नोट बंदीमुळे सेक्स मार्केटवरही सर्जिकल स्ट्राईक
पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय मोदी सरकारनं घेतल्याचा परिणाम सेक्स मार्केटवरही झालेला आहे.
Nov 11, 2016, 03:48 PM ISTहॉटेलमध्ये पाचशे-हजाराची नोट दिल्यामुळे जोडप्याला मारहाण
हॉटेलमध्ये जेवणानंतर पाचशे रुपयाची जुनी नोट दिल्यामुळे हॉटेल मॅनेजर आणि वेटरनं एका जोडप्याला बेदम मारहाण केली आहे.
Nov 11, 2016, 03:19 PM ISTतुळजापूरबरोबरच अनेक मंदिरांच्या दानपेट्या सील
पाचशे आणि हजारच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर काळा पैसा बाळगून असलेल्यांचं धाबं चांगलंच दणाणलं आहे.
Nov 11, 2016, 02:33 PM IST१०००, ५०० नोटा बादनंतर पेटीएमच्या वापरात मोठी वाढ
ऑनलाइन व्यवहारासाठी वापरात असलेल्या डिजिटल पेमेंट कंपनी अर्थात पेटीएमच्या वापरात प्रचंड वाढ झाली आहे. ही वाढ पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबरला ५०० आणि १०००च्या नोटा रद्द झाल्याची घोषणा केल्यानंतर झाली.
Nov 10, 2016, 05:21 PM ISTनवीन नोटा मिळाल्यामुळे नागरिकांमध्ये उत्साह
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:47 PM ISTएकाच वेळी दीड लाख रुपयांचं रेल्वे बुकिंग करणारं ते कुटुंब कोण?
काळे पैसे पांढरे करण्यासाठी काही लोकांनी अजब शक्कल लढवल्याचं पुढं आलंय.
Nov 10, 2016, 02:06 PM ISTसुट्ट्या पैशांच्या तुटवड्याचा परिणाम बाजारावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:01 PM ISTनोटा बदलण्यासाठी ठाण्याच्या बँकांमध्ये गर्दी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 02:00 PM ISTतुमच्याकडच्या जुन्या नोटा कशा बदलाल?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 01:56 PM ISTनोटा रद्द झाल्यामुळे महिलांची तारांबळ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2016, 01:56 PM IST५००-१००० च्या नोटा भरलेल्या गोण्या जळत्या अवस्थेत सापडल्या
५०० आणि १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याच्या बातमीनंतर काळा पैसा धारकांची झोपच उडालीय. आपल्याकडे असणाऱ्या काळ्या पैशाचं काय करायचं? असा यक्ष प्रश्न त्यांना पडलाय.
Nov 10, 2016, 09:03 AM ISTनोटा रद्द करण्याच्या मोदींच्या निर्णयामागचा मराठी चाणक्य
काळा पैसा आणि खोट्या नोटांचा सुळसुळाट रोखण्यासाठी मोदी सरकारनं पाचशे आणि हजारांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला. मोदी सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयामागे एका मराठी माणसाचं डोकं आहे. पुण्याचे अनिल बोकील यांनी पंतप्रधानांना पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा सल्ला दिला होता.
Nov 10, 2016, 08:58 AM ISTमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही अवैधरित्या टोलवसुली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTपाचशे आणि हजारच्या नोटा रद्द होण्याचे साईड इफेक्ट्स
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 9, 2016, 11:33 PM ISTपाच लाखांच्या लाचेसाठी पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड
पाच लाखांच्या लाचेसाठी पाच वर्षांची सक्तमजुरी आणि 10 हजारांचा दंड
Oct 5, 2016, 07:03 PM IST