facebook

...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!

 सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय. 

Dec 14, 2014, 11:24 AM IST

वा! जयपूरच्या आस्थाला फेसबुककडून 2.1 कोटींची ऑफर

आयआयटीचे विद्यार्थी नेहमीच चर्चेत असतात. त्यांना लाखांची, कोटींची सॅलरी पॅकेजची ऑफर मिळते याबद्दल आपण ऐकतो. मात्र आश्चर्य तेव्हा असतं जेव्हा ही कोट्यावधींची ऑफर हे विद्यार्थी लाथाडतात. कारण त्यांचं ध्येय काही वेगळंच असतं. 

Dec 9, 2014, 01:43 PM IST

आयआयटीच्या विद्यार्थ्यांना फेसबूककडून मिळाले १.५५ कोटींचे पॅकेज

फेसबूक या काळात भारतीयांसाठी मोठ्या प्रमाणात फायदेशीर सिद्ध होत आहे. सोशल नेटवर्किंग साइट फेसबूकने आयआयटी खडगपूरच्या विद्यार्थ्यांना १.५५ कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. 

Dec 2, 2014, 05:18 PM IST

येत्या नववर्षात फेसबुकची अशी बदलणार पॉलिसी आणि लूक!

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुक १ जानेवारी २०१५पासून आपले नियम आणि पॉलिसींमध्ये बदल करणार आहे. फेसबुकचं म्हणणं आहे की, यूजर्सना फेसबुकचा वापर करण्यासाठी काही टिप्स दिल्या जातील आणि त्यांना गाईडही केलं जाणार आहे. 

Nov 26, 2014, 08:50 PM IST

फेसबुकमुळं ३० वर्षांनंतर तिनं घडवली आई-वडिलांची भेट!

एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी ही वास्तव कथा नगरमध्ये घडली. गोपालकृष्णा कुडपुडी हे मूळचे आंध्र प्रदेशातील काकीनाडा गावचे. तिथं पंचतारांकित हॉटेलमध्ये नोकरी करत होते. तिथून नाशिकला आल्यानंतर ग्रीन हॉटेलमध्ये बारमॅन म्हणून नोकरी केली. हॉटेल मालकानं त्यांना मुंबईत हॉटेल व्यवस्थापनाचं प्रशिक्षण दिलं. नंतर मुंबईतील बांद्रा हॉटेलमध्ये मॅनेजरची नोकरी पत्करली.

Nov 23, 2014, 04:14 PM IST

हॉटेलमध्ये भेटायला बोलावलेली फेसबुक फ्रेंड निघाली पत्नी

तुम्ही सोशल मीडियाचा वापर करत आहात का? करत असाल तर सावधान बाळगायला हवी. तासनतास मोबाईलच्या माध्यमातून व्हॉट्स अॅप आणि फेसबुकवर चॅट करणे अगदी सोपे झालेय. मात्र, त्याचा धोकाही आहे. त्यांने तिची फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली.  ज्यावेळी भेटायचे ठरले त्यावेळी ही मैत्रिण त्याची पत्नीच निघाली आणि भांडाफोड झाला.

Nov 23, 2014, 12:57 PM IST

फेसबुकवर गर्लंफ्रेंड पटवली, निघाली बायको!

एकमेकांपर्यंत पोहचण्यासाठी आजकाल सोशल मीडियाचा हाच सर्वोत्तम मार्ग ठरलाय. ज्या पद्धतीनं चांगल्या कामांसाठी याचा वापर केला जाऊ शकतो, त्याच पद्धतीनं चुकीच्या कामांसाठीही याचा वापर केला जातो...  

Nov 19, 2014, 04:31 PM IST

मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, मोबाईल वापरायचा नाही, खापचा फतवा

उत्तर प्रदेशमध्ये खाप पंचायतीनं पुन्हा एकदा वादग्रस्त फतवा काढलाय. मुलींनी व्हॉट्स अॅप, फेसबुक, इंटरनेट, मोबाईल वापरायचा नाही, जिन्स पॅन्ट घालायचा नाही, असा निर्णय खाप पंचायतीनं घेतलाय. 

Nov 19, 2014, 01:00 PM IST

अमित आणि उर्वशी राज ठाकरेंचे सोशल अकाऊंटस वादात

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित आणि मुलगी उर्वशी यांचे ट्विटर अकाऊंट जोरात टिव टिव करताना दिसतेय... अनेक वादग्रस्त ट्विटस् या अकाऊंटवरून केले गेलेत... याच बद्दल अमित आणि उर्वशी यांनी पोलीस स्टेशन गाठलंय. 

Nov 18, 2014, 04:37 PM IST

फेसबुक व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांना 'से थँक्स'!

सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं आपल्या यूझर्सना व्हिडिओ शेअरिंगची जास्तीत जास्त ओढ लावण्याचं चांगलंच मनावर घेतलेलं दिसतंय. यासाठी नुकतंच फेसबुकनं एक टूलही निर्माण केलंय. 

Nov 15, 2014, 08:42 AM IST

फेसबुकचे नवे फिचर्स, म्हणा व्हिडिओतून Thanks

 सोशल मीडियावर आघाडीवर असणाऱ्या फेसबुकने आपल्या युझर्ससाठी नवे फिचर्स  आणले आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना व्हिडिओच्या माध्यमातून Thanks म्हणू शकणार आहात.

Nov 14, 2014, 10:56 PM IST

आता फेसबुकवरील नको असलेल्या पोस्टपासून होणार सुटका

आपल्याला फेसबुकवर नको असलेल्या पोस्ट आणि स्टेटस अपडेट्सपासून सुटका करायचीय. आपल्याला फेसबुकवर अनेक जणांकडून टाकलेल्या वेगवेगळ्या पोस्ट पाहण्याचा त्रास होतो. 

Nov 10, 2014, 09:23 PM IST

'फेसबुक'वरून मजकूर हटविण्यात भारत आघाडीवर!

फेसबुकवर टाकलेली आक्षेपार्ह विधानं हटविण्यासाठी किंवा लपवण्यासाठी किंवा कन्टेन्ट रेग्युलेट करण्यासाठी ज्या ज्या देशांतून फेसबुककडे विचारणा केली गेली... त्या ८३ देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे.

Nov 6, 2014, 03:15 PM IST

फेसबुकवर... 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू'

तुमची नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे? तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात? तुमचा स्वभाव कसा आहे? असे प्रश्न आत्तापर्यंत आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रांना विचारत होतो... नाही का? पण, याबद्दल आता तुमचे 'ऑनलाईन' मित्रही तुम्हाला माहिती सांगणार आहे.

Nov 5, 2014, 01:16 PM IST