अंबानींची धाकटी सून राधिका मर्चंट गरोदर? सासूबरोबरच्या 'त्या' फोटोंमुळे चर्चांना उधाण
Radhika Merchant Photos: राधिका मर्चंट आणि तिच्या सासूचे फोटो सध्या चर्चेत आहेत.
Sep 9, 2024, 11:56 AM ISTअनन्या पांडे ते श्रद्धा कपूर, अंबानींच्या गणपती दर्शनासाठी पोहोचले बॉलिवूड कलाकार, 'या' अभिनेत्रीच्या लुकने वेधलं लक्ष
7 सप्टेंबर रोजी मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानी गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी बॉलिवूड कलाकार देखील अँटिलियामध्ये गणपतीच्या दर्शनासाठी पोहोचले होते.
Sep 8, 2024, 01:32 PM IST''लालबागचा राजा' गुजरातमध्ये आणण्याचा प्रस्ताव...'; अमित शाहांचा उल्लेख करत विधान
Ganesh Utsav 2024: देशाचे केंद्रीय गृहमंत्री उद्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घऱच्या गणपतींच्या दर्शनाबरोबरच 'लालबागचा राजा'च्या दर्शनालाही येणार आहेत. असं असतानाच हे विधान समोर आलं आहे.
Sep 8, 2024, 11:11 AM ISTRishi Panchami 2024 : 11 भाज्या पण थेंबभर तेलही नाही, ऋषीपंचमीची भाजी आरोग्यदृष्ट्या किती फायदेशीर?
Ganesh Utsav : गणपतीची प्रतिष्ठापना झाल्यावर दुसऱ्या दिवशी ऋषीपंचमी असते. या दिवशी महिला साजरा करतात. या दिवशी विशेष भाजी केली जाते? ऋषीपंचमीच्या भाजीची रेसिपी आणि आरोग्यदायी फायदे.
Sep 8, 2024, 07:54 AM ISTVisarjan: गणेशभक्तांनो सावधान! विसर्जनावर घातक माशांचं सावट; सरकारचा इशारा, दिल्या 'या' सूचना
Ganesh Visarjan 2024 Government Warning: मुंबईच्या किनारपट्ट्यांवर यापूर्वीही असा प्रकार घडला होता. त्यावेळेस तब्बल 67 गणेशभक्तांना माशांनी चावा घेतला होता. यंदाही गणेश विसर्जनादरम्यान नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Sep 8, 2024, 07:07 AM ISTHoroscope : बाप्पाची कृपा! 'या' तीन राशींना होणार भाग्याचा लाभ, धनवान होण्याचा योग
गणेशोत्सवाचा आजचा दुसरा दिवस.. गणरायाची कृपा तीन राशींवर विशेष असेल. त्या राशी कोणत्या? तुमचा आजचा दिवस कसा असेल? जाणून घ्या.
Sep 8, 2024, 06:44 AM ISTनववधुसांठी ओवसा का महत्त्वाचा? ओवसा म्हणजे काय आणि तो कसा भरतात?
Ovasa Gauri Pujan : संपूर्ण महाराष्ट्रात गणरायाचं आगमन झालं आहे. आता आतुरता आहे ती गौराईची.. यंदा गौरी पूर्वात बसणार आहेत. नववधु या काळात ओवसा भरतील. ओवसा म्हणजे काय? ओवसा पूर्वातच का भरला जातो? त्याची संपूर्ण माहिती...
Sep 8, 2024, 06:30 AM ISTRishi Panchami 2024 : बाप्पांच्या आगमनानंतर येणारी ऋषी पंचमी महिलांसाठी का आहे खास? जाणून घ्या तिथी, शुभ मुहूर्त व शुभ संयोग
Rishi Panchami 2024 : गणेश चतुर्थीनंतर येणारा ऋषी पंचमीचा सण हा महिलांसाठी अतिशय खास आहे. यादिवशी 7 ऋषींची पूजा करण्यात येते. ऋषी पंचमी पूजेची शुभ वेळ, पद्धत आणि कथा जाणून घ्या.
Sep 7, 2024, 02:45 PM ISTGanesh Chaturthi : गणेश चतुर्थीला चंद्र का पाहू नये? चुकून चंद्र पाहिलाच तर काय करावं? चंद्रोदयाच्या वेळी चंद्र जाणून घ्या
Ganesh Chaturthi : घरातील ज्येष्ठ मंडळी कायम सांगता गणेश चतुर्थीला चंद्र पाहू नये, नाहीतर चोरीचा आळ येतो किंवा कुठलं संकट ओढावतं. काय आहे यामागील कथा आणि चुकून चंद्र दिसला तर काय करायचं जाणून घ्या.
Sep 7, 2024, 01:44 PM ISTबॉलिवूड अभिनेता अनवाणी पायांनी पोहोचला लालबागच्या दर्शनाला, चाहत्यांनी केलं कौतुक
मनोरंजन विश्वातील कलाकारांच्या घरात देखील गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Sep 7, 2024, 01:43 PM ISTGanesh Chaturthi 2024: स्वप्नील जोशी ते सोनाली कुलकर्णी, मराठी कलाकारांच्या घरी बाप्पाचं आगमन, डेकोरेशनने वेधलं लक्ष
दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील मराठी कलाकारांच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन झालं आहे.
Sep 7, 2024, 01:17 PM ISTपंतप्रधान मोदींकडून भाविकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा
Prime Minister Modi wishes devotees on Ganesh Chaturthi
Sep 7, 2024, 01:05 PM IST'एवढं रडायला येतं ना जेव्हा बाप्पा...'; 'दुसरी बाजू' पाहून भारावून जाल! Video ला 1.4 कोटी Views
Ganeshotsav 2024 Other Side Of Festival Eomtional Video: आज अनेकांच्या घरी गणरायांचं आगमन होणार आहे. मात्र एकीकडे गणरायांच्या आगमानाचा जल्लोष असतानाच याच सणाची दुसरी बाजू दाखवणारा हा छोटा व्हिडीओ सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होतोय.
Sep 7, 2024, 09:20 AM IST'गणनायका, शिंदे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी...'; ठाकरेंच्या शिवसेनेचं साकडं
Uddhav Thackeray Shivsena Wish Ganesh Chaturthi: आजपासून सुरु होत असलेल्या गणेशोत्सवानिमित्त माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पक्षाने गणरायाला विशेष साकडं घालतानाच राज्यामधील समस्यांचा पाढा वाचतानाच सत्तापरिवर्तनासंदर्भात एक मागणी केली आहे.
Sep 7, 2024, 07:29 AM ISTGanesh Chaturthi 2024 : 'आमच्या बाप्पाच्या दर्शनाला नक्की या!' व्हॉट्सअॅपवर पाठवण्यासाठी घ्या 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!
Ganesh Chaturthi 2024 : गणशोत्सवानिमित्त (Ganeshotsav) सर्व वातावरण बाप्पामय झालं आहे.सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.
Sep 6, 2024, 04:06 PM IST