first

'द जंगल बुक'नं भारतात कमावले 200 करोड

हॉलिवूड फिल्ममेकर जॉन फेवरोऊ यांचा सिनेमा 'द जंगल बुक' भारतात एक रेकॉर्ड करणार आहे. लवकरच हा सिनेमा भारतात 200 करोडोंची कमाई करणारा पहिला वहिला हॉलिवूडपट ठरणार आहे. 

May 28, 2016, 08:54 PM IST

जगातला पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन भारतात लॉन्च

जगातील पहिला क्लाऊड बेस्ड स्मार्टफोन 'नेक्स्टबिट रॉबिन' भारतात लॉन्च झालाय. हा स्मार्टफोन फ्लिपकार्टवर विक्रिसाठी उपलब्ध आहे.

May 25, 2016, 07:14 PM IST

७२ वर्षीय महिलेनं दिला आपल्या पहिल्या अपत्याला जन्म

पंजाबमधील अमृतसर इथं लग्नाच्या ४६ वर्षानंतर ७२ वर्षीय एका महिलेनं एका गोंडस मुलाल जन्म दिलाय. 

May 12, 2016, 11:27 AM IST

यूपीएससीत राज्यातून पहिला आलेल्या श्रीकृष्णची प्रतिक्रिया

यूपीएससीत राज्यातून पहिला आलेल्या श्रीकृष्णची प्रतिक्रिया

May 10, 2016, 09:36 PM IST

टीना दाबी यूपीएससी परीक्षेत पहिली

टीना दाबी यूपीएससी परीक्षेत पहिली

May 10, 2016, 08:16 PM IST

पोलीस भरतीसाठी आता प्रथम लेखी परीक्षा

पोलीस भरती दरम्यान गर्दीमुळे परिक्षार्थींचे मोठ्या प्रमाणात हाल होतात, ही गर्दी टाळण्यासाठी पोलीस भरतीत, आता प्रथम लेखी परीक्षा घेण्याचा विचार पोलीस खात्याकडून सुरू आहे. पोलीस खात्यातील १ जागेसाठी १५० पेक्षा अधिक उमेदवार या प्रमाणात अर्ज आले आहेत.

Apr 21, 2016, 01:00 AM IST

पहिली 'गतिमान एक्‍सप्रेस' धावणार

सर्वांत पहिली वेगवान रेल्वे ‘गतिमान एक्‍सप्रेस‘ दिल्लीतील हजरत निजामुद्दीन ते आग्रा कॅन्टोन्मेंट या मार्गावर धावणार आहे. ही गतिमान एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून धावणार आहे. 

Apr 3, 2016, 11:14 AM IST

व्हिडिओ : 184 वर्षांच्या कासवाची पहिली आंघोळ!

जगातील सर्वात वृद्ध कासवं ज्याचं वय 184 वर्ष आहे.. त्याला आज पहिल्यांदा आंघोळ घालण्यात आलीय.

Mar 30, 2016, 11:42 PM IST

'अन्याय आहे, न्याय मिळेल', अटकेनंतर भुजबळांची पहिली प्रतिक्रिया

आर्थिक घोटाळ्यांप्रकरणी छगन भुजबळ सध्या तुरुंगात असले तरी आपल्यावर अन्याय झाल्याचं अजूनही त्यांना वाटतंय. 

Mar 18, 2016, 08:22 AM IST

देशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम

देशातलं पहिलं ऑर्गेनिक राज्य ठरलं सिक्कीम

Mar 14, 2016, 10:31 PM IST

अंध प्रणितनं रचला इतिहास

अंध प्रणितनं रचला इतिहास

Mar 14, 2016, 10:21 PM IST

जोगिंदर शर्माने ९ वर्षानंतर सांगितलं शेवटच्या ओव्हरचं गुपीत

पहिला टी-२० वर्ल्डकप भारताने जिंकला होता आणि ते ही पाकिस्तानचा पराभव करुन. ही गोष्ट आजही प्रत्येकाच्या आठवणीत असेल. मॅचची शेवटची ओव्हर ही निर्णायक होती आणि धोनीने जोगिंदर शर्माच्या हातात बॉल सोपवला.

Mar 12, 2016, 02:46 PM IST