europe

ओमायक्रॉन संकट : 40+ वयोगटातील नागरिकांना बुस्टर डोस !

Omicron Variant : ओमायक्रॉन संकटाच्या पार्श्वभूमीवर 40 आणि त्यापुढील वर्षांच्या नागरिकांना बुस्टर डोस द्या, अशी मागणी करण्यात आली आहे. 

Dec 4, 2021, 08:08 AM IST

बापरे, ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचे प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट

Omicron Pandemic : ओमायक्रॉनमुळे पुन्हा कोरोना होण्याचं प्रमाण डेल्टाच्या तुलनेत तिप्पट असल्याचे पुढे आले आहे. 

Dec 3, 2021, 01:48 PM IST

Omicron : ओमायक्रॉन पार्श्वभूमीवर या सीमा नाक्यांवर कडक तपासणी

Omicron Pandemic : ओमायक्रॉनचा धोका वाढत आहे. ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर आहे. त्यामुळे योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे.  

Dec 3, 2021, 01:25 PM IST
Maharashtra Health Minister Rajesh Tope On Rising Omicron Positive Patients PT3M16S

VIDEO । ओमायक्रॉन महाराष्ट्राच्या वेशीवर, संकटाचा मोठा धोका

Maharashtra Health Minister Rajesh Tope On Rising Omicron Positive Patients

Dec 3, 2021, 12:50 PM IST
Maharashtra Karnataka Border Ground Report Of Screening For Rising Corona Positives PT3M5S

VIDEO । ओमायक्रॉन । महाराष्ट्र - कर्नाटक सीमेवर तपासणी नाके

Maharashtra Karnataka Border Ground Report Of Screening For Rising Corona Positives

Dec 3, 2021, 12:40 PM IST

Omicron : ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राज्यात 'हे' कठोर निर्बंध

Omicron Pandemic : कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रॉनचा धोका वाढला आहे. देशात ओमायक्रॉनचे रुग्ण सापडल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. 

Dec 3, 2021, 11:46 AM IST

चिंता वाढली । हाय रिस्क देशांमधून 37 विमाने भारतात, 15 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

Omicron Pandemic​ : ओमायनक्रॉन या  (Omicron) घातक कोरोना व्हेरिएंटचा संसर्ग असलेल्या हाय रिस्क देशांमधून 37 विमाने भारतात दाखल झाली आहेत. 

Dec 3, 2021, 09:03 AM IST

मोठी बातमी । भारतात ओमायक्रॉनचा धोका वाढला, संपर्कातील 5 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह

Omicron Pandemic​ : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटन ओमायक्रोनने (Omicron) भारतातही चिंता वाढवली आहे.  

Dec 3, 2021, 08:15 AM IST

युरोपमध्ये कोरोनाची परिस्थिती भीषण; या देशांमध्ये पुन्हा लॉकडाऊन!

युरोपमध्ये कोरोनाने थैमान माजवलं आहे. याठिकाणी काही देशांमध्ये कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 

Nov 14, 2021, 12:23 PM IST

Corona cases : यूरोपने जगाच्या वाढवल्या चिंता, WHO ने दिला इशारा

वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सांगितले की युरोपमध्ये गेल्या आठवड्यात सुमारे 20 लाख नवीन कोविड -19 प्रकरणे आढळली. 

Nov 13, 2021, 07:15 PM IST

युरोपमध्ये युद्धासारखी परिस्थिती, पोलंड-बेलारूस संघर्षात रशियाची उडी

पश्चिम आशियातील हजारो स्थलांतरित बेलारूस ओलांडून पोलंडच्या सीमेवर पोहोचल्याने युरोपमध्ये युद्धाची परिस्थिती निर्माण होत आहे.

Nov 12, 2021, 09:35 PM IST

WHOचा इशारा; 53 देशांमध्ये येणार कोरोनाची नवी लाट!

कोरोनाची नवी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Nov 5, 2021, 09:17 AM IST

युरोपमध्ये युद्धाची शक्यता, रशियाने तैनात केले युक्रेन जवळ 80 हजार सैनिक

रशिया आणि पश्चिम देशांमध्ये पुन्हा तणावाचे वातावरण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा युक्रेनमुळे युरोपमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.  

Apr 14, 2021, 07:22 AM IST