विवाहित महिलेवर सहा जणांनी केला बलात्कार
नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यात 24 वर्षांच्या विवाहित महिलेवर 6 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आलीय.
Jul 23, 2013, 11:49 PM ISTअल्पवयीन मुलीवर आठ जणांनी केला गँगरेप!
नाशिक शहरात एका अल्पावयीन मुलीवर आठ मुलांनी सामुहिक बलत्कार केल्याचं उघड झालं आहे. मुलीने तक्रार नोंदविल्याने चार जणांना अटक करण्यात आलीये.
Jun 30, 2013, 05:27 PM ISTअमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार!
हिमाचल प्रदेशातील मनाली येथे एका अमेरिकन पर्यटक महिलेवर सामूहिक बलात्कार घडल्याची घटना घडली आहे. “एका ३० वर्षीय अमेरिकन पर्यटक स्त्रीवर सोमवारी रात्री काही ट्रक ड्रायव्हर्सनी सामूहिक बलात्कार केला.
Jun 4, 2013, 05:48 PM ISTरिक्षात तरूणीवर सामूहिक बलात्कार
गृहखातं काहीही दावे करत असले तरी महिलांवरील अत्याचाराच्या घटना कमी होत नाहीयेत. हे पुन्हा एकदा नाशकात अधोरेखित झालंय.
Apr 5, 2013, 11:03 PM ISTविलेपार्ल्यात २४ वर्षीय तरूणीवर सामूहिक बलात्कार
मुंबईत २४ वर्षाच्या एका तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मुंबईतल्या विलेपार्लेत ही घटना घडली आहे.
Mar 14, 2013, 01:04 PM ISTवीकेण्डला मुलीवर केला ९० जणांनी बलात्कार
ब्रिटनमध्ये एका अल्पवयीन मुलीवर सुमारे एक आठवडा ९० जण बलात्कार करत असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या मुलीचं वय अवघं १६ वर्षं आहे.
Mar 12, 2013, 04:01 PM ISTनांदेडमध्ये पुन्हा सामूहिक बलात्कार
शाळेतून घरी परतणा-या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्काराची धक्कादायक घटना नांदेड जिल्ह्यात घडलीय. भोकरमध्ये हा सर्व प्रकार घडलाय.
Feb 5, 2013, 11:43 PM ISTतरुणीवर अमानुष सामूहिक बलात्कार आणि हत्या
दिल्लीमधील सामूहिक बलात्कार प्रकरणावरून सरकारविरोधात रान पेटलं असतानाच नांदेड जिल्ह्यातल्या काकांडीजवळ 20 ते 25 वर्षांच्या तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या झाल्याचं उघड झालंय. या तरुणीची अद्याप ओळख पटलेली नाही.
Feb 3, 2013, 02:46 PM ISTआदिवासी मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार
ठाणे जिल्ह्यातील वाडा तालुक्यात खरीवली इथं एका चौदा वर्षीय आदिवासी मुलीवर सामुहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
Jan 31, 2013, 12:36 PM ISTऔरंगाबादमध्ये २३ वर्षीय तरूणीवर गँगरेप
औरंगाबादमध्ये २३ वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. औरंगाबादच्या बायजीपुरा भागात ही घटना घडली आहे.
Jan 25, 2013, 01:13 PM ISTसोशल साईटवरील मित्रांनी केला तरूणीवर बलात्कार
दिल्लीत आणखी एक बलात्काराची घटना उघडकीस आलीये. 11वीत शिकणा-या एका मुलीवर दोघांनी बलात्कार केलाय. 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडलीये.
Jan 2, 2013, 03:47 PM ISTशूर तरुणीला भावपूर्ण श्रद्धांजली, आपणही द्या श्रद्धांजली
दिल्लीतील गँगरेप प्रकरणातील पीडित तरूणीची प्राणज्योत अखेर मालवली आहे. शनिवारी (२९ डिसेंबर २०१२) पहाटे २.१५ वाजता तरूणीने सिंगापूरमधील माऊंट एलिझाबेथ हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला.
Dec 29, 2012, 08:37 AM ISTमुंबईत मुकबधीर मुलीवर गँगरेप
दिल्लीच्या सामुहिक बलात्कारानंतर संपूर्ण देश ढवळून निघाला असताना देशातच्या विविध भागातून सामुहिक बलात्काराच्या घटना समोर येत आहे.
Dec 27, 2012, 06:47 PM ISTदिल्लीत पुन्हा चालत्या गाडीत गँगरेप
दिल्लीत चालत्या बसमध्ये तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने अवघा देश हादरलेला असतानाच राजधानीत आणखी एका ४२ वर्षीय महिलेवर तिघा नराधमांनी लिफ्ट देण्याच्या बहाण्याने गाडीतच बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे.
Dec 27, 2012, 06:24 PM ISTआश्रमशाळेतील विद्यार्थीनीवर गँगरेप
नाशिकमध्ये सुरगाणा तालुक्यातल्या पळसाणा आश्रमशाळेतल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.
Dec 27, 2012, 12:38 PM IST