गणेशोत्सव विशेष - ऋषीपंचमीची भाजी कशी बनवाल?
परदेशात जसा ‘ऑल सेंट्स डे’साजरा केला जातो. तसे हिंदूधर्मीय भारतात ‘ऋषीपंचमी’साजरी करतात. आजच्या दिवशी ऋषीमुनींनी दिलेल्या शिकवणीचे स्मरण केले जाते .तसेच आहारात बैलाच्या मेहनतीने न पिकवलेल्या तांदळाचा तसेच भाज्यांचा आहारात समावेश केला जातो. यामध्ये लाल माठ, भेंडी, अळू, भोपळा, सुरण, मका, वाल अशा विविध भाज्या मिसळून एकत्र भाजी तयार केली जाते. मग पहा या चविष्ट आणि आरोग्यदायी भाजीची खास रेसिपी !
Aug 25, 2017, 01:56 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी पूजा करताना चुकूनही करू नका हे काम
गणेश चतुर्थी भगवान गणेशाच्या जन्मदिवसाच्या रूपात साजरी केली जाते. यंदा गणेश चतुर्थी २५ ऑगस्ट म्हणजे शुक्रवारी आली आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजनाला खूप महत्व असतं. या पूजेत छोट्या-छोट्या गोष्टींना विशेष महत्व असतं.
Aug 24, 2017, 06:24 PM ISTहजारो वर्षांपासून इथे ठेवलंय श्रीगणेशाचं तोडलेलं शीर?
गणेशोत्सवाला जोरदार सुरूवात झाली आहे. पुढचे दहा दिवस सगळीकडे जल्लोष आणि उत्साह बघायला मिळणार आहे. सर्वांच्या लाडक्या श्रीगणेशाच्या आगमनाने सर्वांना आनंद झालाय.
Aug 24, 2017, 05:02 PM IST