साप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (27 नोव्हेंबर ते 03 डिसेंबर 2023) : नवम पंचम आणि मालव्य राजयोग! नाती, नोकरी व पैशांचं गणित अखेर सुटणार
Weekly Horoscope Career Prediction : हा आठवड्यात नवम पंचम आणि मालव्य राजयोग तुमच्या आयुष्यातील नाती, नोकरी आणि पैशांचं गणित सुटणार आहे.
Nov 26, 2023, 01:55 PM ISTRajyoga December 2023 : वर्षाच्या शेवटच्या महिन्यात डिसेंबरमध्ये 4 राजयोग! 'या' राशींना आकस्मिक धनलाभ
December 2023 Rajyoga : बघता बघता 2023 ला अलविदा करण्याची वेळ आली आहे. आता या वर्षातील अखेरचा महिना डिसेंबर काही राशींना धनवान करणार आहे. डिसेंबर महिन्यात 4 राजयोग तुमच्यासाठी भाग्यवान ठरणार आहे.
Nov 21, 2023, 12:30 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (20 ते 26 नोव्हेंबर 2023) : आदित्य मगंल, महालक्ष्मी योग 'या' लोकांना करणार धनवर्षाव
Weekly Horoscope Career Prediction : या आठवड्यातील आदित्य मंगल आणि महालक्ष्मी योग काही राशींच्या लोकांवर धनवर्षाव करणार आहे. हा आठवड्या तुमच्यासाठी कसा आहे जाणून घ्या.
Nov 19, 2023, 09:18 PM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (13 ते 19 नोव्हेंबर 2023) : दिवाळीचा दुसऱ्या आठवडा 'या' राशींसाठी धनलाभ, तर यांनी घ्या गुंतवणूक करताना काळजी
Weekly Horoscope Career Prediction : लक्ष्मीपूजनानंतर हा आठवडा पाडवा, बलिप्रतिपदा आणि भाऊबीज सणाचा आहे. त्यात सूर्य गोचरमुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Nov 13, 2023, 10:29 AM ISTGuru Margi Rajyog: गुरुच्या मार्गी स्थितीने बनणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी
Guru Margi Rajyog: 31 डिसेंबर 2023 रोजी गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. यानंतर 1 मे 2024 रोजी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे दोन राजयोग तयार होतील. यामध्ये गजकेसरी आणि केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत.
Nov 13, 2023, 08:50 AM ISTDiwali 2023 : दिवाळीत 'या' 5 राशीच्या लोकांकडे असेल पैसाच पैसा!
Diwali 2023 : कार्तिक अमावस्येला दिवाळीचा सण मोठ्या थाट्यामाट्यात साजरा करण्यात येतो. या दिवाळीच्या मुहूर्तावर माता लक्ष्मीची विशेष कृपा 5 राशीच्या लोकांवर पडणार आहे. या लोकांवर धनवर्षाव होणार आहे.
Nov 12, 2023, 12:06 PM ISTDiwali 2023 Rajyog : दिवाळीत महालक्ष्मी राजयोगसह आदित्य मंगल योग! श्रीमंतीसह 'या' राशींच्या नशिबाला कलाटणी
Mahalakshmi Rajyog / Aditya Mangal Yog Made on Diwali : आज दिवाळीला आयुष्यमान योग, सौभाग्य योग, आदित्य मंगल योगसह अनेक राजयोग निर्माण झाले आहेत. त्यामुळे काही राशींच्या तिजोरी पैसे ठेवण्यासाठी छोटी पडणार आहे.
Nov 12, 2023, 09:34 AM IST
Pak vs Eng: आजचा टॉसच ठरवणार पाकिस्तान Semi Finals ला जाणार की कराचीला; इंग्लंडने प्रथम...
