असा 'आय लायनर' जो 'डोळ्यात अंजन' घालतो

ही रेश्मा नावाची महिला आयलायनर कसा लावायचा याच्या काही टीप्स देतेय, या टीप्स पुरूषांसाठी अधिक महत्वाच्या आहेत.

Updated: Sep 7, 2015, 05:25 PM IST
असा 'आय लायनर' जो 'डोळ्यात अंजन' घालतो

मुंबई : ही रेश्मा नावाची महिला आयलायनर कसा लावायचा याच्या काही टीप्स देतेय, या टीप्स पुरूषांसाठी अधिक महत्वाच्या आहेत.

या टीप्स ऐकून पुरूषांना अधिक तेजस्वी आणि रूबाबदार दिसण्यास मदत होणार आहे.

या महिलेकडे असा असा 'आय लायनर' जो 'डोळ्यात अंजन' घालतो.

पाहा हा 'आय लायनर' जो 'डोळ्यात अंजन' घालतो

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.