exam

MSBTE समर डिप्लोमा परीक्षेचा निकाल जाहीर, msbte.org.in वर तपासा निकाल

बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मूळ मार्कशीट 10 ते 15 दिवसांत उपलब्ध करून दिली जाईल

Jul 29, 2022, 04:25 PM IST

परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थिनींना हॉलतिकीट दाखवताच बसला धक्का; वाचा नेमकं काय घडलं

नीट परीक्षेसाठी परीक्षा केंद्रावर गेलेल्या विद्यार्थीनींना मोठा धक्का बसला आहे

Jul 24, 2022, 07:04 PM IST

IAS Success Story : आजोबांमुळे दिली UPSC परीक्षा, आता अपराजिता यांचं असं बदललं आयुष्य

लहानपणी अपराजिताला अधिकारी होणं काय असतं हे माहीत नव्हतं, पण जेव्हा ती मोठी झाली तेव्हा तिने ते गांभीर्याने घेतलं.

Jul 19, 2022, 05:03 PM IST

Railway Recruitment : रेल्वेत नोकरीची सुवर्ण संधी, आत्ताच करा अर्ज

या पदांसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2022 आहे.

Jul 8, 2022, 10:05 PM IST

मोठी बातमी । दहावी - बारावीच्या पुरवणी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

 SSC and  HSC Exam Update News : महाराष्ट्र बोर्डाकडून दहावी-बारावी परीक्षांचे निकाल (SSC and  HSC Exam Update News० जाहीर झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थी या परीक्षेत अपयशी ठरलेत. त्यांच्यासाठी आता पुरवणी परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Jun 18, 2022, 08:30 AM IST
Pune Students Reaction On MPSC Exam Age Bars Removed And Number Of Attempt PT1M

VIDEO | कमाल संधीची मर्यादा MPSC कडून रद्द

Pune Students Reaction On MPSC Exam Age Bars Removed And Number Of Attempt

Jun 15, 2022, 09:10 PM IST

IPS अधिकारी असूनही तिनं पुन्हा दिली UPSC परीक्षा, पण रिझल्ट समोर आला तेव्हा...

दिव्या शक्ती ही मूळची सारण येथील जलालपूर जिल्ह्यातील आहे. ती डॉक्टरांच्या कुटुंबात जन्मली आणि वाढली. 

Jun 7, 2022, 11:09 AM IST

परिक्षेला प्रश्नांची उत्तर येत नसतील, तर काय करावं? जास्त विचार करु नका... एकदा हा व्हिडीओ पाहा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा पेपर सोडवत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Jun 4, 2022, 06:26 PM IST
Maharashtra Minister Varsha Gaikwad Announced On TET Examination PT32S

TET परीक्षा नव्याने होणार शिक्षणमंत्र्यांची माहिती

Maharashtra Minister Varsha Gaikwad Announced On TET Examination

Jun 1, 2022, 10:15 PM IST

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, बोर्डाने जाहीर केली निकालाची तारीख

मार्च आणि एप्रिलमध्ये पार पडलेल्या दहावी बारावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख ठरली. यंदा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा ऑफलाईन पार पडली. या परीक्षा पार पडल्यांनतर निकाल वेळेवर लागणार की नाही अशी चिंता विद्यार्थी आणि पालकांना होती. यावर स्वत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी बारावीचे निकाल लवकर लावू असे आश्वासन दिले होते.

May 9, 2022, 06:12 PM IST