नागपुरात शिक्षिकेवर सामूहिक बलात्कार
नागपुरात २१ वर्षाच्या शिक्षिकेवर ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. पीडितेच्या माहितीनुसार बलात्कार करणाऱ्यांपैकी दोघे जणं हे 20 ते 25 वयोगटातील, तर इतर तिघे हे 35 ते 40 वयोगटातील होते.
Dec 3, 2014, 12:00 AM ISTदिल्ली पुन्हा बलात्कारानं हादरली, आसामच्या महिलेवर गँगरेप
दिल्लीत पुन्हा ‘निर्भया’ सारख्या बलात्कार कांडानं हादरलीय. नराधामांनी घरात घुसून एका महिलेवर बलात्कार केलाय. बलात्कारानंतर त्यांनी त्या मुलीच्या शरीरासोबत खेळ केलाय. पश्चिम दिल्लीतील मुंडका भागात हा प्रकार घडलाय.
Nov 16, 2014, 12:46 PM ISTपुण्यात चोरट्यांचा विवाहितेवर बलात्कार, पीडितेवर उपचार सुरू
दोन अज्ञात चोरट्यांनी १९ वर्षे वयाच्या विवाहितेवर बलात्कार केल्याची घटना वडकी इथं घडली.
Nov 3, 2014, 08:31 AM ISTसामूहिक बलात्काराचा बदला सामूहिक बलात्कार
उत्तरप्रदेशच्या मुजफ्फरनगरमध्ये गँगरेपचा बदला घेण्यासाठी आरोपीच्या बहिणीवर गँगरेप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा उघडकीस आलाय.
Sep 2, 2014, 12:40 PM IST'दिल्ली गँगरेपसारख्या छोट्या घटनांचा पर्यटनावर मोठा परिणाम'
दिल्लीतल्या निर्भया बलात्कारासाठी ‘छोट्या गोष्टीमुळे’ देशातल्या पर्यटनावर परिणाम झाल्याचं, धक्कादायक वक्तव्य केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटलींनी केलंय. या वक्तव्य़ामुळं वाद निर्माण झालाय.
Aug 22, 2014, 03:17 PM ISTशक्ती मिल गँगरेप : 'त्या' नकोशा पण उल्लेखनीय आठवणी!
शक्ती मिल गँगरेप प्रकरणाला आज एक वर्ष पूर्ण होतंय... ही घटना घडल्यानंतर सहा महिन्यात त्याचा निकालही लागला.... अनेक दृष्टीनं हा खटला ऐतिहासिक ठरलाय...
Aug 22, 2014, 12:26 PM ISTभिवंडीत नवविवाहितेवर पतीसमोर गँगरेप
भिवंडीः आपल्या कुटुंबासह आठ दिवसांपूर्वीच भिवंडीत वास्तव्यास आलेल्या नवविवाहितेवर तिच्या पतीसमोर गँगरेप झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. १९ वर्षांच्या नवविवाहितेवर तिच्या घरात घुसून रविवारी मध्यरात्री या नराधमांनी गँगरेप केला.
Aug 18, 2014, 08:03 PM ISTसामूहिक बलात्कार करून व्हिडीओ क्लिप काढली
जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात रस्त्यावरून जात असतांना एका 21 वर्षीय विवाहीतेचं अपहरण करण्यात आलं. या महिलेवर चार जणांनी बलात्कार केला.
Jul 1, 2014, 04:53 PM ISTडोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप
Jun 26, 2014, 08:47 AM ISTधक्कादायक: अल्पवयीन मुलीवर वर्गमित्रांकडूनच गँगरेप
एका 17 वर्षीय मुलीला बेशुद्ध करुन तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार मानपाडा पोलीस ठाण्या़त दाखल झालीये. डॉक्टारांनी त्या मुलीवर बलात्कार झाल्याचा रिपोर्ट दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे बलात्कार करणारे हे अल्पवयीन मुलीचे वर्गमित्र असल्याचं समोर आलंय.
Jun 25, 2014, 03:54 PM ISTनोकरीच्या आमिषानं महिलेवर देह व्यापाराची वेळ...
ठाणे : ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये राहणाऱ्या, दोन मुलांची आई असलेल्या एका 25 वर्षीय महिलेचं अपहरण करून तिला मध्यप्रदेशातील खंडवा भागातील जंगलात नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं उघडकीस आलंय. त्यानंतर तिच्यावर देह व्यापारासाठी जबरदस्तीही करण्यात आली, अशी तक्रार महिलेनं पोलिसांत दाखल केलीय.
Jun 25, 2014, 11:53 AM ISTतरुणीवर सामूहिक बलात्कार करून व्हिडिओ 'फेसबुक'वर टाकला
20 वर्षीय एका तरुणीवर तिच्याच एका मित्रानं आपल्या काही मित्रांसोबत मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना उघडकीस आलीय. इतकंच नाही तर या नराधमांचं दुष्कृत्य इथंच थांबलं नाही तर तरुणांनी या घटनेचा व्हिडिओ काढून तो सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकवर शेअर केला.
Jun 25, 2014, 09:40 AM ISTभावांनीच केला अल्पवयीन बहिणीवर सामूहिक बलात्कार
धुळे जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील रोझवा, रामपूर पुनर्वसन गावाच्या शिवारात एका 15 वर्षीय मुलींवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आलीय.
May 11, 2014, 11:18 AM ISTघरातून पळाली पण सामूहिक बलात्काराच्या चक्रात अडकली
छोट्या गोष्टीवरून घरात झालेल्या भांडणाला कंटाळून एका अल्पवयीन मुलीनं आपलं घर सोडलं... पण, पुढे तिच्यावर जो प्रसंग ओढावला त्यानं ही मुलगी पुरती हादरून गेलीय.
May 9, 2014, 03:24 PM ISTगँगरेपपासून वाचण्यासाठी तरुणीची 80 फुट खोल दरीत उडी
रांचीयेथील हजारीबागमध्ये एक बलात्काराची घटना समोर आली आहे. हजारीबागमध्ये एका मुलीवर तिच्याच मित्राने बालात्कार केला. मुलीने आरडाओरडा केल्यावर दोन तरूण तिथे आले. पण या दोन व्यक्तींनी देखील त्या मुलीवर बालात्कार करण्याचा जेव्हा प्रयत्न केला, तेव्हा या मुलीने 80 फुटावरून उडी मारली.
May 7, 2014, 01:31 PM IST