अरेरे! परदेशी महिलांची ही विचित्र फॅशन तुम्हाला आवडेल का?
मेकअप ही अशी गोष्ट आहे जी सगळ्यांना वेड लावते. याच मेकअपच्या नादात काही लोक काय करतील आणि काय नाही याचा कोणालाही काहीच नेम नसतो. मेकअप करणे, नेल पॉलिश लावणे, हेअर स्टाईल करणे, केस रंगविणे, फॅशनेबल कपडे-पर्स-चपला अथवा बुटांचा वापर अशा अनेक गोष्टींची फॅशन करून आपण नेहमीच सगळ्यांमध्ये उठून दिसण्याचा प्रयत्न करतो.
Dec 12, 2014, 09:41 PM IST`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात`
`हिरोईन्सची सुंदरता दाखवण्यासाठी सिनेमे नसतात` असं परखड मत व्यक्त केलंय अभिनेत्री कंगना रानौत हिनं...
Apr 30, 2014, 09:59 PM ISTबॉलिवूडचं फॅशन स्टेटमेंट जुन्या वळणावर...
बॉलीवूडमधल्या सध्याच्या टॉप हिरॉइन्सची `ड्रेसिंग स्टाईल` हा तरुणाईचा चर्चेचा विषय आहे. जुन्या काळातल्या हिरॉईन्सच्या स्टाईल्स पुन्हा रुपेरी पडद्यावर येऊ पाहत आहेत. सध्या हा विषय चर्चेत आलाय तो प्रियांका चोप्राच्या `तेरी मेरी कहानी`तून `मुमताज स्टाईल`मुळे...
Feb 5, 2014, 10:30 AM ISTअंगप्रदर्शन नसूनही माझे सिनेमे हिट होतात- सोनाक्षी
नुकत्याच रिलीज झालेल्या लुटेरा सिनेमाच्या चांगल्या ओपनिंगमुळे सोनाक्षी सिन्हाचा आत्मविश्वास चांगलाच वाढला आहे. माझे सिनेमे हिट होण्यासाठी मला अंगप्रदर्शनाची गरज पडत नाही, असं सोनाक्षीने टेचात म्हटलं आहे.
Jul 6, 2013, 06:17 PM ISTये लेटेस्ट फॅशन का जमाना है बॉस!
नेल आर्ट म्हणजे काय तर वेगवेगळ्या पध्दतीनं नखं सजविणं... मूळ रूपात याला ‘आर्टिफिशिअल नेल टेक्नॉलॉजी’ म्हटलं जातं.
May 14, 2013, 11:01 AM ISTबलात्कारला फॅशनेबल कपडेच जबाबदार - रेड्डी
आंध्र प्रदशाचे पोलीस महासंचालक दिनेश रेड्डी यांनी बादग्रस्त विधान करून खळबल उडवून दिली आहे. महिलांवर बलात्कार होण्यास त्यांचे फॅशनेबल कपडेच जबाबदार असल्याचे म्हटले आहे.
Dec 31, 2011, 05:57 PM IST