अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळले
महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. आता एका शालेय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार करुन जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Dec 8, 2017, 03:55 PM IST३० वर्षांच्या महिलेवर केला सामुहीक बलात्कार...
उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जिल्हात ३० वर्षाच्या एका महिलेवर सामुहीक बलात्कार करण्यात आला.
Nov 30, 2017, 06:07 PM IST१९ वर्षीय विद्यार्थीनीवर सामूहिक बलात्कार, ४ अटकेत
अनेक प्रयत्नानंतरही महिलांवरील अत्याचार थांबण्याचे नाव घेत नाहीयेत. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, हबीबगंज परिसरात रेल्वे लाईनजवळून क्लासहून परत येणा-या १९ वर्षीय विद्यार्थीनीला नराधमांनी पळवलं.
Nov 3, 2017, 12:42 PM ISTराजस्थानमध्ये महिलेवर केला २३ जणांनी बलात्कार...
बिकानेरमध्ये एका महिलेवर २३ जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना राजस्थान येथे घडली आहे.
Sep 29, 2017, 05:40 PM ISTपुन्हा एकदा... चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार!
चालत्या बसमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्काराच्या घटनेनं सगळा भारत ढवळून निघाला होता... त्याच घटनेची आठवण करून देणारी एक घटना उत्तर आफ्रिकेतल्या मोरक्को देशात ही घटना घडलीय.
Aug 23, 2017, 11:09 AM ISTकोपर्डी सामूहीक बलात्कार घटनेला वर्ष, आरोपींना शिक्षा नाही!
कोपर्डी सामूहीक बलात्काराच्या घटनेचा आज एक वर्ष पूर्ण होतंय. या घटनेचा राज्यभरातून निषेध झाला. राज्यभर मूकमोर्चे निघाले.. सरकारवर दडपण आलं.. निर्भयाच्या न्यायाच्या मागणीसोबत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यानं उचल खाल्ली मात्र वर्षभरातच सारं काही थंड झालं.
Jul 13, 2017, 08:19 AM ISTतरुणीवर बलात्कार, सुटकेच्या प्रयत्नात पाचव्या मजल्यावरून कोसळली
दक्षिण मुंबईत 27 वर्षीय एका महिलेवर कथित रुपात सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. बलात्कारानंतर स्वत:ची सुटका करून घेण्याच्या प्रयत्नात या महिलेचा तोल जाऊन ती इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून खाली पडली आणि गंभीर जखमी झाली.
Mar 18, 2017, 10:28 PM ISTउत्तर प्रदेशमधील सपा नेते बलात्कार प्रकरणी अटकेत
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 15, 2017, 03:30 PM ISTनाशिक : आणखी किती मुलींचं केलंय शोषण?
नामांकित इंग्रजी माध्यमिक शाळेत अल्पवयीन विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी नवी धक्कादायक माहिती उजेडात आलीय.
Dec 6, 2016, 08:10 PM ISTसहा वर्षांच्या मुलीवर अल्पवयीन मुलांकडून सामूहिक बलात्कार
6 वर्षीय चिमुकलीवर चार अल्पवयीन मुलांनी केला सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना पिंपरीत घडली.
Nov 27, 2016, 05:58 PM ISTमुंबई पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराने हादरली
मुंबईत पुन्हा एकदा सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. अंधेरीतल्या अंबोलीमधील शामनगर भागात एका महिलेवर सामूहिक बलात्कार झाला आहे.
Nov 1, 2016, 12:35 PM ISTरेल्वे पोलिसांचा महिलेवर पोलिस स्टेशनमध्ये सामूहिक बलात्कार
उत्तर प्रदेशातून ठाण्यात राहायला आलेल्या महिलेवर दिवा येथील आरपीएफच्या दोन पोलिसांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Sep 9, 2016, 06:08 PM ISTपतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार
पतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार
Aug 31, 2016, 06:59 PM ISTपतीला चाकूचा धाक दाखवून तिघांचा पत्नीवर बलात्कार
रात्रीच्या वेळी रिक्षातून जातांना पतीला चाकूचा धाक दाखवून, तीन नराधमांनी एका 19 वर्षीय नवविवाहीतेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडलीये...
Aug 31, 2016, 06:48 PM ISTदरोडेखोरांकडून आई आणि अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
उत्तरप्रदेशच्या बुलंदशहरमध्ये कुटुंबाला ओलीस ठेवून आई आणि मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे.
Jul 31, 2016, 05:22 PM IST