Makar Sankranti: संक्रांतीसाठी काळ्या साड्यांवर शोभून दिसतील 'हे' नवे ब्लाऊज पॅटर्न्स, बघा डिझाइन्स
या सणाला आवर्जून काळी साडी नेसली जाते. या साडीवर ट्रेंडी ब्लाऊज हवे असतील तर आम्ही तुमच्यासाठी पॅटर्न्स घेऊन आलो आहोत.
Jan 13, 2025, 09:17 AM ISTदुर्मिळ प्राण्याच्या लोकरीपासून बनवले जातात जगातील 'हे' सर्वात महागडे मोजे
मोजे तर प्रत्येकजण वापरतो. बाजारात मोज्यांची किंमत साधारण 50 ते 5 हजारांपर्यंत असते. मात्र, जगातील सर्वात महागड्या मोज्यांची किंमत माहितीये का?
Oct 23, 2024, 02:44 PM ISTदिवाळीत शिवून घ्या 'हे' स्टायलिश ब्लाऊज, प्रत्येक बॉडीटाईपला दिसतील शोभून
दिवाळी एका आठवड्यावर आली आहे. अशात महिलांची तयारी सुरु झाली आहे. अशात महिलांना जर साडी नेसायची असेल तर त्यांनी कसं ब्लाऊज डिझाइन करायला हवं जे त्यांना शोभेल त्याविषयी जाणून घेऊया...
Oct 21, 2024, 07:18 PM ISTजुन्या साड्यांचा वापर करून 'अशा प्रकारे' सजवा घर!
जुन्या साड्यांचा वापर करून 'अशा प्रकारे' सजवा घर!
Oct 9, 2024, 10:20 PM ISTBikini Day : फॅशन डिझायनर नाही तर ऑटोमोबाइल इंजिनिअरने केला बिकिनीचा आविष्कार, अणुबॉम्बशी आहे नावाचा संबंध
Bikini Day : दरवर्षी 5 जुलैला आंतरराष्ट्रीय बिकिनी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. ही बिकिनीची फॅशन कधी आणि कशी सुरु झाली, हे नाव कसं पडलं आणि त्याचा शोध कोणी लावला याबद्दल आजही अनेकांना माहिती नाही. आज बिकिनी डे निमित्त बिकिनीचा रंजक इतिहासावर एक नजर टाकूयात.
Jul 5, 2024, 08:54 AM ISTजीन्सच्या खिशांवरील 'ही' लहान बटणं काय कामाची?
डेनिम, बेलबॉटम, पेन्सिल या आणि अशा अनेक प्रकारच्या जीन्स आजवर तुमच्यापैकी कित्येकांनी वापरल्या. या जीन्ससंदर्भात कधी कुतूहल वाटलंय का?
Jun 21, 2024, 01:24 PM IST
43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
43 व्या वर्षीही दिसाल स्टायलिश, पहा श्वेता तिवारीचे लूक
Jun 4, 2024, 04:33 PM ISTकुठल्या वयापासून मुलींनी ब्रा वापरावी? योग्य ब्रा कशी निवडायची?
Teenager Bra Tips : प्रत्येक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आणि तिच्या आईला प्रश्न पडतो नेमक्या कोणत्या वयापासून मुलीने ब्रा घालायला पाहिजे? तिची फर्स्ट ब्रा कशी अशाला हवी अशा अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत.
May 7, 2024, 12:07 AM IST
फॅशन का है ये जलवा! Urine चा डाग असलेल्या जीन्सची तरुणांमध्ये क्रेझ, किंमत ऐकून हैराण व्हाल
Pee Stain Jeans: ब्रिटिश मेन्सवेअर ब्रँड असलेल्या Jordanluca ने नविन डिझायनर जीन्स बाजारात आणली आहे. जीन्सच्या चेनजवळ गडद रंगाचा डाग ठेवण्यात आला आहे. पाहाताच क्षणी पॅन्टवर सू-सूचा डाग आहे असं वाटेल. विशेष म्हणजे या जीन्सची किमत हजारोत आहे.
Apr 29, 2024, 01:36 PM ISTहातांवरील मेहंदी आणखी गडद करण्यासाठी करा 'हे' घरगुती उपाय
लग्नसराईचा सिझन सुरु झाला की बाजारपेठेत लग्नातील कपडे खरेदी पासून फोटोग्राफर, मेकअप आर्टिस्ट, मेहंदी आर्टिस्ट शोधण्याची तयारी दिसून येते. या दरम्याण नवरीचा मेकअप आणि तिची मेहंदी कशी असावी हा मोठा प्रश्न पडलेला असतो.
Feb 8, 2024, 01:10 PM ISTनवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्टाईल टिप्स!
नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी स्टाईल टिप्स!
Dec 26, 2023, 04:47 PM ISTलग्नाची खरेदी इथंच झाली पाहिजे; ब्रँडेड पण स्वस्त बस्ता मुंबईतील बेस्ट मार्केट
Wedding Shopping : तुळशीच्या लग्नापासून लग्नाच्या मुहूर्ताला सुरुवात होते. तुमच्या घरात लगीन घाई असेल तर मुंबईतील या ठिकाणी ब्रँडेड पण स्वस्त बस्तासाठी तुम्ही नक्कीच जाऊ शकता.
Nov 21, 2023, 03:10 PM ISTViral : फॅशनच्या नावावर काही पण! या अतरंगी पँटची किंमत पाहून शॉक व्हाल
Viral : फॅशनच्या नावावर काही पण! या अतरंगी पँटची किंमत पाहून शॉक व्हाल
Nov 8, 2023, 11:09 PM ISTमराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान करावी की नाही? तेजस्विनी पंडीतचं परखड मत
Tejaswini Pandit on Bikini : तेजस्विनी पंडितनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत मराठी अभिनेत्रींनी बिकीनी परिधान केल्यानंतर त्यांना करण्यात येणाऱ्या ट्रोलिंगवर वक्तव्य केलं आहे.
Oct 23, 2023, 12:52 PM ISTMoon Walk: चंद्रावर असा दिसतो फॅशन शो, Video पाहून म्हणाल कसलं भारीये हे!
Fashion on Moon : चंद्राचं आपल्या आयुष्यातील स्थान नेमकं किती महत्त्वाचंय हे आपण जाणतो. हाच चंद्र आता फॅशन जगतातही आपली जागा बनवतोय बरं!
Oct 20, 2023, 10:54 AM IST