G-20 साठी जगभरातील दिग्गज भारतात, सर्वसामान्यांना याचा काय फायदा? जाणून घ्या
G-20 Summit: कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवल्याने भारताला किती फायदा होईल? असा प्रश्न सातत्याने विचारला जात आहे.G-20 च्या अध्यक्षपदाच्या माध्यमातून भारताला जगभरातील देशांसमोर 'ब्रँड इंडिया'ची प्रतिमा मजबूत करण्याची संधी मिळणार आहे.
Sep 5, 2023, 01:10 PM IST