मुंबईतल्या 15 स्टेशन्सवर फ्री वायफाय
मुंबईतील विविध 15 रेल्वे स्टेशन्सवर 15 ऑगस्टपासून मोफत वायफाय सेवा सुरु करण्यात येणार आहे.
Jul 16, 2016, 10:32 PM ISTफुकटातल्या वायफायवर काय पाहतात पुणेकर?
गुगल आणि रेल्वेनं भारतातल्या 19 रेल्वे स्टेशनवर फ्री वायफाय सुविधा सुरु केली आहे. या फ्री वाय फायचा 15 लाख भारतीय फायदा घेत असल्याचं गुगलनं म्हंटलं आहे.
Jun 26, 2016, 10:21 PM ISTरेल्वे स्थानकावरील फ्री वायफायवर काय पाहतात लोक
सोमवारी 'वर्ल्ड वायफाय डे होता. गुगल इंडियाने यादिवशी एका गोष्टीचा खुलासा केला आहे. भारतातील १९ स्थानकांवरील वायफायचा १५ लाख भारतीय फायदा घेत आहे.
Jun 21, 2016, 09:33 PM ISTटी-२० वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स देणार फ्री वायफाय
भारतात सुरु झालेल्या वर्ल्डकपदरम्यान रिलायन्स जिओ इन्फोकॉम ६ स्टेडियम्समध्ये मोफत वायफाय उपलब्ध कऱणार आहे. रिलायन्सने सोमवारी याबाबतची घोषणा केली.
Mar 8, 2016, 01:21 PM ISTकचराकुंडीत कचरा टाकून मिळवा फ्री वाय-फाय
मुंबई : भारतीयांच्या रस्त्यात कचरा फेकण्याच्या सवयीची नेहमी चर्चा होते.
Feb 24, 2016, 02:11 PM ISTमुंबई सेंट्रलमध्ये आजपासून मोफत वायफाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jan 22, 2016, 10:39 AM ISTफ्री वायफाय वापरतांना या 3 गोष्टी करू नका
आता अनेक ठिकाणी फ्री वायफाय सुरू झालेत. पण त्या पब्लिक वाय-फायचा वापर कसा करायचा हे जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे आहे.
Jan 16, 2016, 11:41 PM ISTलोकसंख्या पाहून गुगलचा 'वायफाय' घाबरला
रेल्वे स्थानकावर मोफत वायफाय लावणार असल्याचं भारतीय रेल्वेने जाहीर केलं होतं. त्यासाठी भारतीय रेल्वेने गुगल सोबत करार केला होता. गुगलची टीम रेल्वे स्थानकावर सर्वे करण्यासाठी आली होती. पण रेल्वे स्थानकावरील रोज येणाऱ्या प्रवाशांची संख्या पाहुण गुगलची टीम घाबरली.
Dec 30, 2015, 06:30 PM ISTवसई - विरारमध्ये आता मोफत वायफाय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2014, 02:16 PM IST