exam

दहावी, बारावीच्या विद्यार्थी आणि पालकांसाठी महत्त्वाची बातमी! शिक्षण मंडळाचा मोठा निर्णय

SSC-HSC Exam: फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात दहावी-बारावीच्या (10th, 12th Exam 2023) परीक्षा होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज्य शिक्षण मंडळाकडून (Maharashtra Education Board) तयारी सुरु करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी आणि पालकांसाठी मंडळाने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Jan 12, 2023, 12:07 PM IST

BREAKING : नागपूरात CBI ची मोठी कारवाई; इन्कम टॅक्सच्या 9 कर्मचाऱ्यांना अटक

 2018 मध्ये प्रकरणचा या प्रकरणाचा तपास सीबीआयने सुरू केला होता.  तपासा अंती पुरावे सापडल्याने अखेर 9 जणांवर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. 

Dec 13, 2022, 08:46 PM IST

मराठवाड्यातील शाळांची गुणवत्ता चाचणी; गुरुजींनाच आता द्यावी लागणार परीक्षा

एप्रिल 2023 मध्ये या शाळांची गुणवत्ता चाचणी घेण्याचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घेतलाय. त्यासाठी गुरुजींनाच परीक्षेला तोंड द्यावे लागणार आहे. 

Dec 8, 2022, 11:05 PM IST

शाळेत कॉपी केल्याचा संशय, शिक्षिकेने विद्यार्थिनीचे उतरवले कपडे; त्यानंतर तिने उचलले टोकाचे पाऊल

Crime News : कॉपी केल्याच्या संशयावरुन शिक्षिकेने धक्कादायक प्रकार केला. विद्यार्थीनेच कपडे उतरविल्यानंतर धक्का बसलेल्या विद्यार्थीनीने अंगावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून दिले .

Oct 15, 2022, 11:12 AM IST

MHT CET 2022 Result: MHT CET चा 100 टक्के निकाल जारी, पाहा Result

पीसीएम (PCM) आणि पीसीबी (PCB) साठी महाराष्ट्र सामाईक प्रवेश परीक्षा, MHT CET निकाल 2022 जाहीर झाला आहे. 

Sep 16, 2022, 05:51 PM IST

बाळंतपणाच्या 15 तासानंतर BEd ची दिली परिक्षा, प्रेरणादायी कहाणी

राजस्थानमधील (Rajasthan) ढोलपूर जिल्ह्यात राहणाऱ्या लक्ष्मीने अ‍ॅंम्ब्यूलन्समध्ये लहान बाळाला जन्म दिल्यानंतर पेपर दिला.

Sep 16, 2022, 05:12 PM IST

UGC NET: आता विद्यापीठात प्राध्यापक होण्यासाठी NET ची गरज नाही! आता थेट निवड

UGC NET: आता प्राध्यापक होण्यासाठी  NET असण्याची गरज नाही. आत्तापर्यंत कोणत्याही विद्यापीठात अध्यापनासाठी अर्जदाराने यूजीसी नेट उत्तीर्ण असणे आवश्यक होते, परंतु आगामी काळात तसे होणार नाही.  

Aug 24, 2022, 10:23 AM IST