov 13, 2015, 11:10 AM ISTआयलानच्या घटनेनंतर युरोपातील निर्वासितांचा प्रश्न ऐरणीवर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 5, 2015, 05:28 PM ISTसुमारे 5 लाख 60 हजार वर्ष जुने दात
दक्षिण फ्रान्समध्ये सुमारे 50 वर्षाच्या अथक प्रयत्नांनतर 5 लाख 60 हजार वर्ष जुने प्राचीन दात मिळाला आहे. युरोपातील आतापर्यंतचा सर्वात पुरातन अवशेष म्हणून याची गणना केली आहे. दक्षिण-पश्चिम फ्रान्समधल्या टोटावेल या ठिकाणी, हा पुरातन दात मिळाला आहे.
Jul 30, 2015, 12:58 PM ISTनाशिकची भाजी निर्यात होतेय युरोपला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 13, 2015, 11:06 AM ISTलंडनच्या शाळेत मिनी स्कर्टला बंदी
लंडनमधील एका मुलींच्या शाळेत मिनी स्कर्ट घालून येण्यास बंदी लावण्यात आली आहे. विद्यार्थीनींचे लक्ष फक्त अभ्यासावर केंद्रित व्हावे, ही बंदी असल्याचं सेटं मार्गारेट शाळेने यासाठी त्यांनी व्यवस्थित कपडे घालावेत आणि कमीत कमी 'मेक-अप' करावा, असे सेंट मार्गारेट या शाळेने म्हटले आहे.
Jun 16, 2015, 04:31 PM ISTप्रिन्स विल्यम्सचं भारताशी रक्ताचं नातं उघड!
ब्रिटनच्या राजघराण्याचा दुसरा वारस प्रिन्स विल्यम यांचं भारताशी रक्ताचं नातं आहे. होय, हे खरं आहे. प्रिन्स विल्यम यांच्या डिएनए चाचणीत भारतीय जिन्स असल्याचं शास्त्रज्ञांनी उघड केलंय.
Jun 15, 2013, 10:26 AM ISTलंडनच्या हिथ्रोवर बर्फवृष्टीचे थैमान
लंडनच्या हिथ्रो विमानतळावर बर्फवृष्टीमुळे रविवारी रात्री १३०० विमानोड्डणांपैकी जवळपास अर्धी विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. रद्द करण्यात आलेल्या विमानांमध्ये मुंबईला जाणारी फ्लाईटसही होती.
Feb 6, 2012, 10:53 AM ISTरशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा
रशिया आणि फ्रांसदरम्यान थेट रेल्वेसेवा सुरु करण्यात आली आहे. ३ हजार १७७ किलोमीटरचा टप्पा ही ट्रेन पूर्ण करणार आहे. युरोपमधला हा सर्वात जास्त लांबीचा दुसरा मार्ग आहे.
Dec 17, 2011, 01:46 PM IST