खाद्य पदार्थाच्या वेष्टनावर गव्हाचे पीठ, मैद्याबाबत स्पष्ट उल्लेख हवा
ग्राहकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांना आता चाप बसणार आहे. यापुढे ग्राहकांची फसवणूक करता येणार नाही.
Feb 21, 2019, 04:42 PM ISTमुंबई । तीन वर्षे टिकणार इडली
तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन करुन एक इडली तयार करण्यात आली आहे. ही इडली चक्क तीन वर्षांपूर्वी तयार केलेली आहे. इडली आता चक्क तीन वर्षं टिकणार आहे, असे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. तयार अन्न हे जास्त काळ ते सुद्धा तब्बल तीन वर्ष टिकवता येईल, असे तंत्रज्ञान मुंबई विद्यापीठाच्या भौतिक शास्त्र विभागातल्या संशोधकांनी विकसित केले आहे.
Feb 9, 2019, 12:15 AM ISTतयार अन्न तीन वर्ष टिकवता येईल, मुंबईतील संशोधकांनी विकसित केले तंत्रज्ञान
तुम्ही आज घरी केलेला ढोकळा, डोसा, केक पुढचे तीन वर्षंही तुम्ही खाऊ शकाल, अशी शक्यता आहे. यासंदर्भात संशोधन झाले आहे.
Feb 8, 2019, 11:28 PM ISTमुंबई | असे पाहुणे येती, जेवण करुनी जाती...
मुंबई | असे पाहुणे येती, जेवण करुनी जाती...
Feb 8, 2019, 08:25 AM ISTखाद्यपदार्थांमध्ये सापडलं झुरळ, एअर इंडियाकडून जाहीर माफी
विमानात खाद्यपदार्थ मागवताय?
Feb 5, 2019, 11:03 AM ISTमुंबई | महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांना अन्नातून विषबाधा
मुंबई | महापालिकेच्या ९ अधिकाऱ्यांना अन्नातून विषबाधा
Jan 31, 2019, 07:05 PM ISTसोनपापडीत भेसळ; पिस्त्याऐवजी वापरले जातायंत शेंगदाणे
सोनपापडीत भेसळ; पिस्त्याऐवजी वापरले जातायंत शेंगदाणे
Jan 4, 2019, 09:35 PM IST...म्हणून ईशा अंबानीच्या लग्नात बिग बी वाढपी, अभिषेकने स्पष्ट केलं कारण
राजकारण, उद्योग, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रातील जवळपास सर्वच प्रतिष्ठित मंडळींनी ईशाच्या विवाहसोहळ्याला हजेरी लावली.
Dec 17, 2018, 09:35 AM ISTरेल्वेप्रवासातील खाद्यपदार्थ स्वस्त, दिवाळीपूर्वी सुरु होणार 'ही' सुविधा
प्रवाशांकडून वारंवार येणाऱ्या तक्रारींवर 'ही' सुविधा उत्तम तोडगा ठरणार का?
Oct 28, 2018, 01:55 PM ISTमहागाईनं कंबरडं मोडलं : करोडो रुपये हातात, पण एकावेळचं जेवण महाग!
गेल्या काही दिवसांत व्हेनेझुएलाच्या तब्बल १० लाख लोकांनी या देशात आसरा घेतलाय
Aug 25, 2018, 12:11 PM ISTतुझ्यात जीव रंगला : राणाच जेवण बघून सखी झाली थक्क
Aug 10, 2018, 02:42 PM ISTस्वयंपाकघरातील 'हे' आरोग्यवर्धक पदार्थही ठरू शकतात घातक
भारतीय मसाल्यांमध्ये अनेक औषधी आणि आरोग्यवर्धक गुणधर्म असतात.
Aug 2, 2018, 04:44 PM ISTमुलांची उंची वाढवायला आहारात करा या '4' पदार्थांचा समावेश
सामान्यपणे वयाच्या 18 वर्षापर्यंत उंची वाढते.
Aug 1, 2018, 07:52 PM IST