फराह खाननं खरंच चप्पल घालून लावली पूजेला हजेरी? ट्रोलर्सला दिले सडेतोड उत्तर...
Farah Khan : फराह खाननं सोशल मीडियावर शेअर केलेल्या त्या फोटोमुळे सोशल मीडियावर तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. त्यावर मात्र, फराहनं उत्तर दिलं आहे.
Sep 20, 2023, 06:08 PM ISTलाडक्या भाचीला कडेवर घेऊन सलमान खाननं केली गणपती बाप्पांची आरती, पाहा VIDEO
Salman Khan Ganpati Aarti: सध्या सर्वत्र चर्चा आहे ती म्हणजे गणेशोत्सवाची. दरवर्षीप्रमाणे यंदाही आपण सर्वचजणं उत्साहात गणपती बाप्पाच्या आगमनासाठी जल्लोष साजरा करत आहोत. त्यामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण आहे. यंदा सेलिब्रेटींच्याही घरी गणपती बाप्पांचं आगमन झालं आहे. सलमान खानच्याही घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत.
Sep 20, 2023, 01:08 PM ISTमुलांची एका सुरात आरती अन् रिसायकल थीमने मूर्ती; रितेश देशमुखच्या घरचा गणपती पाहिलात का?
Riteish Deshmukh Ganpati : रितेश देशमुखनं सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत त्याच्या घरचा गणपती दाखवला आहे. या व्हिडीओत रितेशनं त्याच्या घरचा गणपती त्यांनी कसा बनवला हे दाखवलं आहे.
Sep 20, 2023, 11:43 AM ISTRishi Panchami 2023 : आज रवि योगावर ऋषी पंचमी! महिलांसाठी व्रताला महत्त्व, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र
Rishi Panchami 2023 : भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंचमीला ऋषी पंचमी साजरा करण्यात येते. महिलांसाठी खास असलेल्या या व्रतासाठी शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि मंत्र जाणून घ्या.
Sep 20, 2023, 07:35 AM ISTअवघ्या दीड दिवसात का केलं जातं गणरायाचं विसर्जन? 'दीड दिवसांच्या गणपती'ची प्रथेची रंजक गोष्ट
Did Divas Cha Ganpati History: अनेक ठिकाणांहून आलेल्या दीड दिवसांच्या गणरायांचा आशिर्वाद घेण्यासाठी कसं जाता येईल याचंही नियोजन अगदी वैयक्तिक पातळीपासून मित्रमित्रांच्या गटागटानेही सुरु असतं.
Sep 19, 2023, 04:40 PM ISTगणेश चतुर्थीला यामाहाची बाईक फक्त 8 हजारात आणा घरी
Yamaha bike Offer: यामाहा FZ-S FI Ver 4.0 ची एक्स-शोरूम किंमत 1 लाख 29 हजार 400 रुपयांपासून सुरू होते. तर, RayZR 125 Fi Hybrid स्कूटरची एक्स-शोरूम किंमत 84 हजार 730 रुपयांपासून सुरू होते.
Sep 19, 2023, 02:59 PM ISTगणेशभक्तांसाठी आनंदाची बातमी; मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' निर्णयानंतर तुमच्या खात्यात जमा होणार पैसे
Ganesh Chaturthi 2023 : गणपती बाप्पाच्या आगमानानंतर संपूर्ण आसमंतात त्याचाच नाद पाहायला मिळाला. ज्यानंतर आता गणरायाच्या कृपेनं प्रवास करणाऱ्या नागरिकांना लाभ होणार आहे.
Sep 19, 2023, 07:42 AM IST
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र का पाहत नाहीत?
गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होताना चंद्र का पाहत नाहीत? जाणून घ्या कारण
Sep 18, 2023, 11:16 PM ISTGanesh Chaturthi 2023 : चतुर्महायोगात श्रीगणेश चतुर्थी! बाप्पाच्या मंगळवारी दुर्लभ दुग्धशर्करा योग, प्राणप्रतिष्ठापनेसाठी फक्त 2 शुभ मुहूर्त
Ganesh Chaturthi 2023 : यंदाचा गणेश चतुर्थीचा दिवस अतिशय खास आहे. यंदा गणेश स्थापनेला शश, गजकेसरी, अमला आणि पराक्रम नावाचा राजयोग असा चतुर्महायोग जुळून आला आहे.
Sep 18, 2023, 04:32 PM ISTगणेश चतुर्थीला व्हॉट्सअॅपवर कोणत्या शुभेच्छा पाठवाल? एका क्लिकवर जाणून घ्या
Ganesh Chaturthi 2023 Wishes: सकाळपासूनच आपल्याला शुभेच्छा, संदेश यायला सुरुवात होईल. अशावेळी आपण इतरांना कोणत्या शब्दात शुभेच्छा द्यायच्या? हे अनेकांच्या लक्षात येत नाही. त्यांच्यासाठी आपण शुभेच्छा देत आहोत. पुढील शुभेच्छा तुम्ही एकमेकांना व्हॉट्सअॅपवर पाठवू शकता.
Sep 18, 2023, 03:47 PM ISTGanesh Chaturthi 2023 : गणेशोत्सवासाठी प्रियजनांना व्हॉट्सअॅपवर पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका!
Ganesh Chaturthi 2023 : सर्वांचं लाडकं दैवत तुमचा आमचा बाप्पाचा सोहळा आपल्या प्रियजनांसोबत साजरा करा. म्हणून व्हॉट्सअॅपवरुन पाठवा 'या' सुंदर निमंत्रण पत्रिका.
Sep 18, 2023, 02:52 PM ISTGanesh Chaturthi 2023 : बाप्पाला घरी आणताना चेहरा का झाकतात?
Ganesh Chaturthi 2023 : मंगळवारी 19 सप्टेंबरला घरोघरी आणि मंडपात गणरायचं आगमन होणार आहे. बाप्पाला घरी आणताना त्यांचा चेहरा का झाकतात? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Sep 17, 2023, 12:13 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्र पाहणे का असते अशुभ?
Ganesh Chaturthi:कोणतेही शुभ काम करण्याआधी गणेशाचे नाव घेतले जाते. त्यांना अनेक नावांनी ओळखले जाते. गणेशाला जेव्हा गजाचे मस्तक लावण्यात आले तेव्हा सर्वांनी त्याचे कौतुक केले. चंद्राला आपल्या रुपावर गर्व होता. म्हणून तो जोरजोराने हसू लागला. यानंतर श्रीगणेशाने त्याला काळे होण्याचा शाप दिला. चंद्राला आपल्या चुकीची जाणिव झाली आणि त्याने गणेशाकडे माफी मागितली.
Sep 16, 2023, 05:18 PM ISTगणेश चतुर्थीच्या दिवशी आवर्जुन करा 'या' गोष्टी, घरात नांदेल सुख शांती
Ganesh Chaturthi 2023: गणपतीला लाल रंग खूप आवडतो. म्हणून गणेश चतुर्थीला लाल रंगाचे कपडे घालून पूजा करा. गणपतीच्या पूजेमध्ये लाल रंगाची फुले, फळे आणि लाल चंदनाचा वापर करा.जीवनात येणारे अडथळे दूर करण्यासाठी आणि इच्छित वरदान मिळवण्यासाठी गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा अर्पण करणे आवश्यक आहे.
Sep 15, 2023, 05:37 PM ISTMumbai | मिठाई सेवनाने होणारे विषबाधेचे प्रकार रोखण्यासाठी पालिकेची तपासणी मोहीम
BMC Will Inspect Sweets During Festival
Sep 14, 2023, 04:25 PM IST