eyes

डोळ्यांखालच्या डार्क सर्कल्सपासून घरच्या घरी मुक्ती मिळवा!

डोळ्यांखाली जमलेली काळी वर्तुळं हटवण्यासाठी तुम्ही अनेक प्रयोग आपल्या चेहऱ्यावर करून पाहिले असतील... ही काळं वर्तुळं शरीरात पोषक तत्त्वांचा अभाव, अपूर्ण झोप, मानसिक तणाव किंवा जास्त काळ कम्प्युटरवर काम केल्यामुळे डोळ्यांखाली जमा होतात. पण, चेहऱ्यावरचे हे निशाण दूर करायचे असल्यास उत्तम झोप तर काढाच... पण, आम्ही तुम्हाला आणखीही सोपे आणि घरगुती उपाय सांगतोय, त्यांचाही वापर करा आणि चेहरा तजेलदार बनवा. 

Dec 17, 2015, 10:49 PM IST

हफ्ते मिळतात? त्यामुळे काही पोलीस गुन्हा दाखल करण्यास कचरतात?

वाळू माफियांकडून पाचोरा पोलिसातील काही अधिकाऱ्यांना वाळूचे हफ्ते येतात की काय? असा प्रश्न पडतोय. कारण वाळू माफियाने शेतकऱ्याचा डोळा फोडला, मात्र १० दिवस उलटूनही पोलिस शेतकऱ्याची तक्रार घ्यायला तयार नाहीत. तसेच निव्वळ साधी तक्रार लिहून घेतली असल्याचा आरोप शेतकऱ्यांच्या नातेवाईकांनी केला आहे. (व्हिडीओ बातमीच्या सर्वात खाली)

Nov 25, 2015, 08:29 PM IST

मोबाईल बॅटरीच्या स्फोटात तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत

मोबाईल बॅटरी रिचार्ज करतांना बॅटरीचा स्फोट होऊन तरूणाच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली. जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तळवेल गावात ही घटना घडली. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या तरूणाचा डोळा थोडक्यात वाचला आहे.

Oct 15, 2015, 05:18 PM IST

संगणकासमोर तासंतास बसूनही, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्याचे उपाय

संगणकावर तासंतास काम करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्वाची आहे. तुमच्या डोळ्यांना संगणकाच्या स्क्रीनमधून येणाऱ्या किरणांचा त्रास होतो. पहिल्या टप्प्यात डोळ्यांना पाणी यायला सुरूवात होते, यानंतर डोळ्याचा नंबर वाढत जातो आणि जाड चष्मा लागतो.

Sep 30, 2015, 04:56 PM IST

असा 'आय लायनर' जो 'डोळ्यात अंजन' घालतो

ही रेश्मा नावाची महिला आयलायनर कसा लावायचा याच्या काही टीप्स देतेय, या टीप्स पुरूषांसाठी अधिक महत्वाच्या आहेत.

Sep 7, 2015, 05:25 PM IST

आठ सोप्पे उपाय आणि तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळं गायब!

अधिक ताणामुळे किंवा चिंताग्रस्त अवस्थेत डोळ्यांखालची वर्तुळ निर्माण होतात. पुरेशी झोप न मिळाल्यानं ही समस्या आणखीनच वाढत जाते. ही समस्या तुमचाही पाठपुरावा करत असेल तर ती दूर करण्याचे हे काही साधे, सोप्पे आणि घरगुती उपाय आजमावून पाहा... 

Sep 4, 2015, 08:53 AM IST

नेत्याच्या कमांडोने डोळा मारला, महिलेचा भररस्त्यावर राडा

उत्तर प्रदेशातील आग्रामध्ये महिलेशी भररस्त्यावर छेडछाड केल्याची घटना समोर आली आहे. या महिलेचा आरोप आहे की, समाजवादी पार्टीचे नेते अभिनव शर्मा यांच्या बॉडीगार्डने या महिलेला डोळा मारला.

May 19, 2015, 01:21 PM IST

असे सहज दूर करा, डोळ्याखालील काळे डाग

तुमच्या डोळ्याखाली काळे डाग असणे सर्वसामान्य बाब झाली आहे. महिलांबरोबर पुरुषांमध्ये ही समस्या दिसून येत आहे. याच मूळ कारण आहे, धावपळ आणि जास्त जागरण. ज्यांना आराम मिळत नाही, जे तणावग्रस्त असतात त्यांना या समस्येंने ग्राहसलेले आहे. त्यामुळे या समस्येमुळे तुमचा स्मार्टनेस कमी होतो. त्यावर एक सोपा उपाय आहे.

Apr 26, 2015, 11:32 AM IST

कम्प्युटर, मोबाईलमुळे डोळ्यांना त्रास आणि काळजी

कम्प्युटर आणि मोबाईल आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याचं एक महत्त्वाचं अंग बनलेला आहे. आता घराघरात त्याच एक बळकट आणि अबाधित स्थान आहे. हल्ली सगळ्यांचेच डोळे कुठल्या ना कुठल्या स्क्रीनला खिळून असतात. त्यामुळे डोळे आणि कम्प्युटर यांचं नातं समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजकाल जवळ जवळ सर्वच क्षेत्रातल्या लोकांना कम्प्युटरवर दिवसातले ८-१० तास काम करण्याची सवय झालेली आहे.

Jan 13, 2015, 04:19 PM IST

एक कप कॉफी डोळ्यांसाठी लाभदायक

तुम्हाला जर कॉफी पिण्याची सवय असेल तर ही ऐकून तुम्हाला आनंदच होईल की, दररोज एक कॉफी पिल्यानं तुमच्या डोळ्यांना त्याचा फायदा होतो.

May 8, 2014, 07:57 AM IST

डोळे हे जुलमी गडे...!

पिंपरी चिंचवड जवळ चाकण इथल्या 13 वर्षीय राकेश चौधरी या मुलाच्या - राकेशच्या डोळ्यातून चक्क वस्तू निघत आहेत. कधी खडे, कधी टिकल्या तर कधी स्क्रू…विश्वास बसणार पण हे खरं आहे.

Sep 29, 2013, 10:35 PM IST