बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेच्या याचिकेवर आजच होणार सुनावणी; न्यायालयाच्या निकालाकडे लक्ष
महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना बहुमत सिद्ध करण्याचे पत्र दिले. परंतू बहुमत चाचणीविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
Jun 29, 2022, 11:11 AM ISTFloor Test । शिवसेना बहुमत चाचणीविरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या तयारीत
Maharashtra Political Crisis : आता आणखी एक महत्त्वाची बातमी. शिवसेना सर्वोच्च न्यायालयात जाण्याच्या पवित्र्यात आहे.
Jun 29, 2022, 09:05 AM ISTराज्यपालांकडे शिंदे गटाचे या दिवशी अविश्वास ठरावाबद्दल पत्र, तोपर्यंत वेट अॅण्ड वॉचची भूमिका
Maharashtra Political Crisis : सत्तासंघर्षासंदर्भात महत्त्वाची बातमी. अमावस्या संपल्यानंतर राज्यपालांकडे अविश्वासाबद्दल पत्र जाऊ शकतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Jun 28, 2022, 01:40 PM ISTगुवाहाटीतील 20 आमदार अविश्वास ठरावाविरोधात मतदान करणार नाही असा मुख्यमंत्र्यांना विश्वास : बाळासाहेब थोरात
Balasaheb Thorat statement on floor test decision
Jun 27, 2022, 05:55 PM ISTPuducherry : काँग्रेसच्या हातून आणखी एक राज्य गेले, V. Narayanasamy यांचे सरकार पडले
काँग्रेसच्या (Congress) हातातून आणखी एक राज्य गेले आहे. पुडुचेरीचे (Puducherry) मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी (V. Narayanasamy) यांच्या सरकारला पाय उतार व्हावे लागले आहे.
Feb 22, 2021, 01:40 PM ISTमणिपूरमध्ये आज फ्लोर टेस्ट, एनडीए सरकारची परीक्षा
मणिपूरमध्ये भाजपसह मित्र पक्षांची आज परीक्षा
Aug 10, 2020, 12:25 PM ISTराजस्थान : कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांचा आज निर्णय, विश्वासदर्शक ठरावाची घोषणा शक्य
राजस्थानमध्ये सुरु असलेल्या राजकीय नाट्याबाबत जोरदार हालचाली होताना दिसत आहेत. कॉंग्रेसच्या १९ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेच्या नोटीसविरोधात याचिकेवर आज निर्णय.
Jul 24, 2020, 11:12 AM ISTराजस्थानातील सत्ता संघर्ष, २-३ दिवसात होऊ शकते फ्लोर टेस्ट
राजस्थानमध्ये सत्तेसाठीचा संघर्ष हा एक रोचक वळणावर
Jul 19, 2020, 10:06 AM ISTअग्निपरीक्षेआधीच सीएम कमलनाथ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत मध्यप्रदेशमधील कमलनाथ सरकारला आपलं बहुमत सिद्ध करायचं आहे. त्यासाठी साठी बहुमत चाचणीला सामोरं जायचं आहे. दुपारी २ नंतर विधानसभेचं कामकाज सुरु होणार आहे. पण सूत्रांच्या माहितीनुसार त्याआधीच मुख्यमंत्री कमलनाथ हे आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आमदारांची संख्या कमी असल्यामुळे बहुमताचा आकडा गाठणं सरकारला कठीण झालं आहे. त्यामुळे १२ वाजता पत्रकार परिषद घेत ते राजीनाम्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Mar 20, 2020, 10:05 AM ISTमध्य प्रदेश | मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची शुक्रवारी अग्निपरीक्षा
मध्य प्रदेश | मध्य प्रदेशात कमलनाथ सरकारची शुक्रवारी अग्निपरीक्षा
Mar 20, 2020, 12:05 AM ISTमध्यप्रदेशात 'कमलनाथ' की 'कमळ'?, आजच्या घडामोडींकडे लक्ष
मध्यप्रदेशातील सत्तासंघर्ष कायम
Mar 17, 2020, 10:52 AM ISTमध्य प्रदेश | राज्यपालांचे कमलनाथांना पुन्हा आदेश
मध्य प्रदेश | राज्यपालांचे कमलनाथांना पुन्हा आदेश
Madhya Pradesh Kamalnath Govt Floor Test Rajyapal
भोपाळ । मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी, विधानसभा स्थगित
मध्य प्रदेशात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्यात. मध्य प्रदेश विधानसभा २६ मार्चपर्यंत का स्थगित केली गेली, याचे कारण कोरोना आहे की आणखी काही याबाबत स्पष्ट करण्यात आलेले नाही. आता विधासनभा २७ मार्चला सकाळी ११ वाजता सुरू होणार आहे. राज्यपाल लालजी टंडन यांनी अभिभाषणानंतर प्रस्थान केले. त्यामुळे बहुमत चाचणी आणखी दहा दिवसांनी पुढे गेली आहे.
Mar 16, 2020, 04:00 PM ISTमध्यप्रदेश | मध्यप्रदेश विधानसभेचं कामकाज स्थगित
मध्यप्रदेश | मध्यप्रदेश विधानसभेचं कामकाज स्थगित
Madhya Pradesh Political Crisis Assembly Adjourns Without Floor Test
मध्यप्रदेशचा सत्तासंघर्ष सुप्रीम कोर्टात, भाजपनंतर काँग्रेसही याचिका दाखल करणार
मध्यप्रदेशचा सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टात पोहोचला आहे.
Mar 16, 2020, 01:11 PM IST