आयसीसने वाढवले लहान गोष्टींवर दंड
आयसीसकडील पैसे आता संपत चालले आहेत, आयसीस आर्थिक समस्यांचा सामना करत असल्याचं दिसतंय, कारण आयसीसच्या नव्या करप्रणालीनुसार, दाढी कापल्यास १०० डॉलर आणि फिट कपडे घातल्यास २५ डॉलरचा दंड लावण्यात येणार आहे.
May 30, 2016, 05:24 PM IST'दाऊदची प्रकृती ठणठणीत' - छोटा शकील
दाऊदची प्रकृती ठणठणीत असल्याचं, दाऊदा साथीदार छोटा शकीलने म्हटले आहे. दाऊदला गँगरीन झाल्याच्या वृत्तात तथ्य नसल्याचं शकीलने म्हटलं आहे.
Apr 26, 2016, 08:19 PM ISTमध्य रेल्वेनं प्रवास करतात एवढे फुकटे प्रवासी
मध्य रेल्वेच्या टीसींनी एप्रिल 2015 ते मार्च 2016 मध्ये तिकीट न काढता फुकटात प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून एकूण 120.57 कोटी रुपये वसूल केले आहेत.
Apr 15, 2016, 07:16 PM ISTदोन पाण्याच्या बाटल्या ३१२ रूपयांना विकल्या...
हॉटेलचं नाव 'ब्रूकलॅन सेंटर'.... लुधियाना मध्ये राहणारा जगवीर सिंग नावचा रहिवासी एकदा आपल्या पूर्ण परिवारासह रात्रीच्या जेवणासाठी त्या हॉटेलमध्ये गेले.... जेवण झाल्यानंतर त्यांनी झालेल्या जेवणाचे पैसे दिले आणि ते जाण्यासाठी निघाले तेव्हा जाण्यापूर्वी त्यांनी सिल्सपॅक असलेल्या दोन पाण्याच्या बॉटल खरेदी केल्या. एक विचित्र प्रकार घडला तो म्हणजे दोन पाण्याच्या बॉटल घेतलेल्याचं बिल चक्क! त्यांनी ३१२ रुपये असं लावलं...
Apr 14, 2016, 07:27 PM ISTबार डान्सरला हात लावाल तर भरावा लागेल 50 हजारांचा दंड!
महाराष्ट्रात पुन्हा एकदा डान्स बार सुरु करण्याला परवानगी मिळालीय. पण, डान्स बारमध्ये जाऊन डान्स करणाऱ्या महिलांसोबत असभ्य वर्तवणूक करणाऱ्यांची मात्र आता खैर नाही.
Mar 30, 2016, 05:48 PM ISTपाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !
पाण्याची नासाडी टाळा, अन्यथा दंड भरा !
Mar 24, 2016, 08:31 PM ISTमहेंद्रसिंग धोनीला भरावा लागणार दंड
भारतीय क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी गोत्यात आला आहे, पण याला क्रिकेट जबाबदार नाही, तर धोनीचं कार प्रेम त्याला भोवलं आहे.
Mar 17, 2016, 05:59 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 4
Mar 14, 2016, 11:02 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 3
Mar 14, 2016, 11:01 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 2
Mar 14, 2016, 11:00 PM ISTरोखठोक: बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1
बेकायदा बांधकामांना दंडाचा आधार ! : भाग 1
Mar 14, 2016, 10:59 PM IST'दंड भरणार नाही' म्हणणाऱ्या श्री श्रींना चपराक
हरित लवादानं सुनावलेला दंड भरणार नाही असं म्हणणाऱ्या श्री श्री रवीशंकर यांची लवादानं चांगलीच कानउघडणी केलीय.
Mar 11, 2016, 04:51 PM ISTश्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी
श्री श्री रविशंकर यांची हरित लवादात कानउघडणी
Mar 11, 2016, 02:35 PM ISTश्री श्री रवीशंकर यांना दणका, ५ कोटींचा दंड
अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांना चांगलाच हरित लवादाने दणका दिलाय. त्यांना ५ कोटी रुपयांना दंड ठोठावलाय.
Mar 10, 2016, 10:33 AM IST