Video | महिलेची फसवणूक करणाऱ्याला आसाराम बापू आश्रमातून अटक
Aurangabad Fake FB
Apr 5, 2022, 10:10 AM ISTनवी दिल्ली | हेरगिरी रोखण्यासाठी नौदलाचं बंदीचं पाऊल
नवी दिल्ली | हेरगिरी रोखण्यासाठी नौदलाचं बंदीचं पाऊल
Dec 30, 2019, 11:10 PM ISTशबरीमलाविषयीची पोस्ट लिहिल्यामुळे दिग्दर्शकाला फासलं शेण
शबरीमला मंदिराचा वाद पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून, याच वादाविषयी फेसबुक पोस्ट लिहिणं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या दिग्दर्शकाला महागात पडलं आहे.
Jan 25, 2019, 04:04 PM ISTव्हॉटसअप आणि फेसबुकला सुप्रीम कोर्टाचा झटका
व्हॉटसअप आणि फेसबुकला आपल्या युझर्सचा कोणत्याही प्रकारचा डाटा तिसऱ्या पक्षाला देता येणार नाही, असा आदेशच सुप्रीम कोर्टानं दिलाय.
Sep 6, 2017, 10:00 PM ISTआता फेसबुकवरही रेल्वे प्रवाशांना तक्रार करता येणार
यासाठी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी एकत्रित सोशल मिडिया प्लॅटफॉर्मचं लॉचिंग केलं आहे. यामुळे रेल्वे प्रवाशांच्या समस्या लवकरात लवकर सोडवण्यास मदत होणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 16, 2016, 06:14 PM ISTछेड काढणाऱ्या भामट्याचा फोटो तरुणीनं फेसबुकवर टाकला, फोटो वायरल
दिल्लीतील रस्त्यांवर महिला किती सुरक्षित आहेत, याबाबतच्या घटना सातत्यानं पुढे येत आहेत. काल रात्री एका तरुणीसोबत एका भामट्यानं रस्त्यात छेड काढली. त्यानंतर तरुणी पोलीस स्टेशनमध्ये गेली तर तिला आता रात्र आहे सकाळी ये, असं सांगण्यात आलं.
Aug 24, 2015, 05:30 PM IST...म्हणून फेसबुकवर नसतं डिसलाइकचं ऑप्शन!
सोशल नेटवर्किगच्या दुनियेत अग्रणी असलेलं ‘फेसबुक’ म्हणजे मैत्र जिवाचा. भावना, मत आणि अनुभवाच्या चार गोष्टीतून अभिव्यक्त होण्याचं सर्वाधिक पसंतीचं माध्यम म्हणजे फेसबुक होय.
Dec 14, 2014, 11:24 AM ISTअरे बापरे! फेसबुकवर 10 कोटी फेक अकाऊंट
सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकनं एक नवा धक्कादायक खुलासा केला आहे. फेसबुकवर जगभरातून सुमारे दहा कोटी डुप्लिकेट आहेत आणि त्यामध्ये भारत, तुर्कस्थान या नव्यानं विकसित होत असलेल्या देशांमध्येच डुप्लिकेट अकाउंटची संख्या अधिक आहे, अशी माहिती खुद्द फेसबुकनंच दिलीय.
May 5, 2014, 07:08 PM IST