ganga river

Video Viral : आई-मावशीच्या रीलच्या वेडापायी गेला चिमुकलीचा जीव; ती बुडत होती, त्या मात्र व्हिडीओच बनवत राहिल्या....

रिल्स बनवण्याचे प्रमाण इतके वाढले आहे की, या सगळ्यात वस्तुस्थितीच किंवा प्रसंगाच भानच राहत नाही. हे म्हणणं अधोरेखित करणारा एक प्रसंग घडला आहे. या प्रसंगात 5 वर्षांच्या मुलीचा नाहक बळी गेला आहे. 

Nov 5, 2024, 08:33 AM IST

भारतात गंगा तशी पाकिस्तानमध्ये सर्वात पवित्र नदी कोणती माहितीये का?

Which Is Holy River In Pakistan: पाकिस्तानमधील पवित्र नदी कोणती माहितीये का?

Oct 10, 2024, 03:50 PM IST

'मुलं आजीच्या घरी राहतील, आमचा इतर कोणावर विश्वास नाही,' WhatsApp वर अखेरचा सेल्फी पाठवत पती-पत्नीची गंगेत उडी

सहारनपूरमधील निवासी व्यापारी सौरभ बब्बर (Saurabh Babbar) यांनी आपल्या पत्नीसह टोकाचं पाऊल उचललं आहे. दोघांनी हरिद्वारमध्ये (Haridwar) गंगेत (Ganga) उडी मारुन आपलं जीवन संपवलं. सौरभ यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सेल्फी घेतली आणि मित्राच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली. 

 

Aug 13, 2024, 01:16 PM IST

मुघल शासक अकबर जाणून होते गंगेचे पावित्र्य, त्याच पाण्याला प्यायला पसंती

Ganga Water Benefits : हिंदू धर्मात गंगा नदीला महत्त्व मानले जाते. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, सर्व धर्माचे लोकही गंगा नदीकडे अत्यंत आदराने पाहतात. अबुल फजलने आपल्या 'आईन-ए-अकबरी' या पुस्तकात नमूद केले आहे की, मुघल शासक अकबर पिण्यासाठी गंगेचे पाणी वापरत असे.

Feb 16, 2024, 04:37 PM IST

अंधश्रद्धेचा कहर! महिलेने आजार बरा करण्यासाठी भाच्याला 5 मिनिटं गंगेत बुडवून ठेवलं अन् अखेर...

Haridwar Ganga River : हरिद्वारमध्ये एका महिलेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवून मारलं आहे. चमत्काराच्या आशेने पाच वर्षाच्या मुलाला गंगेत बुडवल्याचा प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास सुरु केला आहे.

Jan 25, 2024, 10:46 AM IST

Knowledge : पवित्र गंगा नदी किती राज्यातून वाहते, तुम्हाला माहित आहे का?

Knowledge  : भारतात गंगा नदीला (Ganga River) धार्मिक (Religious) आणि ऐतिहासिक (Historical) महत्त्व आहे. गंगेचा उगम हा गंगोत्री या हिमनदीतून होतो. गंगेच्या मुख्य दोन नद्या आहेत भागीरथी आणि अलकनंदा. जेव्हा भागीरथी नदी 175 किमीचा प्रवास पूर्ण करते त्यावेळेस अलकनंदा तिला मिळते आणि त्यापुढे ती गंगा या नावाने ओळखली जाते. पण तुम्हाला माहित आहे का ही पवित्र गंगा नदी देशातील किती राज्यातून वाहते, चला तर जाणून घेऊया.

Jun 6, 2023, 10:59 PM IST

Wrestlers Protest: महिला कुस्तीपटूंना झालेली धक्काबुक्की पाहून कुंबळे संतापला! म्हणाला, "आपल्या कुस्तीपटूंबरोबर..."

