दिल्लीत ऑटोमधून ओढून महिलेवर कारमध्ये गँगरेप, ५ जणांना अटक
देशाची राजधानी दिल्ली पुन्हा एकदा गँगरेपनं हादरलीय. दक्षिण दिल्लीतील डिफेन्स कॉलनी पोलीस स्टेशन अंतर्गत ही घटना घडलीय. मात्र गँगरेपच्या सर्व पाचही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलंय.
May 17, 2015, 09:37 PM ISTडोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
डोंबिवलीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Apr 3, 2015, 09:10 AM ISTधक्कादायक : बुलडाण्यात बलात्कारानंतर मुलीचा चेहरा केला विद्रूप
बुलडाण्यात एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराची घटना घडलीय. धक्कादायक म्हणजे, बलात्काऱ्यांची क्रूरता इथेच थांबली नाही तर त्यांनी या मुलीचा चेहरा विद्रूप करण्याचाही प्रयत्न केला.
Apr 1, 2015, 11:10 AM ISTहरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!
हरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!
Mar 31, 2015, 03:31 PM ISTहरिनाम सप्ताहाचा हिशोब मागितला म्हणून महिलेवर गँगरेप!
अहमदनगरमध्ये एका ४५ वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्काराची घटना घडलीय. माजी सरपंचासह चार नराधमांनी हा बलात्कार केलाय.
Mar 31, 2015, 10:40 AM ISTतरुणीवर गँगरेप; पोलिसांची तक्रार नोंदवून घेण्यास टाळाटाळ
नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र, पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
Mar 30, 2015, 11:32 AM ISTगुंगीचं औषध देऊन नागपुरात अल्पवयीन मुलीवर गँगरेप
नागपूरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. मात्र पोलीस या प्रकरणाची दखल घेत नसल्याचा आरोप, पीडितेच्या पालकांनी केलाय.
Mar 29, 2015, 01:35 PM ISTभंडारा जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिंचोला गावात अल्पवयीन मुलीवर गँगरेपची घटना उघड झाली आहे. चार जणांनी अमानुषपणे मुलीवर सामूहिक बलात्कार केला. याप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केलीय.
Feb 18, 2015, 04:11 PM ISTव्हॉट्सऍपवर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ
व्हॉट्सऍपवर दोन महिलांवर सामूहिक बलात्काराचा व्हिडिओ व्हायरल होतोय. या प्रकरणातील सहा आरोपींचा शोध घेण्यात येतोय, यासाठी मदतीचं आवाहन देखिल करण्यात येत आहे.
Feb 6, 2015, 06:35 PM ISTमुंबईत २१ वर्षीय मुलीवर गॅंग रेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 10:14 PM ISTकाळाचौकीजवळ 21 वर्षीय तरूणीवर गँगरेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 4, 2015, 09:39 AM ISTमुंबई पुन्हा हादरली, ट्रकमध्ये तरुणीवर सामूहिक बलात्कार
रे रोड रेल्वे स्थानकाजवळील रस्त्याकडेला पार्क असलेल्या ट्रकमध्ये नेऊन २१ वर्षीय तरुणीवर तिघा नराधमांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी उघडकीस आली. या प्रकरणी गस्तीवर असलेल्या काळाचौकी पोलिसांनी नराधमांच्या तावडीतून तरुणीची सुटका करत तिघाही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
Feb 4, 2015, 08:05 AM ISTजपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार
बिहारमधील गयामध्ये एका जपानी महिला पर्यटकावर २० दिवस सामूहिक बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेला मागील २० दिवसांपासून ओलीस ठेवण्यात आलं होतं, या प्रकरणी पोलिसांनी २ युवकांना अटक केली आहे.
Jan 3, 2015, 08:19 PM ISTधुळे - आश्रमशाळेतील अल्पवयीन मुलीवर गँगरेप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 26, 2014, 02:14 PM ISTनालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
नालासोपाऱ्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
Dec 11, 2014, 09:30 AM IST