family planning

25, 30 की 35 आई होण्याचं योग्य वय कोणते? जाणून घ्या

Parenting Tips: आई वडील होण्याचं योग्य वय नेमकं काय हा डॉक्टरांना सर्वाधिक विचारला जाणाऱ्या प्रश्नांपैकी एक आहे.   शिक्षण, करिअर, जोडीदाराकडून वाढत्या अपेक्षा इत्यादी अनेक कारणांमुळे आजकाल मुलं-मुली उशिरा लग्न करतात. 

Sep 22, 2024, 07:34 PM IST

भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले...

देशात कंडोमचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. कारण कंडोमची खरेदी करणारी केंद्रीय कंपनी खरेदी करण्यात अपयशी ठरली आहे. यावर आता आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Dec 12, 2023, 02:25 PM IST

उगाच पलटण चालूय, देव वरुन देतोय का?... शरद पवार यांचा उल्लेख करत कुटुंब नियोजनावर अजित दादांचा सल्ला

Ajit Pawar : पोरगंच पाहीजे, कशाचा वंशाचा दिवा. मुलगीदेखील कर्तबगार असते हे अनुभवतोय. त्यामुळे मर्यादित कुटुंब ठेवा, असेही अजित पवार म्हणाले

Jan 15, 2023, 04:48 PM IST

'या' देशात दामपत्यांना 2 ऐवजी 3 अपत्यांना जन्म देण्यास परवानगी

राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या निर्णयाची घोषणा करण्यात आली. 

May 31, 2021, 05:17 PM IST
 Satara BJP MP Udayanraje Bhosle On Family Planning Is Responsible For Shortage Of Vaccine PT3M4S

VIDEO । खासदार उदयनराजे भोसले यांचे अजब विधान

Satara BJP MP Udayanraje Bhosle On Family Planning Is Responsible For Shortage Of Vaccine

Apr 9, 2021, 11:30 AM IST
Nashik Shirasgaon Notice is given to 8 employeesfor Family Planning Operation Issue PT3M37S

आरोग्य विभागाच्या आठ जणांना नोटीस

Nashik Shirasgaon Notice is given to 8 employeesfor Family Planning Operation Issue

Jan 29, 2021, 01:25 PM IST

संतापजनक, शस्त्रक्रियेनंतर कडाक्याच्या थंडीत स्तनदा मातांना फरशीवर झोपवले

 कुटुंब नियोजनाचे (Family planning) टार्गेट पूर्ण करण्यासाठी शस्त्रक्रिया केलेल्या स्तनदा मातांना (Breastfeeding mothers ) कडाक्याच्या थंडीत (Extreme cold) रूग्णालयात फरशीवर झोपवण्याचा प्रकार उघड झाला आहे. 

Jan 22, 2021, 12:36 PM IST

'हम दो, हमारे पचीस'च्या मानसिकतेतून धर्मांध मुस्लिम बाहेर पडणार?- शिवसेना

कुटुंबनियोजनाच्या मुद्द्यावरून शिवसेनेचा टोला

Aug 16, 2019, 07:58 AM IST

अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात

अकोल्यातली कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वादात

Mar 20, 2016, 08:33 AM IST

हम दो हमारे तीन; `आरएसएस`ची नवी घोषणा

हम दो हमारा एक’... कुटुंबनियोजनाच्या योजनेलाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं आव्हान दिलंय. छोटं कुटुंब ठेवण्याच्या योजनेचं अंध अनुकरण करत राहिलं तर हिंदू कुटुंबे नामशेष होतील, असा धोका आरएसएसनं तीन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या समारोपानिमित्तानं कोची इथं व्यक्त केलाय.

Oct 28, 2013, 03:35 PM IST