६० वर्षात पहिल्यांदाच फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये नसणार इटली
जगातली सर्वात मोठी क्रीडा स्पर्धा असणाऱ्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून चार वेळेचा विश्वविजेता इटलीचा संघ पात्रता फेरीतच बाहेर पडलाय.
Nov 14, 2017, 10:03 AM ISTभारताने फिफा अंडर १७ वर्ल्डकपमध्ये रचला नवा इतिहास
भारतात आयोजित करण्यात आलेल्या फिफा अंडर १७ फुटबॉल वर्ल्डकपमध्ये भारताने नवा इतिहास रचलाय. भारतात आयोजित फिफा अंडर १७ वर्ल्डकप ही सर्वाधिक पाहिली गेलेली स्पर्धा ठरलीये.
Oct 29, 2017, 09:33 AM ISTफिफा ज्युनियर वर्ल्डकपची धूम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 14, 2017, 04:28 PM ISTफिफाची पाकिस्तान फुटबॉल टीमवर बंदी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
फुटबॉल विश्वातील आजवरची सर्वात मोठी डील: या खेळाडूची संपत्ती पाहून व्हाल अवाक
....या खेळाडूला आपल्या संघात आणण्यासाठी PSGने तब्बल 1673 कोटी रूपये खर्च करण्यात आले
Aug 5, 2017, 02:31 PM ISTफिफा अंडर-१७ वर्ल्डकपसाठी कोलकाता असणार यजमान
पुढच्या वर्षी भारतात होणारा फिफा अंडर-17 वर्ल्ड कपसाठी कोलकात्यातील साल्ट लेक स्टेडियमला हिरवा कंदिल मिळाला आहे. फिफाच्या एका उच्चस्तरीय प्रतिनिधिमंडळाने मंगळवारी याला हिरवा कंदिल दिला.
Oct 25, 2016, 02:54 PM ISTफातिमा समोरा फिफाच्या सरचिटणीसपदी
May 16, 2016, 06:36 PM ISTफिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांचा राजीनामा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 3, 2015, 10:56 AM ISTलाच स्वीकारल्याच्या संशयावरून फिफाच्या सात अधिकाऱ्यांना अटक
अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या तक्रारीदाखल आणि त्यांच्या आग्रहावरून झुरिच इथं बुधवारी पहाटे फिफाच्या सात फुटबॉल अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली. स्वीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अधिकाऱ्यांवर कोट्यवधी डॉलरची लाच स्वीकारल्याचा संशय आहे. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ने वृत्ताला दुजोरा दिला.
May 28, 2015, 09:53 AM ISTफूटबॉल फायनल फिक्स होती, उडाली अफवा
फिफा वर्ल्डकपच्या फायनलमध्ये जर्मनी ने अर्जेंटीनाला 1-0 ने हरवले, पण ट्विटरवर एका अकाउंटमधील ट्वीट सध्या चर्चेचा विषय बनले आहे. या अकाउंटने फायनलच्या निकालाची एकदम खरी भविष्यवाणी केली होती. मॅचपूर्वी एक दिवस अगोदर 'फिफा करप्शन' नावाने अकाउंट सुरू करण्यात आले आणि ट्वीट करण्यात आला होता. यात जर्मनी 1-0 ने जिंकणार आणि गोत्जे सेकंड हाफमध्ये विनिंग गोल करेल असे भाकित वर्तविले होते.
Jul 14, 2014, 07:49 PM ISTबेल्जियमला हरवत 24 वर्षांनंतर अर्जेंटीनाची सेमीफायनलमध्ये धडक
नवी दिल्ली: क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटीनानँ बेल्जियमला 1-0नं पराभूत करत तब्बल 24 वर्षांनंतर सेमी फायनलमध्ये धडक मारलीय. तर डार्क हॉर्स समजल्या जाणाऱ्या रेड डेविल्सचं वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आलं. कॅप्टन लिओनेल मेसीची ही पहिलीच वर्ल्ड कप सेमी फायनल असणार आहे.
Jul 6, 2014, 07:09 PM ISTफिफा वर्ल्डकप 2014 : एक नजर ‘प्री क्वार्टर’ लढतींवर…
कुरितिबा (ब्राझील) : फुटबॉल वर्ल्ड कपमधून आणखी एका टॉप टीमला आपला गाशा गुंडाळावा लागला. पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं. कॅप्टन ख्रिस्तियानो रोनाल्डोनं वर्ल्ड कपमध्ये गोल झळकावला. मात्र, त्याला आपल्या टीमला नॉक आऊट राऊंडमध्ये प्रवेश मिळवून देता आला नाही.
Jun 27, 2014, 11:39 AM ISTफिफा 2014 : मॅच जिंकली पण रोनाल्डोचं स्वप्न भंगलं
पोर्तुगालनं घानावर 2-1 नं मात केली. मात्र त्यांना वर्ल्ड कपच्या टॉप 16 मध्ये आपलं स्थान पटकावण्यात आलं.
Jun 27, 2014, 11:27 AM ISTसुआरेजनं माझ्या खांद्याचा चावा घेतला - चिलिनी
इटलीचा डिफेंडर जार्जियो चिलिनीनं म्हटलं, की उरुग्वेचा स्ट्राइकर लुई सुआरेजनं वर्ल्डकप ग्रुप डी मॅच दरम्यान त्याच्या खांद्याचा चावा घेतला होता.
फिफा वर्ल्डकप : पोर्तुगाल अमेरिकेचा सामना 2-2 ने ड्रॉ
अखेरच्या क्षणापर्यंत रंगतदार ठरलेली पोर्तुगाल-अमेरिका मॅच 2-2ने ड्रॉ झाली. अखेरच्या तीसन सेकंदांमध्ये वरेलाने गोल करत पोर्तुगालची लाज राखली.
Jun 23, 2014, 12:55 PM IST