farmer protest

Mumbai Farmers Arriving In Mumbai For Support To Farmer Protest PT3M24S

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शेतकरी दाखल

Mumbai Farmers Arriving In Mumbai For Support To Farmer Protest

Jan 25, 2021, 04:35 PM IST

'हे आंदोलन म्हणजे शेतकऱ्यांनी शिस्तबद्धपद्धतीने केलेलं संचलन'

शेतकरी आंदोलन हे या शतकातील सर्वात मोठं आंदोलन

Jan 25, 2021, 10:31 AM IST
Swabhimani Shetkari Taractor Rally From Sangli To Kolhapur In Support To Farmer Protest PT3M39S

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोर्चा

Jan 25, 2021, 09:40 AM IST
Kasara Kisan Morcha Womens On March To Support Farmer Protest PT3M39S

शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यव्यापी वाहन मोर्चा

 शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभेचा ( Kisan Sabha) राज्यव्यापी वाहन मार्च (Statewide vehicle march) निघणार आहे.  

Jan 23, 2021, 12:57 PM IST

शेतकरी आंदोलन उधळण्याचा डाव, चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट

दिल्लीत शेतकरी आंदोलन (Farmer Protest) सुरु आहे. या आंदोलनात घातपात घडवून आणण्याचा कट उघड झाला आहे.  

Jan 23, 2021, 11:16 AM IST

शेतकरी आंदोलनाचा चीन-पाकिस्तानशी संबंध जोडणाऱ्या दानवेंना संजय राऊत यांचा खोचक टोला

 रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसंदर्भात (Farmers Protest) केलेल्या वक्तव्यावर शिवसेना (Shiv Sena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut ) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.  

Dec 10, 2020, 11:23 AM IST

शेतकरी आंदोलनावरुन भुजबळांचा केंद्र सरकारवर निशाणा

शेतकरी आंदोलन आणि शेतकऱ्यांनी दिलेल्या भारत बंदच्या हाकेच्या पार्श्वभुमीवर ते बोलत होते. 

Dec 7, 2020, 04:54 PM IST
New Delhi Talks With Government And Farmers Failed As Farmer Protest To Get More Aggressive PT4M31S

महत्त्वाची बातमी | दिल्लीत भडका, गल्लीत धग

New Delhi Talks With Government And Farmers Failed As Farmer Protest To Get More Aggressive

Dec 1, 2020, 08:15 PM IST

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही शेतकरी रस्त्यावर

महाराष्ट्रापाठोपाठ मध्य प्रदेशातही कर्जमाफी आणि हमीभावासाठी शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. मध्य प्रदेशातल्या मंदसौरमध्ये शेतक-यांच्या आदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. पोलिसांच्या गोळीबारात तीन शेतकरी ठार झाले आहेत. तर दोन जण जखमी झाले आहेत. जखमी शेतक-यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. या प्रकरणाच्या न्यायालयीन चौकशीचे आदेश मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिले आहेत.

Jun 6, 2017, 04:57 PM IST

कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी शेतकऱ्यांचं आंदोलन

May 3, 2016, 09:47 PM IST