साप चावल्यावर हे प्रथमोपचार करा
भारतात बिनविषारी सापांची संख्या जास्त आहे, मात्र सर्प दंश झाल्यानंतर अनेकवेळा रूग्ण दगावतात, प्रथमोपचार न केल्याने रूग्ण दगावतात असं म्हटलं जातं, अनेक ठिकाणी सर्प दंशावर औषधी उपलब्ध नसल्यानेही रूग्ण दगावतो.
Oct 18, 2015, 12:12 PM ISTगोविंद पानसरे हत्या प्रकरणात पहिली अटक; पोलिसांचा सांगलीत छापा
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणात एक महत्त्वाचा दुवा पोलिसांच्या हाती लागलाय. पानसरेंच्या हत्येप्रकरणात एकाला अटक करण्यात आलीय.
Sep 16, 2015, 01:18 PM ISTज्यानं सचिनची विकेट काढली 'त्या' क्रिकेटरला पाकनं वाऱ्यावर सोडलं...
क्रिकेट एकिकडे 'फेम' मिळवून देणारा गेम... पण, एकदा का मागे पडलं तर एखाद्याला अंधारात ढकलून देणारा खेळही ठरतोय. असंच काहीसं घडलंय पाकिस्तानचा खेळाडू अरशद खान याच्यासोबत...
Sep 1, 2015, 04:38 PM ISTपहिले ते आठवीपर्यंत आता सक्तीची परीक्षा
नापास न करण्याचे धोरण आता बंद होणार आहे. त्यामुळे पहिली ते आठवीपर्यंत परीक्षा पुन्हा सक्तीची करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे महाराष्ट्रात पहिले ते आठवीपर्यंत नापास न करण्याचे धोरण बदलावे लागणार आहे.
Aug 21, 2015, 10:08 AM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
Aug 20, 2015, 02:14 PM IST'अजिंक्यतारा' कोसळला; 80 मराठी कलाकार विमानतळावरून माघारी फिरले!
मॉरिशअस इथं होणारा मराठमोळा 'अजिंक्यतारा' पुरस्कार सोहळा आज सकाळी अचानक रद्द करण्यात आलाय. यामुळे या पुरस्कार सोहळ्यासाठी सर्व तयारीनिशी निघालेल्या तब्बल 80 मराठी कलाकारांना विमानतळावरून माघारी परतावं लागलंय.
Aug 20, 2015, 01:16 PM ISTVIDEO : पहिल्यांदा फडकला तिरंगा; इंद्रधनुष्यही बनला साक्षीदार
१४ ऑगस्ट रोजी पाकिस्तान भारतापासून वेगळा होऊन नवा देश म्हणून प्रस्थापित झाला. १५ ऑगस्ट रोजी भारत २०० वर्षांच्या ब्रिटिश हुकूमशाहीतून, गुलामगिरीतून स्वातंत्र्य झाला.
Aug 14, 2015, 05:58 PM ISTभारताला मिळाली पहिली 'ट्रान्सजेन्डर' प्राचार्या!
भारतात पहिल्यांदाच एक ट्रान्सजेन्डर व्यक्ती एका महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी विराजमान होणार आहे.
May 27, 2015, 08:10 PM ISTदेशातली पहिली स्मार्ट सिटी... मोदींच्या गुजरातमध्ये!
तेजीनं वाढणाऱ्या शहरांमधील लोकसंख्येमुळे प्रत्येकाला घर उपलब्ध करून देण्यासाठी तसेच गुंतवणुकीसाठी आकर्षित करण्यासाठी सराकारचा जोर 'स्मार्ट' शहरांवर आहे. याच धर्तीवर एक स्मार्ट सिटी गुजरातच्या साबरमती नदीच्या किनाऱ्यावर उभारली जातेय.
Apr 16, 2015, 04:10 PM ISTस्वयंचलित दरवाज्यांची लोकल गेली लगेच मेन्टेनन्सला
रेल्वेच्या दरवाजाला लटकून प्रवास केल्याने होत असलेले अपघात रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेने लोकल्सना स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेतला. त्याची पश्चिम रेल्वेला अमंलबजावणीही झाली, पण लगेच दुसऱ्या दिवशी ही गाडी मेन्टेनन्सला पाठविण्याचा अजब निर्णय घेण्यात आला.
Mar 16, 2015, 07:19 PM IST...ही आहे सव्वा दोन कोटींची 'हायब्रिड बीएमडब्ल्यू'
मुंबईत 'बीएमडब्ल्यू आय8' या आलिशान कारचं शानदार लॉन्चिग झालं, तेही मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत...
Feb 19, 2015, 11:02 AM ISTपुढच्या आठवड्यात येणार पहिला ‘मायक्रोसॉफ्ट ल्युमिया’!
‘नोकिया’च्या ग्राहकांना आता या कंपनीला शेवटचं गुड बाय म्हणावचं लागणार आहे... कारण, पुढच्या आठवड्यातच पहिला-वहिला मायक्रोसॉफ्ट ल्युमिया बाजारात दाखल होतोय. यामुळे, ‘नोकिया’ युगाचा अंत झालाय असं म्हणावचं लागेल.
Nov 7, 2014, 08:20 PM ISTईशारा... 2014 मध्ये होणार ‘ऑनलाईन मर्डर’!
काय??? मर्डर... आणि तोही ऑनलाईन??? कसं शक्य आहे हे??? असे अनेक प्रश्न तुमच्या डोक्यात एव्हाना भुंगा घालायला लागले असतील...
Oct 8, 2014, 07:45 PM IST'अच्छे दिन' येणार का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 10, 2014, 09:08 AM ISTबजेट 2014-15 : 'अच्छे दिन'साठी मोदींची कसरत
खरोखरच 'अच्छे दिन' येणार का? या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली हे पहिल्यांदाच मोदी सरकारचं बजेट मांडणार आहेत.
Jul 10, 2014, 08:10 AM IST