फ्रिजमध्ये ठेवलेली शिळी भाजी खाल्ल्याने कुटुंबातील 5 जणांना विषबाधा
फ्रिजमध्ये ठेवलेली भाजी खाणं एकाच कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे.
Oct 27, 2024, 12:02 PM ISTरक्षाबंधनाला पनीर आणि समोसा खाऊन बहीण-भाऊ झोपले, रात्री 3 वाजता तब्येत खराब झाली अन्...
भाऊ बहिणीने रक्षाबंधनाचा सण साजरा केला. त्यानंतर समोसा आणि पनीर खाऊन झोपायला गेल. पण रात्री 3 वाजता त्यांची तब्येत अचानक खराब झाली. आई घरात एकटी होती, तिने शेजारी हाक मारली अन् मग...
Aug 21, 2024, 02:27 PM ISTआदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा; पालघरमधील धक्कादायक घटना
आदिवासी आश्रम शाळांमधील 333 विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे. पालघर मधील डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत आश्रम शाळांत हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Aug 7, 2024, 06:38 PM ISTनूडल्स खाल्याने एकाच कुटुंबातील 6 जणांची प्रकृती गंभीर, 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू...काय घडलं नेमकं?
India News : या कुटुंबाने घराजवळच्या एका दुकानात नूडल्स विकत आणले आणि घरातील सर्वांना नूडल्स बनवून खाल्ले. यानंतर सर्वांची तब्येत बिघडली. सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण कुटुंबातील 12 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला.
May 13, 2024, 05:01 PM ISTफूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का? याची लक्षणे काय?
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: मुंबईत शोरमा खाल्ल्यामुळे 19 वर्षांच्या मुलाला उलट्या आणि पोट दुखीचा त्रास झाला. यानंतर त्याचा मृत्यू झाला. फूड पॉइजनिंगने मृत्यू होतो का?
May 9, 2024, 03:29 PM ISTधक्कादायक! चिकन शॉरमा खाल्ल्याने 19 वर्षीय मुंबईकर तरुणाचा मृत्यू
19 Year Old Boy Died After Eating Shawarma: या ठिकाणी मोठ्याप्रमाणात बेकायदेशीररित्या अन्नपदार्थ विक्रीचे स्टॉल असून या ठिकाणी शॉरमा खाणाऱ्या 10 ते 12 जणांना त्रास जाणवू लागला.
May 8, 2024, 08:18 AM ISTधक्कादायक! प्रवाशांच्या जीवाशी खेळ; रेल्वेतील अंडा बिर्याणीमधून विषबाधा, 90 जण रुग्णालयात दाखल
Railway News Marathi: रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरुन मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीमुळे जवळपास 90 प्रवाशांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. या प्रवाशांना उपचारासाठी विविध शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Apr 29, 2024, 09:35 AM ISTधुळ्यात 90 प्रशिक्षणार्थी पोलिसांना विषबाधा; पोलीस प्रशिक्षण केंद्रातील घटना
Dhule Police Training Camp More Than 90 Trainee Police Suffer Food Poisoning
Mar 15, 2024, 12:05 PM ISTSindhudurg News | सिंधुदुर्गात शालेय मुलांना अन्नातून विषबाधा
Sindhudurg Food Poisoning
Mar 8, 2024, 04:50 PM ISTहळदीच्या सोहळ्यात गेले अन् आजारी पडले! अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा
Ahmednagar News : अहमदनगरमध्ये तब्बल 200 जणांना विषबाधा झाल्याचा प्रकार समोर आला आहे. अकोले तालुक्यातील एका गावात हळदीचा कार्यक्रम होता. त्यावेळी हा धक्कादायक प्रकार घडला.
Feb 29, 2024, 10:07 AM ISTMaharashtra News : धक्कादायक! शालेय पोषण आहाराच्या खिचडीत मेलेल्या उंदराचे अवशेष, 10 विद्यार्थ्यांना विषबाधा
Akola School Students Food Poisoning : शालेय पोषण आहारातून 10 मुलांना विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात भीतीचं वातावरण पसरलंय.
Feb 28, 2024, 08:42 AM ISTमोठी बातमी! धार्मिक कार्यक्रमात भगर खाल्याने 500 जणांना विषबाधा
Maharashtra News: एखाद्या धार्मिक कार्यक्रमामध्ये अनेकदा मोठ्या प्रमाणात प्रसाद किंवा भंडाऱ्याचं आयोजन करण्यात येतं. अशाच एका कार्यक्रमादरम्यान एक अनुचित प्रकार घडला.
Feb 21, 2024, 07:46 AM IST
15 वर्षीय शेतकऱ्याच्या 13 गायी दगावल्याचं समजल्यानंतर अभिनेता थेट त्याच्या घरी पोहोचला अन्...
15 Year Old Dairy Farmer Meet Actor: या 15 वर्षीय शेतकरी मुलाचे वडील 2 वर्षांपूर्वीच वारले असून तो कुटुंबाचं पालनपोषण करण्यासाठी शेती आणि पशुपालनाचा व्यवसाय करतो.
Jan 4, 2024, 11:01 AM ISTVIDEO | महापालिकेच्या शाळेतील 16 मुलांना मध्यान्न भोजनातून विषबाधा; चेंबूरमधील धक्कादायक प्रकार
Mumbai Chembur BMC School 16 Students Infected By Food poisoning
Oct 13, 2023, 03:15 PM ISTVideo | सांगलीत आश्रमशाळेत 150 पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना विषबाधा
Sangli 150 students poisoned by food in Umdi Ashram School
Aug 28, 2023, 04:40 PM IST