विटी दांडू : एक खेळच नाही तर आजोबा-नातवाची प्रेमळ कहाणी
पूर्वी गल्लीबोळात दिसणारा विटीदांडूचा खेळ हा आजच्या मुलांसाठी एक आख्यायिकाच म्हणावी लागेल. हा मराठमोळा खेळ कालबाह्य होत असतानाच बॉलिवूड स्टार अजय देवगणने मात्र याच खेळाला पसंती देत आपली पहिली मराठी सिनेनिर्मिती केलीय. अजयने मोठ्या पडद्यावर विटीदांडूचा खेळ रंगवलाय....
Nov 21, 2014, 06:53 PM IST'मामाच्या गावाला जाऊया'त बच्चेकंपनीची धम्माल!
पंकज छल्लानी निर्मित 'मामाच्या गावाला जाऊया' हा बच्चे कंपनीचा उत्स्फूर्त अभिनय असलेला सिनेमा तुमच्या भेटीला आलाय. सिनेमाची कथा थोडक्यात सांगायची झाली तर नंदन देवकर म्हणजेच अभिजीत खांडकेकर आणि त्याचे तीन भाचे यांची ही कथा आहे.
Nov 21, 2014, 06:34 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'हॅपी एन्डींग'चं मसाला पॅकेज!
'हॅपी एन्डींग' हा बॉलिवूडपट बॉक्स ऑफिसवर दाखल झालाय. सैफ अली खान, गोविंदा, इलियाना डिक्रुज आणि कल्की अशी तगडी स्टारकास्ट यात पहायला मिळतीय.
Nov 21, 2014, 06:15 PM ISTफिल्म रिव्ह्यू : केवळ शाहरुखचाच ‘हॅपी न्यू ईअर’
फराह खान दिग्दर्शित ‘हॅपी न्यू इअर’ हा सिनेमा आज प्रदर्शित झालाय. हा सिनेमा सुरुवातीपासूनच आपल्या स्टार कास्टिंगसाठी खूप चर्चेत राहिलाय. बॉलिवूडचा किंग शाहरूख खान, दीपिका पादूकोण, अभिषेक बच्चन, बोमन इराणी, सोनू सूद आणि विवान शाह यांसारखे कलाकार या सिनेमासाठी एकत्र आलेत. हा शाहरुखचा पहिलाच मल्टिस्टारर सिनेमा ठरलाय.
Oct 24, 2014, 08:01 PM ISTफिल्म रिव्ह्यू : 'फाईन्डिंग फॅनी'ची धम्माल रोड ट्रीप!
बॉलिवूडच्या मसाला फिल्म्स पाहून बोअर झाला असाल तर थोडी हटके फिल्म पाहण्यासाठी ‘फाईन्डिंग फॅनी’चा ऑप्शन तुम्ही नक्की निवडू शकता.
Sep 12, 2014, 11:55 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘रेगे’चा अंडरवर्ल्डमधला थरारक प्रवास
रेगे... तुमच्या मुलाकडे तुमचं नीट लक्ष आहे काय...?’ अशी टॅगलाईन घेऊन आलेल्या या सिनेमाची कथा अनिरुद्ध रेगे या तरुणाभोवती फिरते...
Aug 15, 2014, 01:22 PM ISTसिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन
जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय
Aug 15, 2014, 12:08 PM ISTफिल्म रिव्ह्यू : लेकर हम दीवाना दिल
ही एका अशा जोडप्याची लव्हस्टोरी आहे जे आपल्या कॉलेजातील मैत्रिला लग्नामध्ये बदलण्याचा निर्णय घेतात. पण, या कथेत लग्नाची व्याख्या थोडी वेगळी आहे.
Jul 5, 2014, 03:56 PM IST‘जयजयकार’- तृतीयपंथीयाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलणारा!
दिलीप प्रभावळकरांचा चित्रपट म्हटलं की, सर्वांनाच आनंद... गेल्या काही महिन्यांपासून दिलीप प्रभावळकरांच्या अभिनयाचा आस्वाद सगळ्यांना मिळतोय. नारबाची वाडी, पोस्टकार्ड आणि आजोबानंतर या शुक्रवारी प्रभावळकरांचा ‘जयजयकार’ हा सिनेमा रिलीज झालाय. चित्रपटाचं दिग्दर्शन शंतनू रोडे या तरुण लेखकानं केलंय. त्याचा हा पहिलाच चित्रपट आहे.
Jun 14, 2014, 05:31 PM ISTकसा आहे सिटीलाईट्स सिनेमा?
सिटीलाईट्स हा सिनेमा फॉक्स स्टार स्टुडिओचा आहे. एक गरीब दुकानदार दीपकची ही कहानी आहे.
May 31, 2014, 11:59 AM ISTफिल्म रिव्ह्यू : `कांची`... घईंची फसलेली रेसिपी
बनवायचं होतं काहीतरी वेगळं पण, मिश्रणातून बनलं काहीतरी भलतंच... असंच काहीसं घडलंय सुभाष घईंच्या `कांची` या सिनेमाचं...
Apr 26, 2014, 03:40 PM IST`२ स्टेटस्` : दोन भिन्न संस्कृतींची प्रयोगशील कथा
एखादं कथानक एखाद्या उत्तम दिग्दर्शकाच्या हाताला लागला की त्याचा काय प्रभाव पडू शकतो, असं तुम्हालाही `२ स्टेटस्` चित्रपट पाहून नक्कीच वाटेल.
Apr 19, 2014, 09:12 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ग्लॅमरस पण कंटाळवाण्या `बेवकुफिया`!
नुपूर अस्थाना निर्मित `बेवकुफिया` शुक्रवारी रुपेरी पडद्यावर प्रदर्शित झालाय. सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकरी करणाऱ्या युवा प्रेमी येणाऱ्या अडचणीवर कशाप्रकारे मात करतात, हे आयुष्यमान खुराना आणि सोनम कपूर यांच्या केमेस्ट्रीमधून दाखवण्यात आलाय.
Mar 15, 2014, 01:43 PM ISTफिल्म रिव्ह्यू : आलिया-रणदीपचा `हाय वे` प्रवास!
इम्तियाज अली दिग्दर्शित `हाय वे` बॉक्स ऑफिसच्या रस्त्यावर उतरलीय. आलिया भट आणि रणदीप हुडा या जोडीचा हा पहिलाच सिनेमा...
Feb 21, 2014, 11:17 AM ISTफिल्म रिव्ह्यू : ‘फँड्री’च्या नावानं चांगभलं!
‘चिमणी बाम्हनीन असती, तिला शिवलं की बाकीच्या चिमण्या कळपात घेत नाहीत तिला... टोच्या मारून मारून जीव घेत्यात तिचा...’
Feb 14, 2014, 04:13 PM IST