fodder scam

चारा घोटाळ्यात लालूप्रसाद यादव दोषी, या तारखेला सुनावली जाणार शिक्षा

दोरांडा कोषागाराशी संबंधित प्रकणात दोषी, रांचीच्या सीबीआय कोर्टाने सुनावला निकाल

Feb 15, 2022, 12:34 PM IST

डोरंडा प्रकरणात लालूप्रसाद यांच्यासह 75 दोषी; 24 आरोपींची निर्दोष मुक्तता

 Doranda case : Lalu Prasad Yadav Guilty : संयुक्त जनता दलाचे (RJD) प्रमुख लालूप्रसाद यादव यांना  डोरंडा प्रकरणात विशेष सीबीआय न्यायालयाने दोषी ठरवले आहे. लालू प्रसाद यादव यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवण्यात आले आहे. 

Feb 15, 2022, 12:32 PM IST
Satara First Fodder Camp For Goats PT1M22S

सातारा| शेळ्या-मेंढ्यांची राज्यातील पहिला चारा छावणी

सातारा| शेळ्या-मेंढ्यांची राज्यातील पहिला चारा छावणी

Jun 23, 2019, 04:05 PM IST

आजारपणाचं केवळ निमित्त, लालूंच्या जामीन अर्जामागचं कारण वेगळंच...

सर्वोच्च न्यायालयानं सीबीआयला नोटीस जारी करत दोन आठवड्यांत लालूंच्या याचिकेवर उत्तर देण्यास सांगितलं होतं

Apr 9, 2019, 01:17 PM IST

शिक्षा ऐकताच लालूंची उडाली घाबरगुंडी ; २० मिनिटात प्यायले १० ग्लास पाणी

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंतची सर्वात मोठी म्हणजे १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली. 

Mar 25, 2018, 10:57 AM IST

चारा घोटाळ्यातलं चौथं प्रकरण : लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड

लालूंना १४ वर्ष तुरुंगवास आणि ६० लाखांचा दंड 

Mar 24, 2018, 03:28 PM IST

डुमका कोषागार गैरव्यवहारात लालूंना १४ वर्षांची शिक्षा, ६० लाखांचा दंड

चारा भ्रष्टाचाराचं चौथ प्रकरण असलेल्या डुमका कोषागार गैरव्यवहार प्रकरणी रांचीच्या एका विशेष सीबीआय न्यायालयानं शनिवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राजद सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांना सात वर्षांची शिक्षा सुनावलीय. सोबतच त्यांना ६० लाखांचा दंडही लावण्यात आलाय. दंड भरला नाही तर त्यांच्या शिक्षेचा कालावधी आणखीन एक वर्षांसाठी वाढवला जाईल.

Mar 24, 2018, 12:22 PM IST

बिहार । चारा घोटाळा । लालूप्रसाद यादव यांंच्या शिक्षेवर आज सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 6, 2018, 03:12 PM IST

चारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव यांची सुनावणी पूर्ण

चारा घोटाळ्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे.

Jan 5, 2018, 04:48 PM IST

चारा घोटाळा : लालुंचा आज निकाल लागणार

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना गुरुवारी शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 5, 2018, 08:56 AM IST

लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार

चारा घोटाळ्यातील एका प्रकरणात दोषी ठरलेले राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना आज(गुरुवारी) शिक्षा सुनावली जाणार आहे. सीबीआयच्या विशेष कोर्टात लालूंसह १५ दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 4, 2018, 09:16 AM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांच्या शिक्षेची सुनावणी आजपुरती टळली

चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार होती. मात्र आजपुरता दिलासा त्यांना मिळाला आहे. पण आता त्यांना उद्या शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 3, 2018, 11:58 AM IST

चारा घोटाळा : लालू प्रसाद यादव यांना आज सुनावली जाणार शिक्षा

चारा घोटाळ्या दोषी ठरलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. 

Jan 3, 2018, 10:22 AM IST