अनधिकृत बॅनर लावणाऱ्या पक्षांच्या नेत्यांना दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 27, 2016, 09:57 AM ISTमुंबई - अनधिकृत होर्डिग्ज, सर्व पक्षांना दंड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2016, 06:00 PM ISTबड्या राजकारण्यांना हाय कोर्टाचा दणका
अनधिकृत बॅनर प्रकरणी राजकीय नेत्यांना दंड भरण्याचे आदेश उच्च न्यायालयानं दिलेत.
Feb 26, 2016, 04:30 PM ISTशाहरुख खाननं भरला दंड
बॉलीवूडचा किंग खान शाहरुखला 1,93,784 रुपयांचा दंड भरावा लागला आहे.
Feb 11, 2016, 07:50 PM ISTसार्वजनिक ठिकाणी थुंकताना सावधान
तुम्हाला जर सार्वजनिक ठिकाणी थुंकायची सवय असेल, तर ती ताबडतोब बंद करा, कारण आता सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना तंबी द्यायच्या तयारीत राज्य सरकार आहे.
Feb 5, 2016, 11:10 PM ISTमोदींच्या गावकऱ्यांना शिक्षा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दत्तक घेतलेल्या जयापूरमधले गावकरी उघट्यावर शौचाला बसले तर त्यांना दंड भरावा लागणार आहे.
Jan 25, 2016, 10:54 PM ISTपंतप्रधानांना चोर म्हटल्याने बसला 70 लाखांचा दंड
ब्लॉगवर पंतप्रधानांवर चुकीचे आणि निराधार आरोप लावल्याने एका युवकाला तब्बल ७० लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. युवकाने एका घोटाळ्यात पंतप्रधानांचा हाथ हसल्याचा आरोप लावला होता. त्यामुळे कोर्टाने या निराधार आरोपाविरोधात युवकावर दंड लावला आहे.
Dec 19, 2015, 05:09 PM ISTभाजप आमदाराला कारावास, १० हजारांचा दंड
यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी विधानसभेचे भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांना तीन महिन्यांचा कारावास आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
Nov 27, 2015, 09:06 PM ISTलालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?
लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.
Sep 30, 2015, 09:37 AM ISTआता, मतदान केलं नाहीत तर भरा १०० रुपयांचा दंड!
होय, हे खरं आहे... यापुढे जर तुम्ही मतदान केलं नाही तर तुम्हाला १०० रुपयांचा दंड लावण्यात येणार आहे. गुजरात सरकारनं हा अनोखा निर्णय घेतलाय.
Aug 7, 2015, 12:33 PM ISTहेल्मेटशिवाय बाईक चालवणाऱ्या पोलिसांची परिवहन मंत्र्यांनी फाडली पावती
मुंबईतील मरीन ड्राईव्हवर आज एक वेगळं दृश्य पाहायला मिळालं. एरवी विनाहेल्मेट गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करणाऱ्या दोन पोलिसांची पावती आज परिवहन मंत्र्यांनीच फाडली.
Jul 20, 2015, 08:39 PM ISTस्लो ओव्हर रेटमुळे रोहित शर्माला १२ लाख दंड़
मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा याला रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या रविवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे दंड ठोठावण्यात आला.
Apr 21, 2015, 01:40 PM ISTधोनीच्या बाईकवर नव्हती योग्य नंबर प्लेट, भरला दंड
भारतीय वनडे क्रिकेट टीमचा कॅप्टन महेंद्र सिंह धोनीनं ट्रॅफिक नियमाचं उल्लंघन केल्यामुळं, रांचीमध्ये त्याला दंड भरावा लागलाय. धोनीच्या बाईकवर नंबर प्लेट योग्य रूपात नव्हती, म्हणून त्याला ४५० रुपयांचा दंड भरावा लागला.
Apr 8, 2015, 10:40 AM IST'स्त्रियांनी मॅक्सी घातल्यास ५०० रुपयांचा दंड'
महिलांनी काय परिधान करावं किंवा काय परिधान करू नये, यावरून आत्तापर्यंत बिहारमध्ये खाप पंचायतीनं काढलेले फतवे चर्चेत येत होते. मात्र, असे फतवे आता शहरांमध्येही दिसू लागलेत.
Dec 9, 2014, 02:54 PM ISTरस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...
रस्त्याच्या चुकीच्या बाजुनं गाडी चालवली तर याद राखा...
Nov 21, 2014, 06:07 PM IST