Anil Kumble on Wrestlers Protest: या प्रकरणावर यापूर्वी भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंगने भाष्य करताना कुस्तीपटूंना रस्त्यावर उतरुन आंदोलन करावं लागत असल्याचं पाहून वेदना होत असल्याचं म्हटलं होतं. त्यानंतर आता या प्रकरणावर कुंबळेने प्रतिक्रिया नोंदवली आहे.

May 31, 2023, 12:13 PM IST

Wrestlers Protest: "गंगेत मेडल्स फेकण्यासाठी गेल्या होत्या, गंगेऐवजी..."; बृजभूषण यांचा कुस्तीपटूंना टोला

Wrestlers Protest: बृजभूषण यांच्याविरोधात आरोप करणारे साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया हे कुस्तीपटू आपली मेडल्स गंगेत विसर्जित करण्यासाठी मंगळवारी हरिद्वारला पोहचले होते.

May 31, 2023, 11:27 AM IST

Wrestlers Protest: पदकं विसर्जित करण्यासाठी कुस्तीवीर गंगेच्या किनारी दाखल, गंगासभा म्हणते "इथे या गोष्टी करायच्या नाहीत"

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू गंगेच्या किनारी दाखल झाले आहेत. सर्व कुस्तीगीर आपली पदकं गंगेत विसर्जित करणार आहेत. 

 

May 30, 2023, 06:17 PM IST

Wrestlers Protest: आंदोलक कुस्तीगिरांचा मोठा निर्णय! गंगेत विसर्जित करणार मेडल

Wrestlers Protest: भारतीय कुस्ती संघाचे (WFI) प्रमुख बृजभूषण सिंग (Brijbhushan Singh) यांच्याविरोधात आंदोलन करणारे कुस्तीपटू आता आक्रमक झाले आहेत. कांस्यपदक जिंकणारी कुस्तीपटू साक्षी मलिकने (Sakshi Malik) ट्वीटरला (Twitter) एक पत्र शेअर केलं असून सर्व कुस्तीपटू आपली पदकं गंगेत (Ganga River) फेकून देणार असल्याचं जाहीर केलं आहे. 

 

May 30, 2023, 01:30 PM IST

Video : दे धपाधप! राफ्टिंगदरम्यान हिंसक मारामारी, तरुणाची गंगेत उडी अन् मग...

Fight Video : राफ्टिंग दरम्यान जबर हाणामारी आणि शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या तुफान हाणामारीत तरुणाने जीव वाचविण्यासाठी गंगेत उडी मारली, पुढे काय घडलं पाहा धक्कादायक व्हिडीओ

May 22, 2023, 10:34 AM IST

Hindu Funeral Rites:अंत्ययात्रेत अग्नी पेटवलेले मडके आणि विवाहातील सप्तपदीचं आहे कनेक्शन?

Hindu Funeral Rites: हिंदू धर्मात मृत व्यक्तीचे शरीर नष्ट केले जाते. पुर्वीच्या काळी मृत व्यक्तीचे अंत्यसंस्कार हे गंगा नदीच्या (Ganga River) ठिकाणी केले जाते तर आता अंत्यसंस्कार हे धार्मिक विधींसह स्मशानभूमीत केले जाते.

Jan 5, 2023, 04:51 PM IST
24Tass Superfast 7.15Am On 1 September PT7M45S

Viral Video | गंगेच्या महापुरातून हत्तीने मालकाला वाचवलं; पाहा थरारक व्हिडीओ

Elephant And Mahout Cross Ganga River: माहूतला खांद्यावर घेऊन एका हत्तीने नदीतून मार्ग काढत जीव वाचवला आहे. हा थरारक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

Jul 14, 2022, 12:20 PM IST

गंगा नदीत 70 वर्षाच्या आजींनी घेतली उडी, व्हिडिओ पाहून लोकं होतायंत हैराण

गंगा नदीत 70 वर्षाच्या आजींनी घेतली उडी, व्हिडिओ पाहून लोकं होतायंत हैराण

Jun 28, 2022, 04:47 PM IST