five hundred

'तातडीच्या उपचारांसाठी चेक स्वीकारा'

रुग्णांवरच्या तातडीच्या उपचारांसाठी राज्यातल्या सर्व खासगी रुग्णालयांनी चेक स्विकारण्याचे सक्त आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे दिले आहेत. 

Nov 13, 2016, 05:54 PM IST

काँग्रेसची ताकद चार आणे बंद करण्याएवढीच!

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटबंदीवरून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसला चांगलेच चिमटे काढले आहेत.

Nov 13, 2016, 04:18 PM IST

बँकांमधून सारखे पैसे काढू नका, आरबीआयचं नागरिकांना आवाहन

बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी आणि एटीएममधून पैसे काढण्यासाठी ठिकठिकाणी  गर्दी झाली आहे.

Nov 13, 2016, 02:55 PM IST

नोटबंदीमुळे 16 नोव्हेंबरपासून स्कूल बस बंद

पाचशे आणि हजारच्या नोटा बंद केल्यामुळे 16 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारपासून स्कूल बस रद्द करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशननं घेतला आहे.

Nov 13, 2016, 02:27 PM IST

पुढचा सर्जिकल स्ट्राईक बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर!

पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटांवर बंदी घातल्यानंतर आता बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर कारवाई होणार, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला आहे.

Nov 13, 2016, 01:23 PM IST

डबघाईला आलेली जळगाव महापालिका मालामाल

500 आणि हजारच्या नोटा बंदीनंतर महापालिका कर वसुलीची चांदी झाली आहे.

Nov 12, 2016, 08:35 PM IST

पाचशे-हजारच्या नोटा स्वीकारल्यानं बेस्ट सुसाट

पाचशे, हजार रुपयांच्या नोटबंदीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या बेस्ट या उपक्रमाकडे तब्बल सात कोटी रुपयांची विजेची थकबाकी जमा झाली आहे. 

Nov 12, 2016, 08:17 PM IST

'मोदींच्या निर्णयामुळे चित्रपटाचं नुकसान झालं तरी चालेल'

पाचशे आणि एक हजाराच्या नोटा रद्द करण्याच्या मोदी सरकारच्या निर्णयावर अभिनेता आमिर खाननं प्रतिक्रिया दिली आहे.

Nov 12, 2016, 03:24 PM IST

काळ्या पैशांवर 30 डिसेंबरनंतर आणखी एक सर्जिकल स्ट्राईक!

 पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काळा पैसा बाळगणाऱ्यांना नवा इशारा दिला आहे.

Nov 12, 2016, 01:57 PM IST

राहुल, मुलायम, केजरीवालांना पोटदुखी का?

पाचशे आणि एक हजारांच्या नोटा बंद केल्यामुळे राहुल गांधी, मुलायम सिंग, मायावती आणि केजरीवालांच्या पोटात का दुखतंय असा सवाल भाजप अध्यक्ष अमित शहांनी विचारला आहे. 

 

Nov 11, 2016, 09:34 PM IST

नोटा बंदीवरून अर्शद वारसीची पंतप्रधानांवर घणाघाती टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर या नोटा बदलण्यासाठी बँकांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली.

Nov 11, 2016, 07:30 PM IST

राहुल गांधी नोटा बदलण्यासाठी रांगेत

पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यासाठी देशभरातले नागरिक बँकांमध्ये रांगा लाऊन उभे आहेत.

Nov 11, 2016, 04:28 PM IST