फेसबुकवर... 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू'

तुमची नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे? तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात? तुमचा स्वभाव कसा आहे? असे प्रश्न आत्तापर्यंत आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रांना विचारत होतो... नाही का? पण, याबद्दल आता तुमचे 'ऑनलाईन' मित्रही तुम्हाला माहिती सांगणार आहे.

Updated: Nov 5, 2014, 01:16 PM IST
फेसबुकवर... 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू'  title=

मुंबई : तुमची नेमकं व्यक्तिमत्व कसं आहे? तुमच्याबद्दल लोक काय विचार करतात? तुमचा स्वभाव कसा आहे? असे प्रश्न आत्तापर्यंत आपण आपल्या अगदी जवळच्या मित्रांना विचारत होतो... नाही का? पण, याबद्दल आता तुमचे 'ऑनलाईन' मित्रही तुम्हाला माहिती सांगणार आहे.

हे मित्र म्हणजे 'फेसबुक' आणि 'गुगल'... होय फेसबुकवर सध्या एक खेळ खूपच लोकप्रिय होताना दिसतोय... 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू' हा मजेशीर खेळ तुम्हाला तुमच्याच व्यक्तिबद्दल सांगतोय बरं का... तेही तुम्हाला कोणतेही प्रश्न न विचारता... आहे की नाही मजेशीर...
 
फारच अल्पकालावधीत हा खेळ लोकप्रिय झालाय. आत्तापर्यंत अनेकांनी आपापल्या व्यक्तिमत्वाबद्दल 'गुगलगुरू'कडून जाणून घेतलंय... मग, तुम्ही कधी जाणून घेताय...

इथे क्लिक करा 'फाईंड व्हॉट गुगल सेज अबाऊट यू'

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.