लालू गेले तुरूंगात, राजदची सूत्रे राबडींच्या हातात..
लालूंच्या तुरूंगात जाण्याने राष्ट्रीय जनता दल अनाथ होईल असे म्हटले होते. मात्र, राजद अनाथ होणे तर सोडाच पण, राजदचे कार्यकर्ते अधिक आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे.
Dec 25, 2017, 12:17 PM IST'सत्ते तुला मस्ती असेल, तर आमचीही तयारी आहे': लालूंना दोषी ठरवल्यावर तेजस्वीची प्रतिक्रीया
सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष दोषी ठरवल्यावर देशभरातून विवीध प्रतिक्रीया उमटत आहेत.
Dec 24, 2017, 09:39 AM ISTबिहार । चारा घोटाळाप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यासह १५ जण दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 08:54 PM ISTकाय आहे चारा घोटाळा ?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 06:46 PM ISTचारा घोटाळा प्रकरणी लालू प्रसाद यादव दोषी
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 23, 2017, 05:03 PM ISTदोषी ठरवल्यानंतर लालू यादव यांना तुरुंगात जावं लागणार
बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्यावर मोठा निर्णय आला आहे.
Dec 23, 2017, 04:16 PM ISTलालुंचे भवितव्य टांगणीला; चारा घोटाळा प्रकरणी दुपारी तीनला फैसला
बिहारमधल्या बहुचर्चित चारा घोटाळ्याशी संबंधित तीन प्रकरणांवर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टात निकाल सुनावला जाणार आहे.
Dec 23, 2017, 12:41 PM ISTचारा घोटाळा; लालूंच्या भवितव्याचा आज फौसला
गेली अनेक वर्षे देशात चर्चेत असलेल्या आणि न्यायालयात प्रलंबित असलेल्या चारा घोटाळा प्रकरणी न्यायालात आज (शनिवार) आपला निर्णय देणार आहे.
Dec 23, 2017, 08:25 AM ISTमुंबई | चारा छावणी घोटाळेबाजांवर कारवाई कधी?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 1, 2017, 08:18 PM ISTजेलबाहेर पडताच लालू म्हणाले ‘जेल तो कृष्ण की जन्मभूमि है’!
चारा घोटाळा प्रकरणी शिक्षा झालेले बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि माजी खासदार लालू प्रसाद यादव अवघ्या तीन महिन्यांतच जेलबाहेर आले आहेत. सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाल्यामुळं लालूंची आज बिरसा मुंडा जेलमधून सुटका झाली.
Dec 16, 2013, 04:42 PM ISTचारा घोटाळ्यातील लालूप्रसादांना मिळाला जामीन
बिहारमधील चारा घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे लालूंची सुटका झाली आहे.
Dec 13, 2013, 01:52 PM ISTलालू प्रसादांची खासदारकी रद्द, घोटाळ्याप्रकरणी ५ वर्षांची शिक्षा
राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची खासदारकी रद्द झाली आहे. लोकसभा अध्यक्ष मीरा कुमार यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, चारा घोटाळ्याप्रकरणी लालू यांना ५ वर्षांची शिक्षा झाली आहे.
Oct 22, 2013, 01:52 PM ISTविरोधकांच्या षडयंत्राचे शिकार लालू - राबड़ीदेवी
माझ्या पतीविरूध्द कोणतेही सबळ पुरावे अथवा साक्षीदार नाहीत. विरोधकांनी षडयंत्र करून त्यांना फसविल्याचं राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबड़ीदेवी यांनी म्हटलंय.
Oct 3, 2013, 05:35 PM ISTलालूंना जोरदार झटका, पाच वर्षांचा तुरुंगवास!
सीबीआयच्या विशेष न्यायालयानं चारा घोटाळ्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांना पाच वर्षांचा तुरुंगवास सुनावलाय. सोबतच त्यांना २५ लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय.
Oct 3, 2013, 03:03 PM ISTलालूंच्या शिक्षेचा आज फैसला
चारा घाटाळ्यात दोषी आढळलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना आज शिक्षा सुनावली जाणार आहे. विशेष सीबीआय न्यायालयात युक्तिवाद झाल्यानंतर त्यांना शिक्षा सुनावली जाईल.
Oct 3, 2013, 08:35 AM IST