नवी दिल्ली | अकोला - खंडवा रेल्वे अपग्रेडेशन संदर्भात गडकरी, गोयल यांच्यात बैठक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jun 19, 2018, 11:51 AM ISTवाहतूक कोंडीमुळे कंटेनर्स समुद्रमार्गे जेएनपीटीकडे नेण्याची गडकरींची योजना
मुंब्रा, पनवेल आणि ठाणे बेलापूर रस्त्यावर जेएनपीटीकडे जाणाऱ्या कंटेनर्सनी नेहमीच वाहतूक कोंडी होते. मात्र केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी यावर उतारा शोधून काढला आहे.
Nov 9, 2017, 12:17 PM ISTकेंद्रीय मंत्रीमंडळ विस्तारासह फेरबदलही
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 2, 2017, 03:17 PM ISTमुंबईत फडणवीसांनी तर नागपुरात गडकरींनी केली योगासनं
योगदिनाच्या निमित्तानं बांद्राच्या किनारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योगासनं केली.
Jun 21, 2017, 08:54 AM ISTमोटार व्हेईकल अॅक्ट मंजूर होणार - गडकरी
मोटार व्हेईकल अॅक्ट मंजूर होणार - गडकरी
Nov 5, 2016, 11:47 PM ISTशेतकऱ्यांच्या प्रश्नावर गडकरींचं उत्तर
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गडकरींचं उत्तर
Apr 11, 2016, 02:52 PM ISTकृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!
कृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!
Oct 2, 2015, 11:07 AM ISTकृपा करा, ज्या अधिकाऱ्यांना काम करायचं नसेल त्यांनी व्हीआरएस घ्या..!
केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली आहे की, जर तुम्हाला कामं करायची नसतील, तर कृपया व्हीआरएस घ्या, पण सरकारच्या कामात अडथळा आणू नका.
Oct 1, 2015, 11:33 PM ISTटोल पूर्णपणे बंद होणं शक्य नाही - गडकरी
टोल पूर्णपणे बंद होऊ शकत नाही' असं सांगत नितीन गडकरी यांनी टोलमाफीच्या मुद्यावर घुमजाव केला आहे. एका न्यूज चॅनेलच्या कार्यक्रमात गडकरी बोलत होते.
May 21, 2015, 05:38 PM ISTसंमेलन ठिकाणी वाद अयोग्य, वारकरी साहित्य मुख्य प्रवाह - सदानंद मोरे
नवभांडवलवादाशी लढा देताना, संतांनी सांगितलेल्या मार्गानेच लढा द्यावा लागेल, प्रतिपादन करीत साहित्य संमेलनाच्या ठिकाणी वाद अयोग्य असल्याचं सांगत, वारकरी साहित्य हेच मराठी साहित्याचा मुख्य प्रवाह असल्याचं सदानंद मोरेंनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात सांगितले.
Apr 3, 2015, 07:12 PM ISTघुमान येथे मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन
संतश्रेष्ठ श्री नामदेवनगरीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रावादीचे अध्यक्ष शरद पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पंजाबचे मुख्यमंत्री प्रकाशसिंग बादल यांच्या प्रमुख उपस्थित झाले.
Apr 3, 2015, 04:22 PM ISTगडकरी, फडणवीस आणि नागपूरकर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 2, 2014, 05:51 PM ISTभाजपची सत्ता आली तर वेगळा विदर्भ : गडकरी
भाजप सत्तेत आल्यास छोटे राज्य निर्माण करु आणि त्यात विदर्भाचाही समावेश असेल असं भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.
Feb 13, 2014, 11:02 PM ISTअरविंद केजरीवालांना काँग्रेस, भाजपची कायदेशीर नोटीस
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.
Feb 1, 2014, 05:40 PM IST`राज-उद्धव एकत्र आणण्यासाठी गडकरींनी प्रयत्न करावे`
‘गडकरी हे शिवसेनेचे मित्र आणि हितचिंतक आहेत. त्यांना जर खरोखर आत्मविश्वास असेल तर त्यांनी राज आणि उद्धव यांच्या एकत्र येण्यासाठी प्रयत्न करावेत’
May 14, 2013, 03:50 PM IST