ganga river

कोरोना संकटात गंगा नदीत वाहतायत मृतदेह, प्रशासन चिंतेत

 गाजीपुरातील गंगा नदीत प्रेत वाहण्याचा प्रकार समोर

May 13, 2021, 11:56 AM IST

तीर्थयात्रेला जायचेय म्हणून लोकसभा निवडणूक लढवणार नाही- उमा भारती

२०१६ मध्येच निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले.

Mar 23, 2019, 11:28 AM IST

मोदींना मिळालेल्या भेटवस्तूंचा लिलाव

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या कार्यकाळात देशभरातून मिळालेल्या भेटवस्तूंचा २७ आणि २८ जानेवारी रोजी लिलाव होणार आहे. 

Jan 23, 2019, 04:30 PM IST

आज गंगा नदीत विसर्जित करणार वाजपेयींच्या अस्थी

भाजपचे अनेक मोठे नेते राहणार उपस्थित

Aug 19, 2018, 11:49 AM IST

धक्कादायक! महिलेने आपल्या बाळासह नदीत मारली उडी

6 महिन्यांचं बाळ घेऊन नदीत घेतली उडी

May 27, 2018, 02:38 PM IST

गंगा शुद्धीकरणाचं काम कुठंपर्यंत आलं? : सर्वोच्च न्यायालय

'गंगा शुद्धीकरणाच्या मोहिमेची आता काय स्थिती आहे अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. या मोहिमेत आतापर्यंत दोन हजार कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. 1985 मध्ये दाखल केलेल्या जनहित याचिकेवर सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सद्यस्थितीचा अहवाल सादर करण्यास सांगितले होते. याच प्रकरणी गेल्या वर्षी जानेवारीमध्येही सुनावणी झाली होती. 2018 पर्यंत गंगा नदीचे शुद्धीकरण पूर्ण होईल असं केंद्र सरकारने न्यायालयात सांगितले होते. या प्रकरणी पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे. 

Jan 18, 2017, 11:27 PM IST

गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा मृत्यू

पाटण्यात गंगा नदीत बोट उलटून 19 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.  संध्याकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचं सांगण्यात येतंय

Jan 14, 2017, 10:15 PM IST

बरेलीत गोणीत नोटा जाळल्या तर गंगा नदीच्या पात्रात लाखोंच्या 500,1000च्या नोटा

उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरमध्ये गंगा नदीच्या पात्रात लाखो रुपये तरंगताना आढळलेत.. सकाळी नागरिक गंगा नदीवर स्नान करण्यासाठी पोहोचले त्यावेळी हे पैसे पाहून त्यांना आश्चर्याचा धक्का बसला.

Nov 12, 2016, 05:28 PM IST

डेडबॉडी चढईबो! काय आहे गंगेत सापडलेल्या मृतदेहांचं रहस्य...

उन्नावमध्ये गंगेच्या परियार घाटाजवळ सापडलेल्या १०४ मृतदेहांचं गूढ वाढत चाललंय. मात्र, या प्रकरणी आता एक धक्कादायक बाब उघड झालीय. हे मृतदेह गंगा नदीकिनाऱ्यावरच जाळण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिलीय.

Jan 15, 2015, 09:25 AM IST

गंगा नदी पात्रात १०४ मृतदेह आढळलेत

गंगा नदीच्या स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना आता एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. गंगा नदीच्या पात्रात जवळपास १०४ मृतदेहांचे अवशेष तरंगताना आढळून आल्याने खळबळ उडाली.

Jan 14, 2015, 02:19 PM IST