flight attendant

Travel Tips : हॉटेलमध्ये राहणार असाल तर आधी पाण्याची बाटली बेडखाली टाका; प्रत्येकानं न विसरता का करावं हे काम?

Travel Tips : प्रवासाला किंवा एखाद्या कारणानं घरापासून दूर राहण्याचा मुद्दा येतो तेव्हातेव्हा हॉटेलमध्ये राहण्याला पसंती दिली जाते. पण, तिथं राहण्यापूर्वी काही गोष्टींची काळजी घेतली जाणं महत्त्वाचं. 

 

Aug 21, 2024, 02:19 PM IST

VIDEO : विमान आहे की कुस्तीचा आखाडा, पायलटसोबत प्रवाशीची हाणामारी

Viral Video : गेल्या काही दिवसांपासून विमानातील सू - सू कांड गाजतं असताना अजून एक विमानातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 8, 2023, 02:09 PM IST

VIDEO : अरे देवा! लोकलमध्ये मारामारी करायचा आता विमानातही सीटवरुन महिलांचं WWE

Trending Video : आता काय म्हणायचं यांना...जागा, वेळ काही कळतं की नाही या महिलांना...विमानात महिलांची कुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 7, 2023, 02:47 PM IST

फ्लाइट अटेंडेंटशी महिलेचं गैरवर्तन, ठोसा देत तोडले 3 दात, व्हिडीओ

आली हुक्की दिली बुक्की...फ्लाइट अटेंडेंटशी महिलेनं केलेल्या गैरवर्तनाचा व्हिडीओ आला समोर

Sep 4, 2021, 10:22 PM IST

उडत्या विमानात पायलटसोबत केला होता सेक्स; एअर होस्टेसचा बिनदिक्कत खुलासा

विमानाच्या 'फर्स्ट क्लास'मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबद्दल आणि विमानात चालणाऱ्या कारनाम्यांबद्दल एका माजी एअर होस्टेसनं केलेल्या धक्कादायक खुलाशांमुळे जगभर खळबळ उडालीय. 

Jul 2, 2015, 01:33 PM IST