How Can Pakistan Qualify for Semis Toss Will Decide: दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला पराभूत केल्याने चौथ्या क्रमांकासाठी केवळ 2 दावेदार शिल्लक असले तरी चौथ्या क्रमांकावर कोण राहाणार हे आजच्या पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या टॉसमध्येच जवळपास निश्चित होईल.
Nov 11, 2023, 08:32 AM ISTSaturn Transit : 2025 पर्यंत 'या' राशीच्या लोकांना शनिदेव देणार अमाप संपत्ती
Saturn Transit : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार न्यायदेवता शनिदेवाने या वर्षाच्या सुरुवातीला स्वगृही कुंभ राशीत प्रवेश केला आहे. आता मार्च 2025 मध्ये शनिदेव थेट राशीत संक्रमण होणार. यामुळे काही राशींना 2025 पर्यंत धनलाभ होणार आहे.
Nov 10, 2023, 03:14 PM ISTKendra Tirkon Rajyog : गुरु मार्गीमुळे निर्माण होणार केंद्र त्रिकोण राजयोग! 2024 मध्ये 3 राशींना पडणार पैशांचा पाऊस
Kendra Tirkon Rajyog : येणारं वर्ष हे काही राशींसाठी वरदान ठरणार आहे. गुरु मार्गीमुळे तयार होणाऱ्या केंद्र त्रिकोण राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांवर पैशांचा पाऊस पडणार आहे.
Nov 8, 2023, 05:55 AM ISTDiwali 2023 : तब्बल 500 वर्षांनंतर दिवाळीत अप्रतिम योग! 'या' राशींवर बरसणार लक्ष्मीची कृपा
Auspicious Yoga On Diwali : आनंदाचा आणि प्रकाशाचा सण दिवाळी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाची दिवाळी वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय शुभ असणार आहे. तब्बल 500 वर्षांनंतर अप्रतिम योगामुळे काही राशींवर लक्ष्मीची कृपा बरसणार आहे.
Nov 7, 2023, 10:24 AM ISTAstrology : शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग! 5 राशींना अनपेक्षित धनलाभ व प्रगती
Navampancham Yog / Venus Ketu Yoga : आज पंचांगानुसार शुक्र केतू योग आणि गुरु चंद्राचा नवमपंचम योग निर्माण झाला आहे. त्यामुळे पाच राशींना अनपेक्षित धनलाभ आणि प्रगतीचे संधी आहे.
Nov 7, 2023, 08:44 AM ISTBudhaditya Rajyog : दिवाळीनंतर वृश्चिक राशीत निर्माण होणार बुधादित्य राजयोग! 'या' राशींवर पडणार पैशांचा पाऊस
Budhaditya Rajyog In Scorpio : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार दिवाळीनंतर वृश्चिक राशीत बुधादित्य राजयोग निर्माण होणार आहे. या राजयोगामुळे काही राशींच्या आयुष्यात अच्छे दिन सुरु होणार आहे. त्यांना अचानक धनलाभाचे योग निर्माण होणार आहेत.
Nov 7, 2023, 05:30 AM ISTNeechbhang Rajyog : 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्रमुळे नीचभंग राजयोग! 'या' 3 राशी अचानक होणार मालामाल
Neechbhang Rajyog : तब्बल 500 वर्षांनंतर सूर्य-शुक्र या ग्रहामुळे नीचभंग राजयोगाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे 3 राशींच्या लोकांना अचानक आर्थिक फायदा होणार असून त्यांची आर्थिक स्थिती सुधारणार आहे.
Nov 7, 2023, 05:00 AM ISTसाप्ताहिक आर्थिक राशीभविष्य (6 ते 12 नोव्हेंबर 2023) : दिवाळीच्या आठवड्यात 'या' राशींवर असणार लक्ष्मी कुबेराची कृपा
Weekly Horoscope Career Prediction : दिवाळीच्या आठवड्यात कोणत्या राशीवर लक्ष्मी आणि कुबेराचा आशिर्वाद बरसणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Nov 5, 2023, 06:47 PM IST