fda

शीतपेय 'माझा'मध्ये आढळला मुंगळा, अन्न व औषध प्रशासनाकडे तक्रार

मॅगी, हल्दिरामनंतर आता शीतपेय माझामध्ये मुंगळा सापडलाय... सावनेर इथं ही घटना घडलीय. इथले स्थानिक चंदू लाटकर यांना 'माझा' या सुप्रसिद्ध शीतपेयात मुंगळा सापडला आहे. यासंबंधी त्यांनी अन्न व औषधे प्रशासनाकडे तक्रार केली आहे. 

Jul 16, 2015, 05:58 PM IST

मॅगीनंतर आता 'हल्दीराम'च्या खाद्यपदार्थांची चौकशी होणार

हल्दीरामच्या सर्व खाद्य पदार्थांची चौकशी करण्यात येणार आहेत. राज्यमंत्री विद्या ठाकूर यांनी चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. 

Jul 8, 2015, 08:30 PM IST

महाराष्ट्रात 'मॅगी'ला क्लीन चीट

 देशभरात मॅगीवर संक्रांत आली असताना, महाराष्ट्रात मात्र मॅगीला चक्क क्लिन चीट मिळालीय. 

Jun 5, 2015, 08:30 PM IST

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

Apr 17, 2015, 05:44 PM IST

ऑनलाईन औषधविक्री करणाऱ्या 'स्नॅपडील'वर कारवाई

ग्राहकांना कधी लाकडं तर कधी दगड पाठवणाऱ्या स्नॅपडीलवर आज आणखी एक पराक्रम केल्याचं उघड झालंय. 'स्नॅपडील'कडून  डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय औषध विक्री होत असल्याचं स्पष्ट करतअन्न आणि औषध प्रशासन विभागानं या ऑनलाईन वेबसाईटवर कारवाई केलीय. 

Apr 17, 2015, 05:30 PM IST