March 2024 Festivals : महाशिवरात्री ते होळीपर्यंत..! जाणून घ्या सर्व सण, व्रतांची योग्य तारीख
March 2024 Festivals Full List in Marathi : हिंदू धर्मात दर महिन्यात अनेक सण, उत्सव येत असतात. प्रत्येक सणाला आणि व्रताला धार्मिक शास्त्रात अतिशय महत्त्व आहे. मार्च महिन्याला सुरुवात झाली आहे. या महिन्यात कुठे सण उत्सव असून त्यांची योग्य तारीख नोंदून घ्या.
Mar 3, 2024, 02:15 PM ISTWater Kingdom मध्ये होळीसाठी विशेष ग्रुप बुकिंग ऑफर
Water Kingdom Offer For Holi Festival
Feb 24, 2024, 12:55 PM ISTMakar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का केले जातात? वाचा हे चमत्कारिक फायदे
Makar Sankranti 2024 : आपण मकर संक्रांतीला तिळाचे लाडू (Sesame Seeds Ladoo) वाटतो. मात्र, तुम्हाला माहितीये का? मकर संक्रांतीला तिळाचे लाडू का (Benefits of Sesame Seeds) केले जातात? तुम्हालाही याचं उत्तर कदाचित माहित नसेल. चला तर मग जाणून घेऊया...
Jan 8, 2024, 10:39 PM ISTMakar Sankranti 2024 : कधी आहे मकर संक्रांत? यंदा वाहन दमदार, जाणून घ्या योग्य तारीख, मुहूर्त आणि विधी
Makar Sankranti 2024 Date : मार्गशीर्ष गुरुवारनंतर महिलांना वेध लागतात ते मकर संक्रांती या सणाबद्दल. भारतात वेगवेगळ्या नावाने प्रसिद्ध हा सण महाराष्ट्रातही मोठ्या थाटामाट्यात साजरा करण्यात येतो.
Jan 7, 2024, 08:08 PM ISTAnganewadi Jatra 2024 : येवा कोंकण आपलोच आसा! 'या' दिवसापासून सुरु होणार आंगणेवाडी जत्रा
Anganewadi Jatra 2024 : भराडी देवीच्या प्रसिद्ध आंगणेवाडी जत्राची तारीख घोषित करण्यात आली आहे. यंदा लोकसभा आणि पुढे होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जत्रेला विशेष महत्त्व आहे.
Dec 26, 2023, 08:09 AM ISTदिवाळीला वास्तुशास्त्रानुसार कोणत्या दिशेला रांगोळी काढावी?
Rangoli Vastu Tips in Marathi: आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शुभ प्रसंगावर विविध रंगांचा वापर करून रांगोळी बनविण्याची प्रथा आहे. दिवाळीत रांगोळी वास्तूशास्त्रानुसार काढल्याने घरात आनंदाचे वातावरण निर्माण होते.
Nov 9, 2023, 06:31 PM ISTतरुणासमोर प्रेयसीला घातल्या गोळ्या, नंतर त्यालाही ठार करत आईला पाठवला LIVE VIDEO; हमासच्या क्रूरतेची हद्द
हमासच्या दहशतवाद्यांनी इस्त्रायलच्या म्युझिक फेस्टिव्हलमध्ये अंदाधुंद गोळीबार केला. यावेळी त्यांनी एक तरुण आणि त्याच्या प्रेयसीची हत्या केली. इतकंच नाही तर त्यांनी त्याचा व्हिडीओ तरुणाच्या आईला पाठवला.
Oct 12, 2023, 07:36 PM IST
सणासुदीच्या दिवसांसाठी टपाल विभागाची खास ऑफर, नाममात्र शुल्कात मिळणार 'ही' खास सुविधा
India Post Offer: अद्ययावत सर्व्हिस आणि कमी वेळेत पार्सल पोहोचत असल्याने ग्राहक खासगी कुरिअर सेवेला प्राधान्य देतात. पण आता टपाल विभागानेदेखील नवनवे प्रयोग करण्यास सुरुवात केली आहे. विविध जीपीओ कार्यालयात व्यवसाय पार्सल केंद्र सुरू करण्यात आले आहे.
Oct 9, 2023, 12:15 PM ISTRaj Thackeray : '...हे कुठंतरी थांबलं पाहिजे', सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे राज ठाकरेंनी टोचले कान
Raj Thackeray On disfigured the festival : राज्याच्या अनेक भागात आवाजाच्या पातळीने शतक ठोकल्याचं दिसून आलं. त्यामुळे नागरिकांना, वृद्ध व्यक्तींना त्रास सहन करावा लागला. अशातच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या सण उत्सवाचे विद्रुपीकरण करणाऱ्यांचे कान टोचले आहेत.
Oct 1, 2023, 04:54 PM ISTबोनस मिळताच काय करावं? हे आहेत 8 पर्याय
दिवाळी बोनस हा एक भेटवस्तू वाटू शकतो, लक्षात ठेवा की हा काही विनासायास नसून तुमच्या पगाराचा एक भाग आहे. आम्ही दिवाळी साजरी करण्यासाठी खर्च न करण्याचा सल्ला देत नसला तरी, बोनसचा किमान काही भाग इतर उद्दिष्टांसाठी वाटप करणे शहाणपणाचे ठरेल. तुमच्या दिवाळी बोनससह तुम्ही करू शकता अशा आठ गोष्टी.
Sep 29, 2023, 06:00 PM ISTDadar Dahi Handi |गोविंदा रे गोपाळा...दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह
Dadar Dahi Handi Womens Group mumbai
Sep 7, 2023, 08:40 AM ISTकृष्ण जन्माष्टमी 2023: दहीहंडी पाहायला ' या ' ठिकाणांना भेट द्या
दरवर्षी कृष्ण जन्माष्टमी संपूर्ण देशभरात मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. भगवान श्रीकृष्णाची जयंती म्हणून साजरी केली जाणारी, कृष्ण जन्माष्टमी हा देशातील प्रमुख सणांपैकी एक आहे. यंदा कृष्ण जन्माष्टमी ७ सप्टेंबरला साजरी होणार आहे.
Sep 4, 2023, 01:41 PM ISTRaksha Bandhan 2023 : रक्षाबंधन करताना औक्षणाच्या ताटात ठेवा 'या' 8 गोष्टी!
Raksha Bandhan 2023 : बहीण भावाच्या प्रेमाचा सण म्हणजे रक्षाबंधन. भावाला ओवाळताना औक्षणाच्या ताटात कुठल्या गोष्टी हव्यात हे जाणून घ्या.
Aug 29, 2023, 04:10 PM IST
भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Raksha Bandhan 2023 : भाऊ बहिणीच्या नात्याला आणखी गोडवा देणारा सण रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. भावाला राखी बांधताना 'या' गोष्टींची नक्की काळजी घ्या नाहीतर...
Aug 29, 2023, 03:04 PM IST