first

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

जम्मू-काश्मीरमध्ये हिमवृष्टी

Jan 5, 2017, 04:27 PM IST

कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!

कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!

Dec 29, 2016, 09:29 PM IST

कॅशलेस गावाचा बट्याबोळ, अंगठ्यावर चालणारे व्यवहार बंद!

8 डिसेंबरला मोठा गाजावाजा करीत औरंगाबादचे 'जडगाव' हे राज्यातील दुसरे कॅशलेस गाव असल्याची घोषणा जिल्हा प्रशासनानं केली. गावातील प्रत्येक व्यवहार डिजीटल होईल याची खात्री दिली गेली. मात्र घोषणा झाल्याच्या 20 दिवसानंतर 'झी 24 तास'च्या टीमन गावात पाहणी केली त्यावेळी कॅशलेसचा बट्ट्याबोळ झाल्याचं चित्र समोर आलं.

Dec 29, 2016, 07:13 PM IST

इतिहास घडवणाऱ्या हसिना फारस यांचा जिद्दी लढा

कोल्हापूरात इतिहास घडला... शहराच्या महापौरपदी पहिली मुस्लिम महिला विराजमान झाली. ६१ वर्षीय हसिना फारस. पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. कुटुंबानं साथ दिली त्यामुळे त्या हा लढा जिंकल्या. धार्मिक नेत्यांचे फतवे, धमक्या या साऱ्या गोष्टी पार करत त्या या पदावर विराजमान झाल्यात.

Dec 20, 2016, 07:14 PM IST

....हे ठरलंय महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस रेल्वे स्टेशन!

काळ्या पैशावर सर्जिकल स्ट्राइक नंतर कॅशलेस अर्थव्यवस्थेकडे सरकार वाटचाल करीत आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागपूर रेल्वे स्टेशन आता कॅशलेस बनण्याच्या मार्गावर आहे. 

Dec 17, 2016, 03:52 PM IST

मराठवाड्यातील जडगाव झालं 'कॅशलेस खेडं'

हजार आणि पाचशेच्या नोटा बंद झाल्यावर सगळ्यांनाच त्रास झाला, शहरी भागावर अवलंबून असलेल्या ग्रामीण भागातील नागरिकांनाही याचा झळा सोसाव्या लागल्या,  मात्र यावर औरंगाबाद तालुक्यातील जडगाव या 1800 लोकवस्तीच्या गावानं  मात केलीये. 

Dec 8, 2016, 06:09 PM IST

कोल्हापूरला मिळाली पहिली मुस्लीम महिला महापौर!

कोल्हापूरच्या महापौरपदी पहिली मुस्लीम महिला महापौर विराजमान झालीय. 

Dec 8, 2016, 03:15 PM IST

राज्यातल्या पहिल्या 'कॅशलेस गावा'चा बहुमान धसईला!

मुरबाड तालुक्यातलं धसई हे गाव महाराष्ट्रातलं पहिलं कॅशलेस गाव ठरलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत रोकडमुक्त व्यवहार करण्याच्या दिशेनं या गावानं आज पहिलं पाऊल टाकलं.

Dec 2, 2016, 04:34 PM IST

'उबेर'च्या पहिल्या महिला ड्रायव्हरची आत्महत्या

पहिली महिला टॅक्सी ड्रायव्हर म्हणून ओळखली जाणारी वीरथ भारती हिनं आत्महत्या केल्याचं समोर आलंय. आयटी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरूमध्ये ही घटना घडलीय. 

Jun 28, 2016, 05:30 PM IST

प्रो कबड्डी : गौतमी राऊत पहिल्या महिला समालोचक

गौतमी राऊत पहिल्या महिला समालोचक 

Jun 25, 2016, 09:23 PM IST

VIDEO : १५ वर्षांच्या सलमानची पहिली-वहिली जाहिरात!

बॉलिवूड अभिनेता सलमान खानची पहिली जाहिरात कोणती असं विचारलं तर यापुढे तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आठवले... 

Jun 21, 2016, 04:41 PM IST

शस्त्रक्रियेद्वारे मानेखालचं संपूर्ण शरीर बदलणार

आजपर्यंत रक्तदान, नेत्रदान, हृदय प्रत्यारोपण एकले असेल. पण संपूर्ण शरीर दान करून ते दुसऱ्याच्या देहाला लावणे शक्य आहे का? चीनमध्ये एक ऑर्थोपेडिक सर्जन (हाडांचे सर्जन) या दिशेने काम करत आहेत. या सर्जरीसाठी त्यांना एक बॉडी डोनरही मिळाला आहे.

Jun 19, 2016, 07:00 PM IST

बरसो रेSSS मेघा मेघा... मुंबईकरांना विकेन्ड गिफ्ट!

अखेर तो आला आणि सारेचं मंत्रमुग्ध झाले. सकाळीच त्यानं हजेरी लावली आणि मुंबईकरांना विकएंड गिफ्ट दिलं..

Jun 11, 2016, 09:32 AM IST

संघाच्या शाळेत मुस्लिम विद्यार्थी पहिला

आसाममध्ये दहावीच्या परिक्षेचा निकाल लागलाय. पण त्यात राज्यात पहिल्या आलेल्या मुलाचं चांगलंच कौतुक होतं आहे.

Jun 1, 2016, 09:23 PM IST