funny video

ट्विंकल खन्नाच्या 50व्या वाढदिवसानिमित्त अक्षय कुमारने शेअर केला मजेशीर व्हिडीओ; एकदा तुम्ही पाहाचं

ट्विंकल खन्ना 29 डिसेंबर रोजी 50 वर्षांची झाली आणि यानिमित्ताने तिला तिच्या चाहत्यांकडून आणि बॉलिवूड सेलिब्रिटींनी अनेक शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या वाढदिवसाच्या खास दिवशी, तिचा पती अक्षय कुमारने एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ट्विंकल खन्ना मोकळेपणाने डान्स करताना दिसत आहे.

 

Dec 31, 2024, 02:22 PM IST

'Finally आजोबा मेले, मी खूप खूश आहे...' अंतिम संस्कारात जाण्यासाठी मेकअप करत मुलीने बनवला Video

Viral Video : सोशल मीडियावर रिल्स बनवण्यासाठी युवा पिढी कोणत्याही थराला जाऊ शकते. याचं एक उदाहरण समोर आलं आहे. एका मुलीने आजोबांच्या मृत्यूनंतर अंतिम संस्कारात जाण्यासाठी एक व्हिडिओ बनवला. आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला.

Aug 23, 2024, 06:55 PM IST

Viral Video: 5 वर्षांचा चिमुकला वडिलांविरोधात तक्रार घेऊन पोलिसांकडे पोहोचला, म्हणाला, पप्पा नदीकिनारी...

Trending Viral Video: सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडिओ व्हायरल होईल हे सांगू शकत नाही. असाच एक व्हिडिओ सध्या लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Aug 21, 2024, 09:57 AM IST

भावाने चोर बाजारातून घेतला iPhone, ऑन करताच पायाखालची जमीन सरकली

Viral Video : सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत एक तरुण iPhone दाखवताना दिसत आहे. या तरुणाने चोर बाजारातून हा फोन विकत घेतला. पण ज्यावेळी फोन ऑन केला त्यावेळी तरुणाच्या पायाखालची जमीन सरकली

Jul 13, 2024, 05:21 PM IST

सारखं ओरडायचे पास हो, रागावलेल्या मुलाने वडिलांचीच 10ची मार्कशीट केली व्हायरल... पाहा Video

Viral News : सोशल मीडियावर दररोज कोणते ना कोणते व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओत मुलाने चक्क आपल्या वडिलांची दहावीची मार्कशीट दाखवली आहे. 

Apr 23, 2024, 05:43 PM IST

70 वर्षांच्या आजोबांचं नातीच्या वयाच्या मुलीशी लग्न! दुसऱ्या आजोबांना उतार वयात मिळाली GF; हे Video एकदा पाहाच

Couple Viral Video : सोशल मीडियावर दोन व्हिडीओ नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. हे व्हिडीओ पाहून तरुणांनी एकच प्रश्न विचारला आहे, आमच्यामध्ये काय कमी आहे? तुम्ही पाहिला का हे व्हिडीओ?

Apr 14, 2024, 11:59 AM IST

कुकरच्या वाफेवर तळल्या पुऱ्या, गॅसची बचत करण्यासाठी भयंकर जुगाड, Viral Video पाहाच

Pressure Cooker Hacks: सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडिओत महिलेने गॅस बचत करण्यासाठी एक जुगाड वापरला आहे. 

Mar 21, 2024, 02:22 PM IST

'मांडवात भटजींनी माईक घेतला, अन् विधी सोडून भलतंच...' नेटकरी म्हणाले, माझ्या लग्नातही यांनाच बोलवा!

Wedding Viral Video: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यात भटजी लग्नाचे मंत्र म्हणण्याऐवजी चक्क सिनेमातील गाणी गात असल्याचे दिसत आहे. 

 

Feb 27, 2024, 04:34 PM IST

रिल्स बनवण्यासाठी धावत्या लोकलच्या बाजूला उभी राहिली अन्...., धक्कादायक व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local : मुंबईची लोकलमधून दररोज लाखो प्रवाशांची ये-जा असते. म्हणूनच लोकला मुंबईकरांची लाइफलाइन म्हटले जाते. मात्र हल्ली याच लोकलमध्ये अश्लील व्हिडीओ,  तरुणींचा रिल्स व्हायरल होताना दिसत आहे. 

 

Feb 27, 2024, 02:40 PM IST

Viral Video : राजस्थानी संगीत शिकायला परदेशातून आली, शिकली काय? ‘गाडी वाला आया घर से…’

Viral Video: भारताची संस्कृती शिकण्यासाठी व भारतातील पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी अनेक परदेशी पर्यटक भारताला भेट देतात. अशाच एका विदेशी तरुणीचा व्हिडिओ व्हायरल होतोय. 

Jan 31, 2024, 04:34 PM IST

Video: महाराष्ट्रात तुरी जास्त म्हणून औरंगजेबाला दिल्या; विद्यार्थ्यांची उत्तरे ऐकून डोक्याला हात माराल

Viral Video Of School Students: सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होतोय. यात विद्यार्थ्यांना शिक्षिका एक प्रश्न विचारते त्यावर त्यांनी दिलेले उत्तर ऐकून तुम्हीही डोक्यावर हात मारून घ्याल

 

Jan 24, 2024, 02:47 PM IST

VIDEO : रस्त्याच्या मधोमध त्याने तिला लहान मुलासोबत गाडीतून खाली खेचलं अन् मग...

Couple Fight Video : नवरा बायकोमधील भांडणामध्ये चिमुकल्याचा हा मन हेलावून टाकणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Dec 16, 2023, 07:48 PM IST

VIDEO : पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी केलं लग्न, 'चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'

Viral Video : या पठ्ठ्यानं एकाच मंडपात 4 तरुणींशी लग्न केलं. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर नेटकरी विचारत आहेत, 'की चौघींना एकत्र सांभाळणार कसं?'

Dec 8, 2023, 04:53 PM IST

मुंबई लोकलमध्ये 'फाइव्ह स्टार रेस्तरॉं', प्रवाशांना मिळाली स्पेशल डिश

Mumbai Local Train Restaurant: मुंबईकर प्रवाशांना तृप्त करण्यासाठी 2 तरुण यात दिसत आहेत. कोण आहेत हे तरुण? काय आहे हा प्रकार? सविस्तर जाणून घेऊया. 

Nov 21, 2023, 10:33 AM IST

ऐश्वर्या नाही तर 'या' अभिनेत्रींसोबत ट्रेंडिंग गाण्यावर धरला अविनाश नारकर यांनी ठेका

मराठी पोरं हे गाणं ट्रेंडिग असताना अविनाश नारकर कसे मागे राहतील नुकताच त्यांनी 'झिम्मा २'च्या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरला आहे. सध्या त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. दरवेळी अविनाश त्यांची पत्नी ऐश्वर्यासोबत थिरकताना दिसतात.

Nov 18, 2023, 01:21 PM IST